{"id":2273,"date":"2023-07-29T10:00:49","date_gmt":"2023-07-29T10:00:49","guid":{"rendered":"http://tvswp.ap-south-1.elasticbeanstalk.com/?p=2273"},"modified":"2026-02-17T09:49:19","modified_gmt":"2026-02-17T04:19:19","slug":"fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan","status":"publish","type":"post","link":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/","title":{"rendered":"त्रासमुक्त पर्सनल लोनसह तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्तता करा!"},"content":{"rendered":"\u003cstyle\u003e.head_h3{    display: inline;    font-weight: bold;    color: #444;    font-size: 1.5rem;    line-height: inherit;    margin: 0;}.h3_cont{    padding-bottom: 1rem;}.h3_cont p{    display: inline;}\u003c/style\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eवैयक्तिक खर्चाची पूर्तता करण्यासाठी पर्सनल लोनचा वापर केला जातो. ज्याचा वापर प्रामुख्याने कर्ज एकत्रिकरण, सुट्टी साठी किंवा महत्वपूर्ण घर दुरुस्ती करिता देय करण्यासाठी केला जातो.. पर्सनल लोन्स हे सर्वसाधारणपणे अनसिक्युअर्ड आहेत. म्हणजे ते घर किंवा कारसारख्या तारणाची आवश्यकता भासत नाही.. याचा अर्थ असा की कर्जदार अधिक रिस्क घेत असतात आणि परिणाम स्वरुप, सिक्युअर्ड लोन्सच्या तुलनेत पर्सनल लोन्सचा इंटरेस्ट रेट्स अधिक असतो. \u003ca style=\u0022display: initial; color: #4472c4;\u0022 href=\u0022/marathi/loans/online-personal-loans/\u0022\u003eऑनलाईन पर्सनल लोन्स\u003c/a\u003e बँका, क्रेडिट युनियन्स आणि ऑनलाईन लेंडरकडून उपलब्ध आहेत आणि विविध उद्देशांसाठी वापरले जाऊ शकते.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003eHow does it work?\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eएकदा मान्यता मिळाल्यानंतर, लेंडर कडून तुमच्या बँक अकाउंटमध्ये फंड ट्रान्सफर केला जातो आणि तुम्ही तुमच्या इच्छित हेतूसाठी फंडचा वापर करू शकता. तुम्हाला त्वरित पैसे भरणे सुरू करावे लागतील. लोन कालावधी दरम्यान, तुमचा लेंडर क्रेडिट ब्यूरोला तुमच्या अकाउंट ॲक्टिव्हिटीचा रिपोर्ट करेल. वेळेवर पेमेंट केल्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह क्रेडिट स्कोअर प्राप्त करण्यास सहाय्य मिळू शकते.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eपर्सनल लोन्सची ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, तुलना करताना तपशिलाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. खालील गोष्टींची नोंद घ्या:\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003cul\u003e\u003cli style=\u0022font-weight: 400;\u0022 aria-level=\u00221\u0022\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eइंटरेस्ट रेट\u003c/span\u003e\u003c/li\u003e\u003cli style=\u0022font-weight: 400;\u0022 aria-level=\u00221\u0022\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eशुल्क\u003c/span\u003e\u003c/li\u003e\u003cli style=\u0022font-weight: 400;\u0022 aria-level=\u00221\u0022\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eरिपेमेंट अटी\u003c/span\u003e\u003c/li\u003e\u003cli style=\u0022font-weight: 400;\u0022 aria-level=\u00221\u0022\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eलोन मर्यादा (किमान आणि कमाल)\u003c/span\u003e\u003c/li\u003e\u003cli style=\u0022font-weight: 400;\u0022 aria-level=\u00221\u0022\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eतारण आवश्यकता\u003c/span\u003e\u003c/li\u003e\u003c/ul\u003e\u003ch2\u003eHow are the rates determined?\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eपर्सनल लोन रेट्स सर्वसाधारण विविध घटकांच्या आधारावर निर्धारित केले जातात. ज्यामध्ये कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर, इन्कम, कर्ज आणि कर्जदाराचे अंडररायटिंग स्टँडर्ड समाविष्ट आहेत.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eसामान्यपणे, उच्च क्रेडिट स्कोअर असलेले कर्जदार कमी इंटरेस्ट रेट्ससाठी पात्र असतील. कारण ते कमी जोखीम असलेले कर्जदार आहेत. इंटरेस्ट रेट निर्धारित करताना कर्जदाराचे इन्कम आणि लोन देखील विचारात घेतले जाते. कारण हे घटक कर्जदाराच्या लोनची रिपेमेंट करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eतुमचा ॲन्युअल पर्संटेज रेट एकाधिक घटकांवर आधारित निर्धारित केला जातो. ज्यापैकी सर्वात महत्त्वाचा तुमचा क्रेडिट स्कोअर आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर सर्वोत्तम असेल तर तुम्ही लेंडरकडून सर्वात कमी इंटरेस्ट रेटसाठी पात्र असू शकता. सर्वोत्तम इंटरेस्ट रेट्स सर्वसाधारणपणे 700 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना दिले जातात. तुम्हाला ऑफर करणाऱ्या एपीआय वर परिणाम कारक अतिरिक्त घटक पुढीलप्रमाणे:\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003cul\u003e\u003cli style=\u0022font-weight: 400;\u0022 aria-level=\u00221\u0022\u003e\u003cdiv class=\u0022h3_cont\u0022\u003e\u003ch3 class=\u0022head_h3\u0022\u003e\u003cb\u003eवार्षिक उत्पन्न:\u003c/b\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003e कर्जदार मासिक पेमेंट करण्यासाठी वापरता येऊ शकणाऱ्या स्थिर आणि विश्वसनीय उत्पन्नाचा स्त्रोत पाहू इच्छितात. याचा परिणीती स्वस्त एपीआर वर देखील होऊ शकते.\u003c/div\u003e\u003cp\u003e\u003c/span\u003e\u003c/li\u003e\u003cli style=\u0022font-weight: 400;\u0022 aria-level=\u00221\u0022\u003e\u003cdiv class=\u0022h3_cont\u0022\u003e\u003ch3 class=\u0022head_h3\u0022\u003e\u003cb\u003eदेयकाचा इतिहास:\u003c/b\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003e सर्वसाधारण वेळेवर पेमेंट करण्याचा रेकॉर्ड असणारे कमी इंटरेस्ट रेट साठी पात्र ठरतात.\u003c/div\u003e\u003cp\u003e\u003c/span\u003e\u003c/li\u003e\u003cli style=\u0022font-weight: 400;\u0022 aria-level=\u00221\u0022\u003e\u003cdiv class=\u0022h3_cont\u0022\u003e\u003ch3 class=\u0022head_h3\u0022\u003e\u003cb\u003eडेब्ट-टू-इन्कम रेशिओ:\u003c/b\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003e तुमचा डेब्ट-टू-इन्कम रेशिओ म्हणजे तुमच्या मासिक डेब्ट पेमेंटची संख्या भागिले तुमचे निव्वळ मासिक उत्पन्न. हा नंबर तुमच्या फायनान्शियल प्रोफाईलचा महत्त्वाचा भाग आहे आणि लोन पेमेंट करण्याची तुमची क्षमता मापन करण्यास तुम्हाला निश्चितच उपयुक्त ठरतो.\u003c/div\u003e\u003cp\u003e\u003c/span\u003e\u003c/li\u003e\u003c/ul\u003e\u003ch2\u003eTypes of Personal Loans\u003c/h2\u003e\u003cdiv class=\u0022h3_cont\u0022\u003e\u003ch3 class=\u0022head_h3\u0022\u003e\u003cb\u003eअनसिक्युअर्ड पर्सनल लोन्स:\u003c/b\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eबहुतांश पर्सनल लोन्स अनसिक्युअर्ड आहेत. म्हणजे पात्र होण्यासाठी तुम्हाला कोणतेही कोलॅटरल ठेवण्याची आवश्यकता नाही.. अनसिक्युअर्ड पर्सनल लोन्स सह तुम्हाला कॅश प्राप्त होते आणि नंतर फिक्स्ड पेमेंट कालावधीमध्ये लोनचे पेमेंट करू शकता.\u003c/span\u003e\u003c/div\u003e\u003cdiv class=\u0022h3_cont\u0022\u003e\u003ch3 class=\u0022head_h3\u0022\u003e\u003cb\u003eसिक्युअर्ड पर्सनल लोन्स:\u003c/b\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003e सिक्युअर्ड लोन्स साठी पात्र होण्यासाठी तुम्हाला कोलॅटरल ठेवणे अनिवार्य ठरते. रोख रक्कम कोलॅटरल म्हणून ठेवण्याऐवजी, तुम्ही अन्य संपत्ती जसे की, घर, बोट किंवा कार कोलॅटरल ठेऊ शकता. जर तुम्ही तुमच्या पेमेंटवर डिफॉल्ट केले तर लेंडर हे ॲसेट पुन्हा प्राप्त करू शकतात.\u003c/span\u003e\u003c/div\u003e\u003cdiv class=\u0022h3_cont\u0022\u003e\u003ch3 class=\u0022head_h3\u0022\u003e\u003cb\u003eक्रेडिट-बिल्डर लोन्स:\u003c/b\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003e या प्रकारच्या लोन्स मुळे तुमच्या क्रेडिट मर्यादेचे उल्लंघन होत नाही. लेंडर द्वारे नियंत्रित केलेल्या सेव्हिंग्स अकाउंटमध्ये डिपॉझिट केले जातात आणि तुम्ही लोनच्या कालावधीसाठी तुमच्या बॅलन्सवर पेमेंट करू शकता. यादरम्यान, लेंडर तुम्हाला जबाबदार क्रेडिट वापराचा रेकॉर्ड तयार करण्यास मदत करण्यासाठी क्रेडिट ब्यूरोला तुमच्या पेमेंटचा रिव्ह्यू करू शकतात. लोनच्या शेवटी, तुम्हाला कोणतेही लोन फी वगळता तुमचे पूर्ण पेमेंट प्राप्त होईल.\u003c/span\u003e\u003c/div\u003e\u003cdiv class=\u0022h3_cont\u0022\u003e\u003ch3 class=\u0022head_h3\u0022\u003e\u003cb\u003eविशेष लेंडर:\u003c/b\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003e काही सर्व्हिस-अभिमुख बिझनेस त्यांच्या कस्टमरला त्यांचे प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिस साठी पैसे भरण्यास मदत करण्यासाठी पर्सनल लोन्स प्रदान करतात. हे लोन्स अनेकदा सोयीस्कर असतात मात्र नेहमीच सर्वोत्तम इंटरेस्ट रेट्स आणि अटी ऑफर करत नाहीत.\u003c/span\u003e\u003c/div\u003e\u003ch2\u003eCommon uses of personal loans\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eपर्सनल लोनचा एक प्रमुख लाभ म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे लोन स्वरुपात घेतलेला फंड वापरु शकता. ज्यामुळे पर्सनल लोन्स अधिक वैविध्यपूर्ण आणि लवचिक बनतात.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eअनसिक्युअर्ड पर्सनल लोन्स हे अन्य लोन्स मधून उच्च इंटरेस्ट क्रेडिट कार्ड डेब्ट किंवा कर्ज एकत्रिकरण करण्याची आवश्यकता असलेल्या ग्राहकांना देऊ केले जाते. या लोन्सचे इंटरेस्ट रेट्स सर्वसाधारणपणे कमी इंटरेस्ट रेट्स असतात. ज्यामुळे कंझ्युमरला त्यांच्या मासिक पेमेंटवर पैशांची सेव्हिंग्स करणे शक्य ठरते.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003eBig Events\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eलग्न, हनीमून किंवा ग्रॅज्युएशन यासारख्या मोठ्या खर्चाची पूर्तता करू इच्छिणाऱ्या व्यक्ती पर्सनल लोन्स साठी अप्लाय करत असतात. इव्हेंटच्या पूर्ण नंतर त्यांच्याकडे त्यांच्या लोन्सची निश्चित मासिक इंस्टॉल मध्ये रिपेमेंट करण्याचा आणि कालांतराने निश्चित इंटरेस्ट रेट असण्याचा फायदा असतो.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003eInvesting on self\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eपर्सनल लोन्सचा वापर विशेषत: शैक्षणिक हेतूंसाठी केला जातो. ज्यामध्ये वर्कप्लेस सर्टिफिकेशन आणि करिअर संबंधित कोर्स साठी केला जातो.. तुम्ही तुमची स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी जसे की डेंटल इम्प्लांट्स किंवा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया सुधारण्यासाठी पर्सनल लोनची देखील निवड करू शकता.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003eHome improvement projects\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eहोम इक्विटी लोन्स आणि होम इक्विटी लाईन्स ऑफ क्रेडिट (हेलॉक्स) हे रिमॉडेलिंग प्रोजेक्ट्स पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या कस्टमर मध्ये लोकप्रिय असताना, या होम इम्प्रुव्हमेंट लोनसाठी तुम्हाला तुमचे घर कोलॅटरल म्हणून ठेवणे आवश्यक आहे. या कारणास्तव, अनेक कस्टमर होम इक्विटी प्रॉडक्ट ऐवजी अनसिक्युअर्ड पर्सनल लोन्सचा पर्याय निवडतात. ते त्यांच्या प्रोजेक्ट साठी आवश्यक असलेले पैसे उत्तम अटी व शर्तींवर घेऊ शकतात परंतु त्यांना त्यांचे घर लाईनवर ठेवण्याची गरज नाही.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003eEmergencies\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eअनपेक्षित वैद्यकीय बिल, तातडीने रुफ रिप्लेसमेंट किंवा अंतिम खर्च यासारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्सनल लोन फायदेशीर आहेत. काही पर्सनल लोन्स कस्टमरला ऑनलाईन अप्लाय करण्याची आणि काही कामकाजाच्या दिवसांमध्ये पैसे प्राप्त करण्याची परवानगी देतात, जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा ते अपवादात्मक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य ऑफर करू शकतात.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003eHow to apply for personal loan?\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eपर्सनल लोन साठी अप्लाय करण्यास तयार असल्यास, खालील स्टेप्स फॉलो करा:\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003ePull your credits\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eउच्च क्रेडिट स्कोअर सर्वोत्तम दर आणि अटींसह पर्सनल लोन मिळविण्याची शक्यता वाढवते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल आणि क्रेडिट रिपोर्ट मध्ये काही त्रुटी असल्यास, तुम्ही अप्लाय करण्यापूर्वी तुमच्या क्रेडिट मध्ये सुधारणा करण्यासाठी पावले उचला.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003ePay off your debts when you can\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eकमी डेब्ट-टू-इन्कम रेशिओ तुम्हाला चांगल्या अटीसह लोनसाठी पात्र होण्यास मदत करू शकते. जर तुमचे अधिक असल्यास (जवळपास 45% किंवा अधिक), तर ते तुमचे काही लोन भरण्यास किंवा तुमचे उत्पन्न वाढविण्यास मदत करेल.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003eQuotes from different lenders\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eएकाधिक लेंडरकडून कोटेशन मिळवा. एकदा का तुमचे फायनान्स ऑर्डर मध्ये झाल्यानंतर विविध लेंडरकडून लोन ऑफर मिळवा. पर्सनल लोन रेट्स, लोन रक्कम, लोन अटी आणि लेंडरची प्रतिष्ठा यांची तुलना करा. टीव्हीएस क्रेडिट सारखे काही कर्जदार पूर्व-पात्रता ऑफर करतात जे तुम्हाला तुमच्या क्रेडिटचे नुकसान न करता तुमच्या लोनच्या अटीचे मूल्यांकन करण्याची परवानगी देतात.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003eSubmit your documents\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eजेव्हा तुम्ही लेंडर निवडता, तेव्हा तुम्ही औपचारिकरित्या लोनसाठी अप्लाय करावे आणि विविध फायनान्शियल माहिती सबमिट करावी. हे बँक स्टेटमेंट किंवा पेमेंटचा पुरावा असू शकतात. जर तुमच्याकडे जॉब नसेल तर तुम्ही पेमेंट कसे करायचे आहे हे दाखवण्यासाठी तयार राहा. काही कर्जदार बेरोजगारीचे फायदे यासारख्या पर्यायी उत्पन्नाचा स्वरूप स्वीकारतात.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003ch2\u003eReceive your personal loan\u003c/h2\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eजर तुमचा लोन ॲप्लिकेशन स्वीकारला गेले आणि उद्देशित हेतूसाठी फंड वापरण्यासाठी लेंडरने तुम्हाला काही बिझनेस दिवसांच्या आत पैसे पाठवावे. टीव्हीएस क्रेडिट सारखे काही लेंडर खूपच सोयीस्कर आणि त्रासमुक्त आहेत. जे 2 मिनिटांमध्ये तुमचे लोन मंजूर करू शकता. पेमेंट रिमाईंडर सेट करणे तुम्हाला विलंब फी टाळणे आणि क्रेडिट अडचणी निर्माण होण्यापासून मार्ग काढण्यास मदत करते.\u003c/span\u003e\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cspan style=\u0022font-weight: 400;\u0022\u003eजर तुम्ही लोन घेऊ इच्छित असल्यास फिक्स्ड पेमेंट शेड्यूलच्या स्थिरतेला आणि मासिक पेमेंटला प्राधान्य द्या. पर्सनल लोन तुमच्या गरजांची निश्चितच पूर्ती करेल. आणि \u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/loans/online-personal-loans/\u0022\u003eटीव्हीएस क्रेडिट पर्सनल लोन\u003c/a\u003e योग्य आणि त्रासमुक्त पर्याय असू शकतो.\u003c/p\u003e","protected":false},"excerpt":{"rendered":"\u003cp\u003eवैयक्तिक खर्चाची पूर्तता करण्यासाठी पर्सनल लोनचा वापर केला जातो. ज्याचा वापर प्रामुख्याने कर्ज एकत्रिकरण, सुट्टी साठी किंवा महत्वपूर्ण घर दुरुस्ती करिता देय करण्यासाठी केला जातो.. पर्सनल लोन्स हे सर्वसाधारणपणे अनसिक्युअर्ड आहेत. म्हणजे ते घर किंवा कारसारख्या तारणाची आवश्यकता भासत नाही.. याचा अर्थ असा की लेंडर [...]\u003c/p\u003e","protected":false},"author":12,"featured_media":10018,"comment_status":"open","ping_status":"open","sticky":false,"template":"","format":"स्टँडर्ड","meta":{"_acf_changed":false,"footnotes":""},"categories":[53],"tags":[],"class_list":["post-2273","post","type-post","status-publish","format-standard","has-post-thumbnail","hentry","category-personal-loans"],"acf":[],"yoast_head":"\u003c!-- This site is optimized with the Yoast SEO plugin v25.3.1 - https://yoast.com/wordpress/plugins/seo/ --\u003e\u003ctitle\u003eपर्सनल लोन्स: इंटरेस्ट रेट्स, प्रकार, वापर आणि अप्लाय कसे करावे\u003c/title\u003e\u003cmeta name=\u0022description\u0022 content=\u0022टीव्हीएस क्रेडिटसह पर्सनल लोन इंटरेस्ट रेट्स, प्रकार, वापर आणि ॲप्लिकेशन प्रोसेस पाहा. तुमच्या गरजांनुसार तयार केलेले सुरक्षित फायनान्सिंग उपाय. आत्ताच अप्लाय करा!\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022robots\u0022 content=\u0022index, follow, max-snippet:-1, max-image-preview:large, max-video-preview:-1\u0022 /\u003e\u003clink rel=\u0022canonical\u0022 href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:locale\u0022 content=\u0022mr_IN\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:type\u0022 content=\u0022article\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:title\u0022 content=\u0022पर्सनल लोन्स: इंटरेस्ट रेट्स, प्रकार, वापर आणि अप्लाय कसे करावे\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:description\u0022 content=\u0022टीव्हीएस क्रेडिटसह पर्सनल लोन इंटरेस्ट रेट्स, प्रकार, वापर आणि ॲप्लिकेशन प्रोसेस पाहा. तुमच्या गरजांनुसार तयार केलेले सुरक्षित फायनान्सिंग उपाय. आत्ताच अप्लाय करा!\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:url\u0022 content=\u0022https://www.tvscredit.com/marathi/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:site_name\u0022 content=\u0022TVS Credit\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022article:published_time\u0022 content=\u00222023-07-29T10:00:49+00:00\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022article:modified_time\u0022 content=\u00222026-02-17T04:19:19+00:00\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image\u0022 content=\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/personal-loan-blog-3.webp\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:width\u0022 content=\u0022760\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:height\u0022 content=\u0022450\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:type\u0022 content=\u0022image/webp\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022author\u0022 content=\u0022Niranjan Mohan\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:card\u0022 content=\u0022summary_large_image\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:label1\u0022 content=\u0022Written by\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:data1\u0022 content=\u0022Niranjan Mohan\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:label2\u0022 content=\u0022Est. reading time\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:data2\u0022 content=\u00226 minutes\u0022 /\u003e\u003cscript type=\u0022application/ld+json\u0022 class=\u0022yoast-schema-graph\u0022\u003e{\u0022@context\u0022:\u0022https://schema.org\u0022,\u0022@graph\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022Article\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#article\u0022,\u0022isPartOf\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/\u0022},\u0022author\u0022:{\u0022name\u0022:\u0022निरंजन मोहन\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a\u0022},\u0022headline\u0022:\u0022Fulfil all your dreams with a hassle-free Personal Loan!\u0022,\u0022datePublished\u0022:\u00222023-07-29T10:00:49+00:00\u0022,\u0022dateModified\u0022:\u00222026-02-17T04:19:19+00:00\u0022,\u0022mainEntityOfPage\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/\u0022},\u0022wordCount\u0022:1221,\u0022commentCount\u0022:0,\u0022publisher\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#primaryimage\u0022},\u0022thumbnailUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/personal-loan-blog-3.webp\u0022,\u0022articleSection\u0022:[\u0022पर्सनल लोन\u0022],\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022CommentAction\u0022,\u0022name\u0022:\u0022Comment\u0022,\u0022target\u0022:[\u0022https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#respond\u0022]}]},{\u0022@type\u0022:\u0022WebPage\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/\u0022,\u0022name\u0022:\u0022Personal Loans: Interest Rates, Types, Uses, \\u0026 How to Apply\u0022,\u0022isPartOf\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#website\u0022},\u0022primaryImageOfPage\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#primaryimage\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#primaryimage\u0022},\u0022thumbnailUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/personal-loan-blog-3.webp\u0022,\u0022datePublished\u0022:\u00222023-07-29T10:00:49+00:00\u0022,\u0022dateModified\u0022:\u00222026-02-17T04:19:19+00:00\u0022,\u0022description\u0022:\u0022Explore personal loan interest rates, types, uses, and application processes with TVS Credit. Secure financing solutions tailored to your needs. Apply now!\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022ReadAction\u0022,\u0022target\u0022:[\u0022https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/\u0022]}]},{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#primaryimage\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/personal-loan-blog-3.webp\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/personal-loan-blog-3.webp\u0022,\u0022width\u0022:760,\u0022height\u0022:450,\u0022caption\u0022:\u0022tvs credit personal loans advantages\u0022},{\u0022@type\u0022:\u0022WebSite\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#website\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/\u0022,\u0022name\u0022:\u0022TVS Credit\u0022,\u0022description\u0022:\u0022\u0022,\u0022publisher\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022},\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022SearchAction\u0022,\u0022target\u0022:{\u0022@type\u0022:\u0022EntryPoint\u0022,\u0022urlTemplate\u0022:\u0022https://www.tvscredit.com/?s={search_term_string}\u0022},\u0022query-input\u0022:{\u0022@type\u0022:\u0022PropertyValueSpecification\u0022,\u0022valueRequired\u0022:true,\u0022valueName\u0022:\u0022search_term_string\u0022}}],\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022},{\u0022@type\u0022:\u0022Organization\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022,\u0022name\u0022:\u0022TVS Credit\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/\u0022,\u0022logo\u0022:{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg\u0022,\u0022width\u0022:205,\u0022height\u0022:40,\u0022caption\u0022:\u0022टीव्हीएस क्रेडिट\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/\u0022}},{\u0022@type\u0022:\u0022Person\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a\u0022,\u0022name\u0022:\u0022Niranjan Mohan\u0022,\u0022image\u0022:{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/image/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\\u0026d=mm\\u0026r=g\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\\u0026d=mm\\u0026r=g\u0022,\u0022caption\u0022:\u0022निरंजन मोहन\u0022},\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/author/niranjanmohan/\u0022}]}\u003c/script\u003e\u003c!-- / Yoast SEO plugin. --\u003e","yoast_head_json":{"title":"Personal Loans: Interest Rates, Types, Uses, \u0026 How to Apply","description":"Explore personal loan interest rates, types, uses, and application processes with TVS Credit. Secure financing solutions tailored to your needs. Apply now!","robots":{"index":"index","follow":"follow","max-snippet":"max-snippet:-1","max-image-preview":"max-image-preview:large","max-video-preview":"max-video-preview:-1"},"canonical":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/","og_locale":"en_US","og_type":"article","og_title":"Personal Loans: Interest Rates, Types, Uses, \u0026 How to Apply","og_description":"Explore personal loan interest rates, types, uses, and application processes with TVS Credit. Secure financing solutions tailored to your needs. Apply now!","og_url":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/","og_site_name":"टीव्हीएस क्रेडिट","article_published_time":"2023-07-29T10:00:49+00:00","article_modified_time":"2026-02-17T04:19:19+00:00","og_image":[{"width":760,"height":450,"url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/personal-loan-blog-3.webp","type":"image/webp"}],"author":"निरंजन मोहन","twitter_card":"summary_large_image","twitter_misc":{"Written by":"निरंजन मोहन","Est. reading time":"6 minutes"},"schema":{"@context":"https://schema.org","@graph":[{"@type":"Article","@id":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#article","isPartOf":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/"},"author":{"name":"निरंजन मोहन","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a"},"headline":"Fulfil all your dreams with a hassle-free Personal Loan!","datePublished":"2023-07-29T10:00:49+00:00","dateModified":"2026-02-17T04:19:19+00:00","mainEntityOfPage":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/"},"wordCount":1221,"commentCount":0,"publisher":{"@id":"https://www.tvscredit.com/#organization"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#primaryimage"},"thumbnailUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/personal-loan-blog-3.webp","articleSection":["पर्सनल लोन"],"inLanguage":"en-US","potentialAction":[{"@type":"CommentAction","name":"Comment","target":["https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#respond"]}]},{"@type":"WebPage","@id":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/","url":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/","name":"Personal Loans: Interest Rates, Types, Uses, \u0026 How to Apply","isPartOf":{"@id":"https://www.tvscredit.com/#website"},"primaryImageOfPage":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#primaryimage"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#primaryimage"},"thumbnailUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/personal-loan-blog-3.webp","datePublished":"2023-07-29T10:00:49+00:00","dateModified":"2026-02-17T04:19:19+00:00","description":"Explore personal loan interest rates, types, uses, and application processes with TVS Credit. Secure financing solutions tailored to your needs. Apply now!","inLanguage":"en-US","potentialAction":[{"@type":"ReadAction","target":["https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/"]}]},{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/blog/personal-loan/fulfil-all-your-dreams-with-a-hassle-free-personal-loan/#primaryimage","url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/personal-loan-blog-3.webp","contentUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/personal-loan-blog-3.webp","width":760,"height":450,"caption":"tvs credit personal loans advantages"},{"@type":"WebSite","@id":"https://www.tvscredit.com/#website","url":"https://www.tvscredit.com/","name":"TVS Credit","description":"","publisher":{"@id":"https://www.tvscredit.com/#organization"},"potentialAction":[{"@type":"SearchAction","target":{"@type":"EntryPoint","urlTemplate":"https://www.tvscredit.com/?s={search_term_string}"},"query-input":{"@type":"PropertyValueSpecification","valueRequired":true,"valueName":"search_term_string"}}],"inLanguage":"en-US"},{"@type":"Organization","@id":"https://www.tvscredit.com/#organization","name":"TVS Credit","url":"https://www.tvscredit.com/","logo":{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/","url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg","contentUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg","width":205,"height":40,"caption":"टीव्हीएस क्रेडिट"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/"}},{"@type":"Person","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a","name":"Niranjan Mohan","image":{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/image/","url":"https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\u0026d=mm\u0026r=g","contentUrl":"https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\u0026d=mm\u0026r=g","caption":"निरंजन मोहन"},"url":"https://www.tvscredit.com/author/niranjanmohan/"}]}},"_links":{"self":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/2273","targetHints":{"allow":["GET"]}}],"collection":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts"}],"about":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/types/post"}],"author":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/users/12"}],"replies":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/comments?post=2273"}],"version-history":[{"count":12,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/2273/revisions"}],"predecessor-version":[{"id":13407,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/2273/revisions/13407"}],"wp:featuredmedia":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/media/10018"}],"wp:attachment":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/media?parent=2273"}],"wp:term":[{"taxonomy":"category","embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/categories?post=2273"},{"taxonomy":"post_tag","embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/tags?post=2273"}],"curies":[{"name":"wp","href":"https://api.w.org/{rel}","templated":true}]}}