{"id":12202,"date":"2025-08-18T06:46:03","date_gmt":"2025-08-18T06:46:03","guid":{"rendered":"https://www.tvscredit.com/?p=12202"},"modified":"2026-03-16T16:12:53","modified_gmt":"2026-03-16T10:42:53","slug":"bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online","status":"publish","type":"post","link":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/","title":{"rendered":"Bring home a new Refrigerator on EMI without Credit or Debit Card online"},"content":{"rendered":"\u003cp\u003eतुमचं जुनं फ्रिज तुम्ही नव्या मॉडेलमध्ये अपग्रेड करु इच्छिता का? हाय एंड रेफ्रिजरेटर मध्ये अपग्रेड केल्यामुळे तुमच्या खिश्याला निश्चितच आर्थिक झळ सोसावी लागू शकते. सुदैवाने तुम्ही ईएमआय वर ऑनलाईन फ्रीज खरेदी कर शकता. ज्यामुळे आर्थिक भारापासून निश्चितच मोकळीक मिळेल.\u003c/p\u003e\u003cp\u003eया ब्लॉग पोस्टमध्ये, नो-कॉस्ट ईएमआय, क्रेडिट कार्ड शिवाय लोन्स आणि स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासह ईएमआय पर्याय वापरुन रेफ्रिजरेटर ऑनलाईन कसे खरेदी करावे हे आम्ही पाहू, ज्यामुळे तुम्ही सुविधा आणि स्टाईलसह तुमच्या कूलिंग गरजा पूर्ण करता याची खात्री होईल.\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cimg decoding=\u0022async\u0022 class=\u0022img-fluid\u0022 src=\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2026/01/Bring-Home-a-New-Refrigerator-Image-1.jpg\u0022 /\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003eईएमआय वर रेफ्रिजरेटर ऑनलाईन खरेदी करणे\u003c/h2\u003e\u003cp\u003eजेव्हा तुम्हाला रेफ्रिजरेटर ऑनलाईन खरेदी करायचे असेल, तेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डवर ईएमआय वापरून खरेदी करू शकता किंवा कार्डलेस ईएमआय पर्याय निवडू शकता.\u003c/p\u003e\u003cp\u003eक्रेडिट रेकॉर्डशिवाय आणि क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड शिवायही, तुम्ही टीव्हीएस क्रेडिट सारख्या बँका आणि एनबीएफसी कडून कंझ्युमर ड्युरेबल लोनसह ईएमआय वर फ्रिज मिळवू शकता.\u003c/p\u003e\u003cp\u003eलोन रक्कम, इंटरेस्ट रेट, कालावधी यासारख्या वॅल्यू एन्टर करा आणि आमचे रेफ्रिजरेटर \u003ca href=\u0022/marathi/loans/consumer-durable-loans/emi-calculator\u0022\u003eईएमआय कॅल्क्युलेटर\u003c/a\u003e सह तुमच्या ईएमआय रकमेचा अंदाज सहजपणे मिळवा.\u003c/p\u003e\u003ch2\u003eपर्यायी ईएमआय पर्याय\u003c/h2\u003e\u003cp\u003eटीव्हीएस क्रेडिटद्वारे ऑफर करण्यात येणारे \u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/loans/consumer-durable-loans/\u0022\u003eकंझ्युमर ड्युरेबल लोन\u003c/a\u003e निवडण्यासारखे अन्य ईएमआय पर्याय पाहा.\u003c/p\u003e\u003cp\u003eकंझ्युमर ड्युरेबल लोन्स नो कॉस्ट ईएमआय सह येतात, जेणेकरून तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मासिक हप्ते भरण्याचा लाभ घेऊ शकता.\u003c/p\u003e\u003ch2\u003eक्रेडिट/डेबिट कार्डशिवाय ईएमआय वर रेफ्रिजरेटर खरेदी करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप गाईड\u003c/h2\u003e\u003cp\u003eटीव्हीएस क्रेडिटसह कंझ्युमर ड्युरेबल लोन्ससाठी अप्लाय करणे 3 सोप्या स्टेप्समध्ये केले जाऊ शकते –\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eस्टेप 1:\u003c/strong\u003e तुमच्या आवडीचे प्रॉडक्ट निवडा\u003cbr /\u003e\u003cstrong\u003eस्टेप 2: \u003c/strong\u003eपात्रता आणि डॉक्युमेंटेशन: तुम्ही लोन मंजुरीसाठी आवश्यकता पूर्ण करीत आहात का याची खात्री करा\u003cbr /\u003e\u003cstrong\u003eस्टेप 3: \u003c/strong\u003eत्वरित मंजुरी मिळवा: तुमचे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असल्यास, तुमच्या लोनला तत्काळ मंजुरी दिली जाईल\u003c/p\u003e\u003cp\u003eऑनलाईन रेफ्रिजरेटर खरेदी करताना, तुमचे सुयोग्य रेफ्रिजरेटर निवडताना विचारात घेण्यासारखे काही घटक येथे दिले आहेत:\u003c/p\u003e\u003cul class=\u0022num_ol\u0022\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eस्मार्ट फीचर्स:\u003c/strong\u003e जर तुम्ही चांगल्या फ्रिजमध्ये अपग्रेड करण्याचा प्लॅन करत असाल तर वाय-फाय कनेक्टिव्हिटी सारख्या बुद्धिमान गोष्टींसह बिल्ट-इन आईसमेकर, वॉटर फिल्टर आणि स्मार्ट पर्याय यासारख्या उपयुक्त स्टँड-आऊट वैशिष्ट्यांचा शोध घ्या.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eकॅपॅसिटी:\u003c/strong\u003e तुमच्या घरातील उपलब्ध जागा आणि स्टोरेज आवश्यकता यानुसार निवडा. जर तुमचा अधिकचा कल फ्रोझन रेडी टू ईट खाद्यपदार्थ किंवा मांस याकडे हाय फ्रीझर कॅपॅसिटी निवडा किंवा जर तुम्ही ताजे उत्पादित पदार्थ स्टोअर करू इच्छित असल्यास हाय व्हेजिटेबल कॅपॅसिटी निवडा.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eस्टाईल:\u003c/strong\u003e तुमच्या गरजा आणि होम डेकोरवर अवलंबून फ्रेंच दरवाजे, साईड बाय साईड, टॉप किंवा बॉटम फ्रीझर प्लेसमेंट दरम्यान निवडा.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eडिफ्रॉस्टिंग प्रकार:\u003c/strong\u003e जर तुम्हाला ईएमआय वर फ्रिज खरेदी करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट कूल किंवा फ्रॉस्ट फ्रीझ रेफ्रिजरेटर निवडू शकता. डायरेक्ट कूल मॉडेल अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे. कमी कालावधीसाठी खाद्यपदार्थ संरक्षित करते आणि मॅन्युअल डिफ्रोस्टिंगची आवश्यकता असते. फ्रॉस्ट फ्रीझ रेफ्रिजरेटर दीर्घ कालावधीसाठी अन्नपदार्थ संरक्षित करते. स्वयंचलितपणे फ्रॉस्ट करते. परंतु कमी ऊर्जा वाचवते.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eऊर्जा वापर:\u003c/strong\u003e तुमच्या रेफ्रिजरेटरवरील स्टार रेटिंग किती आहेत याचा विचार करत आहात? ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (बीईई) तुमच्या रेफ्रिजरेटरच्या ऊर्जा वापरावर आधारित स्टार रेटिंग असाईन करते. हाय स्टार रेटिंग कमी ऊर्जा वापरते. ज्यामुळे ती सर्वोत्तम निवड बनते.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eब्रँड:\u003c/strong\u003e टॉप रेटिंग असलेले ब्रँड्स सर्वोत्तम वॉरंटीची हमी देतात आणि मेंटेनन्स आणि सर्व्हिस करण्यास सोपे असतात. नामांकित ब्रँड निवडा आणि तुमच्या \u003ca href=\u0022https://tvscredit.com/loans/consumer-durable-loans/refrigerator-on-emi/\u0022\u003eरेफ्रिजरेटर लोन\u003c/a\u003eसाठी सुलभ मंजुरी मिळवा.\u003c/li\u003e\u003c/ul\u003e\u003cp\u003e\u003cimg decoding=\u0022async\u0022 class=\u0022img-fluid\u0022 src=\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2026/01/Bring-Home-a-New-Refrigerator-Image-2.jpg\u0022 /\u003e\u003c/p\u003e\u003cp\u003eएकदा का तुम्ही तुमच्या आवडीच्या रेफ्रिजरेटरची निवड केली की, तुम्ही त्वरित कंझ्युमर ड्युरेबल लोनसाठी अप्लाय करू शकता.\u003c/p\u003e\u003cp\u003eतुमची लोन पात्रता खालील निकष पूर्ततेच्या अधीन असेल:\u003c/p\u003e\u003cul class=\u0022ml_20\u0022\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eराष्ट्रीयता:\u003c/strong\u003e तो/ती भारतीय नागरिक असावा.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eवय श्रेणी:\u003c/strong\u003e 18 - 65, नोंद घ्या की जर तुमचे वय 21 पेक्षा कमी असेल तर तुम्ही हमीदारासह लोनसाठी अप्लाय करू शकता.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eरोजगार:\u003c/strong\u003e तुम्ही तुमच्या वर्तमान संस्थेमध्ये किमान 6 महिन्यांच्या अनुभवासह सक्रियपणे कार्यरत असणे आवश्यक आहे. जर स्वयं-रोजगारित असल्यास तुम्हाला स्थिर उत्पन्नाचा पुरावा प्रदान करण्यास सांगितले जाऊ शकते.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eक्रेडिट स्कोअर:\u003c/strong\u003e 750 आणि त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर मेंटेन केला असल्यास लोन मंजुरीची शक्यता जास्त असते.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eडेब्ट स्टेटस:\u003c/strong\u003e वर्तमान डेब्ट स्थिती आणि रिपेमेंट पॅटर्न तुमच्या लोन मंजुरी प्रोसेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.\u003c/li\u003e\u003c/ul\u003e\u003cp\u003eईएमआय रिपेमेंट करण्याच्या तुमच्या क्षमतेनुसार, देय रकमेचा अंदाज आणि ईएमआय इंस्टॉलमेंट सहजपणे जाणून घेण्यासाठी टीव्हीएस क्रेडिट द्वारे ऑफर केलेले \u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/loans/consumer-durable-loan/emi-calculator/\u0022\u003eईएमआय कॅल्क्युलेटर\u003c/a\u003e सारखे टूल वापरा.\u003c/p\u003e\u003cp\u003eतुम्ही आवश्यक डॉक्युमेंटेशन सबमिट केल्यानंतर, निश्चिंत राहा आणि टीव्हीएस क्रेडिट सह जलद लोन मंजुरीचा आनंद घ्या!\u003c/p\u003e\u003ch2\u003eटीव्हीएस क्रेडिट सह क्रेडिट/डेबिट कार्डशिवाय ईएमआय वापरण्याचे फायदे\u003c/h2\u003e\u003cp\u003eचांगल्या लाईफस्टाईल साठी रेफ्रिजरेटर खरेदी करणे सोपी गोष्ट नव्हे! पेजवर विस्तृतपणे \u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/loans/consumer-durable-loans/key-benefits-and-features/\u0022\u003eकंझ्युमर ड्युरेबल लोनची प्रमुख फीचर्स आणि लाभ\u003c/a\u003e जाणून घ्या. तथापि, तुमच्या रेफ्रिजरेटरला ऑनलाईन फायनान्स करण्यासाठी टीव्हीएस क्रेडिट निवडण्याचे काही लाभ येथे दिले आहेत –\u003c/p\u003e\u003cul class=\u0022ml_20\u0022\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003e2-मिनिटात लोन मंजुरी:\u003c/strong\u003e आता प्रतीक्षा करणे टाळा! तुमच्या कंझ्युमर ड्युरेबल लोनवर त्वरित मंजुरी मिळवा आणि फ्रिज ऑनलाईन खरेदी करा.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eनो कॉस्ट ईएमआय:\u003c/strong\u003e कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मासिक इंस्टॉलमेंट क्लिअर करा.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eकिमान डॉक्युमेंटेशन:\u003c/strong\u003e मूलभूत तपशील आणि डॉक्युमेंट्स प्रदान करून \u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/loans/consumer-durable-loans/\u0022\u003eकंझ्युमर ड्युरेबल लोन ऑनलाईन\u003c/a\u003e मिळवा.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eझिरो डाउन पेमेंट:\u003c/strong\u003e डाउन पेमेंटच्या आवश्यकतेशिवाय कव्हर केलेल्या सर्व खर्चांसह रेफ्रिजरेटर ऑनलाईन खरेदी करा.\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eपहिल्या वेळेचे कर्जदार पात्र:\u003c/strong\u003e टीव्हीएस क्रेडिट कोणत्याही क्रेडिट रेकॉर्डशिवाय पहिल्या वेळेच्या कर्जदारांनाही फंड वितरित करते.\u003c/li\u003e\u003c/ul\u003e\u003cp\u003eतुमच्या पुढील अप्लायन्स खरेदी आणि तुमच्या आवडीचे प्रॉडक्ट खरेदीसाठी आत्ताच \u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/loans/consumer-durable-loans/apply-now/\u0022\u003eकंझ्युमर ड्युरेबल लोनसाठी अप्लाय करा\u003c/a\u003e.\u003c/p\u003e\u003ch2 style=\u0022padding-top: 1.5rem;\u0022\u003eएफएक्यू –\u003c/h2\u003e\u003col\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eईएमआय वर ऑनलाईन रेफ्रिजरेटर खरेदी करण्यासाठी टीव्हीएस क्रेडिट कडून लोन घेण्याचे फायदे काय आहेत?\u003c/strong\u003e\u003c/li\u003e\u003c/ol\u003e\u003cp style=\u0022margin-left: 30px;\u0022\u003eफ्रिज ऑनलाईन खरेदी करण्यासाठी टीव्हीएस क्रेडिट च्या कंझ्युमर ड्युरेबल लोनद्वारे अनेक लाभ ऑफर केले जातात:\u003c/p\u003e\u003cul class=\u0022ml_20\u0022\u003e\u003cli\u003eत्वरित मंजूरी\u003c/li\u003e\u003cli\u003eनो कॉस्ट ईएमआय\u003c/li\u003e\u003cli\u003eझिरो पेपरवर्क\u003c/li\u003e\u003cli\u003eपहिल्या वेळेचे कर्जदार पात्र\u003c/li\u003e\u003c/ul\u003e\u003col start=\u00222\u0022\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eआम्ही ईएमआय वर फ्रिज खरेदी करू शकतो का?\u003c/strong\u003e\u003c/li\u003e\u003c/ol\u003e\u003cp style=\u0022margin-left: 30px;\u0022\u003eतुम्ही ईएमआय वर फ्रिज खरेदी करू शकता आणि टीव्हीएस क्रेडिट कंझ्युमर ड्युरेबल लोन्स सह त्यास फायनान्स करू शकता. तुम्ही क्रेडिट कार्ड शिवायही सोयीस्कर मासिक इंस्टॉलमेंट मध्ये लोन क्लिअर करू शकता.\u003c/p\u003e\u003col start=\u00223\u0022\u003e\u003cli\u003e\u003cstrong\u003eसुलभ ईएमआय वर फ्रिज खरेदी करण्यासाठी मला लोन कसे मिळू शकेल?\u003c/strong\u003e\u003c/li\u003e\u003c/ol\u003e\u003cp style=\u0022margin-left: 30px;\u0022\u003eरेफ्रिजरेटर खरेदी करण्यासाठी लोन मिळवण्यासाठी, तुमच्या आवडीचे रेफ्रिजरेटर निवडा, तुमची पात्रता तपासा, किमान डॉक्युमेंटेशन सबमिट करा आणि लोनसाठी अप्लाय करा!\u003c/p\u003e\u003cp\u003e\u0026nbsp;\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eअस्वीकृती:\u003c/strong\u003e\u003cem\u003e आम्ही आमच्या वेबसाईट आणि असोसिएट प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस अचूक असल्याची खात्री करत असलो तरीही, कंटेंटमध्ये अनपेक्षित त्रुटी आणि/किंवा टायपोग्राफिकल त्रुटी असू शकतात. या साईट आणि संबंधित वेबसाईटवरील माहिती सामान्य माहितीच्या हेतूसाठी आहे आणि कोणत्याही विसंगतीच्या बाबतीत, प्रॉडक्ट/सर्व्हिस डॉक्युमेंटमध्ये नमूद केलेला तपशील प्राधान्य घेईल. वाचक (ऑडियन्स) आणि सबस्क्रायबर्सना प्रोफेशनल सल्ला घेण्यासाठी आणि प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचा लाभ घेण्यापूर्वी माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रॉडक्ट/सर्व्हिस डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.\u003c/em\u003e\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cem\u003e*अटी लागू - जेथे लागू असेल तेथे.\u003c/em\u003e\u003c/p\u003e","protected":false},"excerpt":{"rendered":"\u003cp\u003eचांगल्या मॉडेलसाठी तुमच्या जुन्या रेफ्रिजरेटरमध्ये ट्रेड करायचे आहे का? हाय एंड रेफ्रिजरेटरमध्ये अपग्रेड केल्याने तुमच्या वॉलेटवर लक्षणीय ताण येऊ शकतो, नशीबाने तुम्ही ईएमआय वर ऑनलाईन फ्रिज खरेदी करू शकता आणि आर्थिक भार कमी करू शकता. या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही ईएमआय पर्यायांचा वापर करून रेफ्रिजरेटर ऑनलाईन कसे खरेदी करावे हे पाहू, ज्यामध्ये [...]\u003c/p\u003e","protected":false},"author":12,"featured_media":12204,"comment_status":"open","ping_status":"open","sticky":false,"template":"","format":"स्टँडर्ड","meta":{"_acf_changed":false,"footnotes":""},"categories":[51],"tags":[],"class_list":["post-12202","post","type-post","status-publish","format-standard","has-post-thumbnail","hentry","category-consumer-durable-loans"],"acf":[],"yoast_head":"\u003c!-- This site is optimized with the Yoast SEO plugin v25.3.1 - https://yoast.com/wordpress/plugins/seo/ --\u003e\u003ctitle\u003eक्रेडिट/डेबिट कार्डशिवाय ईएमआय वर नवीन रेफ्रिजरेटर ऑनलाईन कसे खरेदी करावे?\u003c/title\u003e\u003cmeta name=\u0022description\u0022 content=\u0022क्रेडिट कार्डशिवाय ईएमआय वर रेफ्रिजरेटर कसे खरेदी करावे हे तपासा. सर्वोत्तम डील्स आणि फ्लेक्सिबल प्लॅन्ससह नो-कॉस्ट ईएमआय फ्रिज खरेदी करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप गाईड.\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022robots\u0022 content=\u0022index, follow, max-snippet:-1, max-image-preview:large, max-video-preview:-1\u0022 /\u003e\u003clink rel=\u0022canonical\u0022 href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:locale\u0022 content=\u0022mr_IN\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:type\u0022 content=\u0022article\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:title\u0022 content=\u0022क्रेडिट/डेबिट कार्डशिवाय ईएमआय वर नवीन रेफ्रिजरेटर ऑनलाईन कसे खरेदी करावे?\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:description\u0022 content=\u0022क्रेडिट कार्डशिवाय ईएमआय वर रेफ्रिजरेटर कसे खरेदी करावे हे तपासा. सर्वोत्तम डील्स आणि फ्लेक्सिबल प्लॅन्ससह नो-कॉस्ट ईएमआय फ्रिज खरेदी करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप गाईड.\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:url\u0022 content=\u0022https://www.tvscredit.com/marathi/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:site_name\u0022 content=\u0022TVS Credit\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022article:published_time\u0022 content=\u00222025-08-18T06:46:03+00:00\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022article:modified_time\u0022 content=\u00222026-03-16T10:42:53+00:00\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image\u0022 content=\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/08/Bring-Home-a-New-Refrigerator-Thumbnail-Image-768x512-1.jpg\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:width\u0022 content=\u0022768\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:height\u0022 content=\u0022512\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:type\u0022 content=\u0022image/jpeg\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022author\u0022 content=\u0022Niranjan Mohan\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:card\u0022 content=\u0022summary_large_image\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:label1\u0022 content=\u0022Written by\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:data1\u0022 content=\u0022Niranjan Mohan\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:label2\u0022 content=\u0022Est. reading time\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:data2\u0022 content=\u00226 minutes\u0022 /\u003e\u003cscript type=\u0022application/ld+json\u0022 class=\u0022yoast-schema-graph\u0022\u003e{\u0022@context\u0022:\u0022https://schema.org\u0022,\u0022@graph\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022Article\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#article\u0022,\u0022isPartOf\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/\u0022},\u0022author\u0022:{\u0022name\u0022:\u0022निरंजन मोहन\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a\u0022},\u0022headline\u0022:\u0022Bring home a new Refrigerator on EMI without Credit or Debit Card online\u0022,\u0022datePublished\u0022:\u00222025-08-18T06:46:03+00:00\u0022,\u0022dateModified\u0022:\u00222026-03-16T10:42:53+00:00\u0022,\u0022mainEntityOfPage\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/\u0022},\u0022wordCount\u0022:1056,\u0022commentCount\u0022:0,\u0022publisher\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#primaryimage\u0022},\u0022thumbnailUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/08/Bring-Home-a-New-Refrigerator-Thumbnail-Image-768x512-1.jpg\u0022,\u0022articleSection\u0022:[\u0022कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स\u0022],\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022CommentAction\u0022,\u0022name\u0022:\u0022Comment\u0022,\u0022target\u0022:[\u0022https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#respond\u0022]}]},{\u0022@type\u0022:\u0022WebPage\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/\u0022,\u0022name\u0022:\u0022How to Buy New Refrigerator on EMI Without Credit/ Debit Card Online?\u0022,\u0022isPartOf\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#website\u0022},\u0022primaryImageOfPage\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#primaryimage\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#primaryimage\u0022},\u0022thumbnailUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/08/Bring-Home-a-New-Refrigerator-Thumbnail-Image-768x512-1.jpg\u0022,\u0022datePublished\u0022:\u00222025-08-18T06:46:03+00:00\u0022,\u0022dateModified\u0022:\u00222026-03-16T10:42:53+00:00\u0022,\u0022description\u0022:\u0022Check out how to buy a refrigerator on EMI without a credit card. Step-by-step guide to purchasing a no-cost EMI fridge with the best deals \\u0026 flexible plans.\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022ReadAction\u0022,\u0022target\u0022:[\u0022https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/\u0022]}]},{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#primaryimage\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/08/Bring-Home-a-New-Refrigerator-Thumbnail-Image-768x512-1.jpg\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/08/Bring-Home-a-New-Refrigerator-Thumbnail-Image-768x512-1.jpg\u0022,\u0022width\u0022:768,\u0022height\u0022:512},{\u0022@type\u0022:\u0022WebSite\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#website\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/\u0022,\u0022name\u0022:\u0022TVS Credit\u0022,\u0022description\u0022:\u0022\u0022,\u0022publisher\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022},\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022SearchAction\u0022,\u0022target\u0022:{\u0022@type\u0022:\u0022EntryPoint\u0022,\u0022urlTemplate\u0022:\u0022https://www.tvscredit.com/?s={search_term_string}\u0022},\u0022query-input\u0022:{\u0022@type\u0022:\u0022PropertyValueSpecification\u0022,\u0022valueRequired\u0022:true,\u0022valueName\u0022:\u0022search_term_string\u0022}}],\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022},{\u0022@type\u0022:\u0022Organization\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022,\u0022name\u0022:\u0022TVS Credit\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/\u0022,\u0022logo\u0022:{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg\u0022,\u0022width\u0022:205,\u0022height\u0022:40,\u0022caption\u0022:\u0022टीव्हीएस क्रेडिट\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/\u0022}},{\u0022@type\u0022:\u0022Person\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a\u0022,\u0022name\u0022:\u0022Niranjan Mohan\u0022,\u0022image\u0022:{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/image/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\\u0026d=mm\\u0026r=g\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\\u0026d=mm\\u0026r=g\u0022,\u0022caption\u0022:\u0022निरंजन मोहन\u0022},\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/author/niranjanmohan/\u0022}]}\u003c/script\u003e\u003c!-- / Yoast SEO plugin. --\u003e","yoast_head_json":{"title":"How to Buy New Refrigerator on EMI Without Credit/ Debit Card Online?","description":"Check out how to buy a refrigerator on EMI without a credit card. Step-by-step guide to purchasing a no-cost EMI fridge with the best deals \u0026 flexible plans.","robots":{"index":"index","follow":"follow","max-snippet":"max-snippet:-1","max-image-preview":"max-image-preview:large","max-video-preview":"max-video-preview:-1"},"canonical":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/","og_locale":"en_US","og_type":"article","og_title":"How to Buy New Refrigerator on EMI Without Credit/ Debit Card Online?","og_description":"Check out how to buy a refrigerator on EMI without a credit card. Step-by-step guide to purchasing a no-cost EMI fridge with the best deals \u0026 flexible plans.","og_url":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/","og_site_name":"टीव्हीएस क्रेडिट","article_published_time":"2025-08-18T06:46:03+00:00","article_modified_time":"2026-03-16T10:42:53+00:00","og_image":[{"width":768,"height":512,"url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/08/Bring-Home-a-New-Refrigerator-Thumbnail-Image-768x512-1.jpg","type":"image/jpeg"}],"author":"निरंजन मोहन","twitter_card":"summary_large_image","twitter_misc":{"Written by":"निरंजन मोहन","Est. reading time":"6 minutes"},"schema":{"@context":"https://schema.org","@graph":[{"@type":"Article","@id":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#article","isPartOf":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/"},"author":{"name":"निरंजन मोहन","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a"},"headline":"Bring home a new Refrigerator on EMI without Credit or Debit Card online","datePublished":"2025-08-18T06:46:03+00:00","dateModified":"2026-03-16T10:42:53+00:00","mainEntityOfPage":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/"},"wordCount":1056,"commentCount":0,"publisher":{"@id":"https://www.tvscredit.com/#organization"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#primaryimage"},"thumbnailUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/08/Bring-Home-a-New-Refrigerator-Thumbnail-Image-768x512-1.jpg","articleSection":["कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स"],"inLanguage":"en-US","potentialAction":[{"@type":"CommentAction","name":"Comment","target":["https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#respond"]}]},{"@type":"WebPage","@id":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/","url":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/","name":"How to Buy New Refrigerator on EMI Without Credit/ Debit Card Online?","isPartOf":{"@id":"https://www.tvscredit.com/#website"},"primaryImageOfPage":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#primaryimage"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#primaryimage"},"thumbnailUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/08/Bring-Home-a-New-Refrigerator-Thumbnail-Image-768x512-1.jpg","datePublished":"2025-08-18T06:46:03+00:00","dateModified":"2026-03-16T10:42:53+00:00","description":"Check out how to buy a refrigerator on EMI without a credit card. Step-by-step guide to purchasing a no-cost EMI fridge with the best deals \u0026 flexible plans.","inLanguage":"en-US","potentialAction":[{"@type":"ReadAction","target":["https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/"]}]},{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/blog/bring-home-a-new-refrigerator-on-emi-without-credit-or-debit-card-online/#primaryimage","url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/08/Bring-Home-a-New-Refrigerator-Thumbnail-Image-768x512-1.jpg","contentUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/08/Bring-Home-a-New-Refrigerator-Thumbnail-Image-768x512-1.jpg","width":768,"height":512},{"@type":"WebSite","@id":"https://www.tvscredit.com/#website","url":"https://www.tvscredit.com/","name":"TVS Credit","description":"","publisher":{"@id":"https://www.tvscredit.com/#organization"},"potentialAction":[{"@type":"SearchAction","target":{"@type":"EntryPoint","urlTemplate":"https://www.tvscredit.com/?s={search_term_string}"},"query-input":{"@type":"PropertyValueSpecification","valueRequired":true,"valueName":"search_term_string"}}],"inLanguage":"en-US"},{"@type":"Organization","@id":"https://www.tvscredit.com/#organization","name":"TVS Credit","url":"https://www.tvscredit.com/","logo":{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/","url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg","contentUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg","width":205,"height":40,"caption":"टीव्हीएस क्रेडिट"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/"}},{"@type":"Person","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a","name":"Niranjan Mohan","image":{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/image/","url":"https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\u0026d=mm\u0026r=g","contentUrl":"https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\u0026d=mm\u0026r=g","caption":"निरंजन मोहन"},"url":"https://www.tvscredit.com/author/niranjanmohan/"}]}},"_links":{"self":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/12202","targetHints":{"allow":["GET"]}}],"collection":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts"}],"about":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/types/post"}],"author":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/users/12"}],"replies":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/comments?post=12202"}],"version-history":[{"count":8,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/12202/revisions"}],"predecessor-version":[{"id":13566,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/12202/revisions/13566"}],"wp:featuredmedia":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/media/12204"}],"wp:attachment":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/media?parent=12202"}],"wp:term":[{"taxonomy":"category","embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/categories?post=12202"},{"taxonomy":"post_tag","embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/tags?post=12202"}],"curies":[{"name":"wp","href":"https://api.w.org/{rel}","templated":true}]}}