{"id":2360,"date":"2021-02-10T11:41:57","date_gmt":"2021-02-10T11:41:57","guid":{"rendered":"http://tvswp.ap-south-1.elasticbeanstalk.com/?p=2360"},"modified":"2025-08-20T12:08:44","modified_gmt":"2025-08-20T12:08:44","slug":"a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune","status":"publish","type":"post","link":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/","title":{"rendered":"A Virtual Summer Internship Journey with TVS Credit \u0026#8211; Paul P Vinod, SCMHRD, Pune."},"content":{"rendered":"\u003cp\u003eतत्कालीन महामारीच्या परिस्थितीमुळे टीव्हीएस क्रेडिट मधील कामाचा अनुभव निश्चितच वेगळा होता.. सुरळीत परिस्थिती नसतानाही, टीव्हीएस क्रेडिट मधील इंटर्नशिप अनुभव मोलाचा आणि समृद्ध करणारा होता.. 2 महिन्यांच्या अल्प कालावधीदरम्यान, मी अनेक नवीन गोष्टी शिकण्यास, लोकांशी संवाद साधण्यास, माझ्या विचारांवर स्पष्टता निर्माण करण्यास आणि काही आकर्षक प्रकल्पांवर काम करण्यास सक्षम ठरलो. माझ्यासाठी टीव्हीएस क्रेडिट मधील इंटर्नशिपचे दिवस निश्चितच अविस्मरणीय आणि आनंददायी ठरले.\u003c/p\u003e\u003cp\u003e\u0026nbsp;\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eवर्क-लाईफ वर्जन 2\u003c/strong\u003e\u003c/p\u003e\u003cp\u003eमी टीव्हीएस क्रेडिट मध्ये 4, 2020 मे ते 30, 2020 जून हा माझा इंटर्नशिप कालावधी राहिला. तत्कालीन महामारीच्या प्रकोपामुळे संपूर्ण इंटर्नशिपची प्रक्रिया ही व्हर्च्युअल राहिली. खरंतर इंटर्नशिप सुरू होण्यापूर्वी, टीव्हीएस क्रेडिट मधील संपूर्ण इंटर्नशिप टीम आमच्या नियमित संपर्कात होती आणि आम्हाला इंटर्नशिप प्रक्रियेबाबत नियमित अपडेट केले जात होते.. प्रारंभीच, फेलो इंटर्न सोबत संवाद साधण्यासाठी परिचय सत्राचे आयोजन करण्यात आले होते.. आम्हाला संस्थेची रचना आणि कार्यपद्धती या विषयी सविस्तर अवगत करण्यात आले आहे.. संस्थेच्या विविध विभागातील वरिष्ठ लीडरशिप सोबत चर्चात्मक संवादाचे आयोजन करण्यात आले. या व्हर्च्युअल सेशन द्वारे, आम्हाला टीव्हीएस क्रेडिटच्या विविध पैलूंबाबत माहिती मिळाली. महामारी आणि लॉकडाउन मुळे विविध प्रकारचे निर्बंध असतानादेखील, कंपनी वीकेंड दरम्यान काम आणि मजेशीर खेळाच्या माध्यमातून संपर्कात राहिली. ज्यामुळे टीम सोबत बाँड निर्माण करण्यास आम्हाला फायदाच झाला.\u003c/p\u003e\u003cp\u003e\u0026nbsp;\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रोजेक्टला आरंभ\u003c/strong\u003e\u003c/p\u003e\u003cp\u003eइंटर्नशिप सुरू होण्यापूर्वी, आम्हाला गाईडच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी प्रोजेक्ट असाईन करण्यात आले. सर्व सेट-अप व्हर्च्युअल असल्यामुळे, आम्ही सर्व मार्गदर्शकांसोबत कॉल्स आणि व्हर्च्युअल मीटिंग्सच्या माध्यमातून संपर्कात होतो. टीव्हीएस क्रेडिटच्या डिजिटल मार्केटिंग टीम मध्ये मला असाईन करण्यात आले होते आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील लाँचिंग साठी कंटेट स्ट्रॅटेजी ठरविण्यास सांगितले होते. उमद्या लीडरशिप सोबतच्या संवादानंतर आम्ही मार्केटिंग हेड श्री. चरणदीप सिंह यांच्या सोबत आणि संबंधित प्रकल्पाचे समन्वयक यांच्याशी वार्तालाप केला. या सेशन दरम्यान, आम्हाला प्रोजेक्ट गाईडलाईन्स आणि महत्वाच्या टप्पांविषयी अवगत करण्यात आले.\u003c/p\u003e\u003cp\u003eमला मार्गदर्शक श्री. मुकुंदराज यांचे सहाय्य लाभले आणि त्यांनी माझ्या शंकांना उत्तरे देण्यासाठी पर्याप्त वेळ दिला.. टीव्हीएस क्रेडिट वरील डिजिटल मार्केटिंग डोमेनचा तपशील समजून घेण्यास मला सहाय्य व्हावे या हेतूने अन्य टीम सदस्यांसोबत वार्तालाप आयोजित केला होता.. या संवादामुळे मला प्रोजेक्ट आवश्यकतांविषयी स्पष्टता निर्माण झाली.\u003c/p\u003e\u003cp\u003e\u0026nbsp;\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eआनंददायी शिकणं\u003c/strong\u003e\u003c/p\u003e\u003cp\u003eमाझ्या प्रोजेक्ट साठी केललं काम निश्चितच आकर्षक होतं.. प्रकल्पामध्ये एकाधिक स्टेज होत्या. ज्यामुळे टीव्हीएस क्रेडिटचे विविध पैलू समजावून घेण्यास सहाय्य मिळाले. या माहितीमुळे माझ्या शिफारशी मध्ये बदल करण्यास आणि कंटेट स्ट्रॅटेजी बनविण्यास मोलाचे इनपुट मिळाले. प्रोजेक्टच्या अखेरीस, मी सोशल मीडिया पेज साठी कंटेट निर्मिती करण्यास सक्षम झालो आणि तसेच कम्युनिकेशन कॅलेंडर देखील बनवले. शेवटी, मी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट तयार करण्यास मदत करू शकणाऱ्या निवडक डिजिटल टूल्सवर संक्षिप्त शिफारशी दिली.\u003c/p\u003e\u003cp\u003eअल्बर्ट आईन्स्टाईन यांचं सुप्रसिद्ध वचन आहे, \u0022ज्ञानाचा एकमेव स्त्रोत अनुभव आहे\u0022. या प्रोजेक्ट मुळे डिजिटल मार्केटिंग डोमेनचा प्रत्यक्ष अनुभव मला मिळाला आणि डिजिटल मार्केटिंगच्या विविध पैलूंचे आकलन झाले तसेच डिजिटल जगात वावरण्यासाठी अनुभवाचा ठेवा मिळाला.. तसेच, डिजिटल मार्केटिंग टीमसोबत माझा सातत्यपूर्ण संशोधन आणि संवाद यामुळे मला या विशेषज्ञतेची ओळख आणि प्रशंसा करण्यास मदत झाली. माझ्या इंटर्नशिप नंतर, मला मार्केटिंग हेड आणि मार्गदर्शकांकडून अभिप्राय आणि सूचना मिळाल्या आणि भविष्यात मला डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी मोलाच्या अनुभवाची शिदोरी प्राप्त झाली.\u003c/p\u003e\u003cp\u003e\u0026nbsp;\u003c/p\u003e\u003cp\u003eमला वेळोवेळी सुधारणेच्या संधी बाबत अवगत केल्यामुळे माझ्या इंटर्नशिप प्रोग्रामची यशस्वीतता साधण्यास लाभ झाला.\u003c/p\u003e\u003cp\u003e\u0026nbsp;\u003c/p\u003e\u003cp\u003eमाझ्या समर इंटर्नशिप प्रोग्राम मधून मी खालील बाबी शिकू शकले:\u003c/p\u003e\u003cp\u003e1.संवाद, चर्चा आणि अध्ययन (आयडीएल). नेहमीच संवादी राहा आणि प्रत्येक शंकांचे निरसण करा. उद्दिष्ट जाणून घेण्यास महत्वाचे. गोंधळ टाळा, चुका टाळा.\u003c/p\u003e\u003cp\u003e2.तुमच्या कल्पनांचा संस्थेला कसा फायदा होईल हे सखोल आणि समजून घ्या. अंतिम करण्यापूर्वी सर्व सात प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. फायदे आणि तोट्याच्या आधारावर प्रत्येक पैलूचे विश्लेषण करा.\u003c/p\u003e\u003cp\u003e3.प्लॅनचे सर्वोत्तम प्रकारे ड्राफ्टिंग. प्रोजेक्ट आवश्यकतांवर आधारित सविस्तर प्लॅन बनवा. सर्व प्लॅन्स काम करत नाहीत, परंतु प्लॅन तुम्हाला एक रुपरेषा तयार करण्यास आणि तुम्हाला योग्य दिशानिर्देश करण्यास सहाय्यभूत ठरतात.\u003c/p\u003e\u003cp\u003e4.रचनात्मक अभिप्रायाचे महत्व जाणून घ्या आणि तुम्हाला सुधारणा आवश्यक असलेल्या गोष्टींवर काम करा.\u003c/p\u003e\u003cp\u003eप्रत्येक निर्णयासाठी स्पष्टीकरण हवंच. सर्व निर्णयांसोबत स्पष्ट तर्कसंगत आणि सहाय्यक माहिती असणे आवश्यक आहे. व्यावहारिक आणि ठोस शिफारशी सहजपणे स्वीकार्य आहेत.\u003c/p\u003e\u003cp\u003e\u0026nbsp;\u003c/p\u003e\u003cp\u003eटीव्हीएस क्रेडिट वरील हा माझा समर इंटर्नशिप अनुभव आहे. दोन महिन्यांचा कालावधी हा माझ्यासाठी सर्वोत्तम शिकण्याचा अनुभव देणारा राहिला.\u003c/p\u003e","protected":false},"excerpt":{"rendered":"\u003cp\u003eटीव्हीएस क्रेडिट मधील जीवन हा चालू असलेल्या महामारीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक युनिक अनुभव होता. अडचणी असूनही, टीव्हीएस क्रेडिट मधील इंटर्नशिप अनुभव उत्तेजक आणि अद्भुत होता. 2 महिन्यांच्या अल्प कालावधीत, मी बऱ्याच नवीन गोष्टी शिकू शकलो, लोकांशी संवाद साधू शकलो, माझ्या विचारांची स्पष्टता आणू शकलो आणि [...]\u003c/p\u003e","protected":false},"author":12,"featured_media":2333,"comment_status":"open","ping_status":"open","sticky":false,"template":"","format":"स्टँडर्ड","meta":{"_acf_changed":false,"footnotes":""},"categories":[52],"tags":[],"class_list":["post-2360","post","type-post","status-publish","format-standard","has-post-thumbnail","hentry","category-general"],"acf":[],"yoast_head":"\u003c!-- This site is optimized with the Yoast SEO plugin v25.3.1 - https://yoast.com/wordpress/plugins/seo/ --\u003e\u003ctitle\u003eटीव्हीएस क्रेडिट मध्ये समर इंटर्नशिप | कोविड-19 दरम्यान इंटर्नशिप\u003c/title\u003e\u003cmeta name=\u0022description\u0022 content=\u0022टीव्हीएस क्रेडिट इंटर्नशिप, लाभ, वर्क-लाईफ बॅलन्स, व्यवस्थापन आणि बरेच काही जाणून घ्या. टीव्हीएस मधील समर इंटर्नशिप अनुभव- पॉल.पी. विनोद, एससीएमएचआरडी, पुणे\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022robots\u0022 content=\u0022index, follow, max-snippet:-1, max-image-preview:large, max-video-preview:-1\u0022 /\u003e\u003clink rel=\u0022canonical\u0022 href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:locale\u0022 content=\u0022mr_IN\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:type\u0022 content=\u0022article\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:title\u0022 content=\u0022टीव्हीएस क्रेडिट मध्ये समर इंटर्नशिप | कोविड-19 दरम्यान इंटर्नशिप\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:description\u0022 content=\u0022टीव्हीएस क्रेडिट इंटर्नशिप, लाभ, वर्क-लाईफ बॅलन्स, व्यवस्थापन आणि बरेच काही जाणून घ्या. टीव्हीएस मधील समर इंटर्नशिप अनुभव- पॉल.पी. विनोद, एससीएमएचआरडी, पुणे\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:url\u0022 content=\u0022https://www.tvscredit.com/marathi/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:site_name\u0022 content=\u0022TVS Credit\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022article:published_time\u0022 content=\u00222021-02-10T11:41:57+00:00\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022article:modified_time\u0022 content=\u00222025-08-20T12:08:44+00:00\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image\u0022 content=\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/paul-p-vinod-new.jpeg\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:width\u0022 content=\u00221200\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:height\u0022 content=\u0022628\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:type\u0022 content=\u0022image/jpeg\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022author\u0022 content=\u0022Niranjan Mohan\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:card\u0022 content=\u0022summary_large_image\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:label1\u0022 content=\u0022Written by\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:data1\u0022 content=\u0022Niranjan Mohan\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:label2\u0022 content=\u0022Est. reading time\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:data2\u0022 content=\u00224 minutes\u0022 /\u003e\u003cscript type=\u0022application/ld+json\u0022 class=\u0022yoast-schema-graph\u0022\u003e{\u0022@context\u0022:\u0022https://schema.org\u0022,\u0022@graph\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022Article\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#article\u0022,\u0022isPartOf\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/\u0022},\u0022author\u0022:{\u0022name\u0022:\u0022निरंजन मोहन\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a\u0022},\u0022headline\u0022:\u0022A Virtual Summer Internship Journey with TVS Credit \\u0026#8211; Paul P Vinod, SCMHRD, Pune.\u0022,\u0022datePublished\u0022:\u00222021-02-10T11:41:57+00:00\u0022,\u0022dateModified\u0022:\u00222025-08-20T12:08:44+00:00\u0022,\u0022mainEntityOfPage\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/\u0022},\u0022wordCount\u0022:739,\u0022commentCount\u0022:0,\u0022publisher\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#primaryimage\u0022},\u0022thumbnailUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/paul-p-vinod-new.jpeg\u0022,\u0022articleSection\u0022:[\u0022सर्वसाधारण\u0022],\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022CommentAction\u0022,\u0022name\u0022:\u0022Comment\u0022,\u0022target\u0022:[\u0022https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#respond\u0022]}]},{\u0022@type\u0022:\u0022WebPage\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/\u0022,\u0022name\u0022:\u0022Summer Internship At TVS Credit | Internship During Covid-19\u0022,\u0022isPartOf\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#website\u0022},\u0022primaryImageOfPage\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#primaryimage\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#primaryimage\u0022},\u0022thumbnailUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/paul-p-vinod-new.jpeg\u0022,\u0022datePublished\u0022:\u00222021-02-10T11:41:57+00:00\u0022,\u0022dateModified\u0022:\u00222025-08-20T12:08:44+00:00\u0022,\u0022description\u0022:\u0022Learn about TVS Credit internship, benefits, work-life balance, management, and more. Summer internship experience at TVS by Paul P Vinod, SCMHRD, Pune\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022ReadAction\u0022,\u0022target\u0022:[\u0022https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/\u0022]}]},{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#primaryimage\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/paul-p-vinod-new.jpeg\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/paul-p-vinod-new.jpeg\u0022,\u0022width\u0022:1200,\u0022height\u0022:628,\u0022caption\u0022:\u0022tvs credit summer stories from vinod\u0022},{\u0022@type\u0022:\u0022WebSite\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#website\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/\u0022,\u0022name\u0022:\u0022TVS Credit\u0022,\u0022description\u0022:\u0022\u0022,\u0022publisher\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022},\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022SearchAction\u0022,\u0022target\u0022:{\u0022@type\u0022:\u0022EntryPoint\u0022,\u0022urlTemplate\u0022:\u0022https://www.tvscredit.com/?s={search_term_string}\u0022},\u0022query-input\u0022:{\u0022@type\u0022:\u0022PropertyValueSpecification\u0022,\u0022valueRequired\u0022:true,\u0022valueName\u0022:\u0022search_term_string\u0022}}],\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022},{\u0022@type\u0022:\u0022Organization\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022,\u0022name\u0022:\u0022TVS Credit\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/\u0022,\u0022logo\u0022:{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg\u0022,\u0022width\u0022:205,\u0022height\u0022:40,\u0022caption\u0022:\u0022टीव्हीएस क्रेडिट\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/\u0022}},{\u0022@type\u0022:\u0022Person\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a\u0022,\u0022name\u0022:\u0022Niranjan Mohan\u0022,\u0022image\u0022:{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/image/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\\u0026d=mm\\u0026r=g\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\\u0026d=mm\\u0026r=g\u0022,\u0022caption\u0022:\u0022निरंजन मोहन\u0022},\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/author/niranjanmohan/\u0022}]}\u003c/script\u003e\u003c!-- / Yoast SEO plugin. --\u003e","yoast_head_json":{"title":"Summer Internship At TVS Credit | Internship During Covid-19","description":"Learn about TVS Credit internship, benefits, work-life balance, management, and more. Summer internship experience at TVS by Paul P Vinod, SCMHRD, Pune","robots":{"index":"index","follow":"follow","max-snippet":"max-snippet:-1","max-image-preview":"max-image-preview:large","max-video-preview":"max-video-preview:-1"},"canonical":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/","og_locale":"en_US","og_type":"article","og_title":"Summer Internship At TVS Credit | Internship During Covid-19","og_description":"Learn about TVS Credit internship, benefits, work-life balance, management, and more. Summer internship experience at TVS by Paul P Vinod, SCMHRD, Pune","og_url":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/","og_site_name":"टीव्हीएस क्रेडिट","article_published_time":"2021-02-10T11:41:57+00:00","article_modified_time":"2025-08-20T12:08:44+00:00","og_image":[{"width":1200,"height":628,"url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/paul-p-vinod-new.jpeg","type":"image/jpeg"}],"author":"निरंजन मोहन","twitter_card":"summary_large_image","twitter_misc":{"Written by":"निरंजन मोहन","Est. reading time":"4 minutes"},"schema":{"@context":"https://schema.org","@graph":[{"@type":"Article","@id":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#article","isPartOf":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/"},"author":{"name":"निरंजन मोहन","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a"},"headline":"A Virtual Summer Internship Journey with TVS Credit \u0026#8211; Paul P Vinod, SCMHRD, Pune.","datePublished":"2021-02-10T11:41:57+00:00","dateModified":"2025-08-20T12:08:44+00:00","mainEntityOfPage":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/"},"wordCount":739,"commentCount":0,"publisher":{"@id":"https://www.tvscredit.com/#organization"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#primaryimage"},"thumbnailUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/paul-p-vinod-new.jpeg","articleSection":["सर्वसाधारण"],"inLanguage":"en-US","potentialAction":[{"@type":"CommentAction","name":"Comment","target":["https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#respond"]}]},{"@type":"WebPage","@id":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/","url":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/","name":"Summer Internship At TVS Credit | Internship During Covid-19","isPartOf":{"@id":"https://www.tvscredit.com/#website"},"primaryImageOfPage":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#primaryimage"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#primaryimage"},"thumbnailUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/paul-p-vinod-new.jpeg","datePublished":"2021-02-10T11:41:57+00:00","dateModified":"2025-08-20T12:08:44+00:00","description":"Learn about TVS Credit internship, benefits, work-life balance, management, and more. Summer internship experience at TVS by Paul P Vinod, SCMHRD, Pune","inLanguage":"en-US","potentialAction":[{"@type":"ReadAction","target":["https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/"]}]},{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/blog/general/a-virtual-summer-internship-journey-with-tvs-credit-paul-p-vinod-scmhrd-pune/#primaryimage","url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/paul-p-vinod-new.jpeg","contentUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2023/07/paul-p-vinod-new.jpeg","width":1200,"height":628,"caption":"tvs credit summer stories from vinod"},{"@type":"WebSite","@id":"https://www.tvscredit.com/#website","url":"https://www.tvscredit.com/","name":"TVS Credit","description":"","publisher":{"@id":"https://www.tvscredit.com/#organization"},"potentialAction":[{"@type":"SearchAction","target":{"@type":"EntryPoint","urlTemplate":"https://www.tvscredit.com/?s={search_term_string}"},"query-input":{"@type":"PropertyValueSpecification","valueRequired":true,"valueName":"search_term_string"}}],"inLanguage":"en-US"},{"@type":"Organization","@id":"https://www.tvscredit.com/#organization","name":"TVS Credit","url":"https://www.tvscredit.com/","logo":{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/","url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg","contentUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg","width":205,"height":40,"caption":"टीव्हीएस क्रेडिट"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/"}},{"@type":"Person","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a","name":"Niranjan Mohan","image":{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/image/","url":"https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\u0026d=mm\u0026r=g","contentUrl":"https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\u0026d=mm\u0026r=g","caption":"निरंजन मोहन"},"url":"https://www.tvscredit.com/author/niranjanmohan/"}]}},"_links":{"self":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/2360","targetHints":{"allow":["GET"]}}],"collection":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts"}],"about":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/types/post"}],"author":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/users/12"}],"replies":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/comments?post=2360"}],"version-history":[{"count":3,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/2360/revisions"}],"predecessor-version":[{"id":12029,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/2360/revisions/12029"}],"wp:featuredmedia":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/media/2333"}],"wp:attachment":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/media?parent=2360"}],"wp:term":[{"taxonomy":"category","embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/categories?post=2360"},{"taxonomy":"post_tag","embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/tags?post=2360"}],"curies":[{"name":"wp","href":"https://api.w.org/{rel}","templated":true}]}}