{"id":7735,"date":"2024-06-04T11:30:12","date_gmt":"2024-06-04T11:30:12","guid":{"rendered":"https://www.tvscredit.com/?p=7735"},"modified":"2026-03-10T15:40:20","modified_gmt":"2026-03-10T10:10:20","slug":"bring-home-an-air-conditioner-this-summer-benefits-of-buying-ac-on-emi","status":"publish","type":"post","link":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/","title":{"rendered":"या उन्हाळ्यात एअर कंडिशनर घरी आणा - ईएमआय वर एसी खरेदी करण्याचे लाभ"},"content":{"rendered":"\u003cp\u003eउन्हाळा जोरात सुरू असताना वातावरण थंड होणे काळाची गरज आहे. या कडक उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एअर कंडिशनरने तुमचे घर थंड करणे. उष्णतेवर मात करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण एसी खरेदी करू इच्छिता. आम्ही तुम्हाला आगाऊ पैसे भरण्यास सांगत नाही. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे सुलभ इंस्टॉलमेंट मध्ये देय करणे आणि ईएमआय वर एसी खरेदी करणे होय.\u003c/p\u003e\u003cp\u003eया ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही ईएमआय वर एसी खरेदी करण्याचे फायदे आणि तुमच्या फायनान्सवर कोणताही तणाव न टाकता कूलर वातावरणाचा आनंद घेण्यास तुम्हाला कसा सक्षम करू शकतो हे जाणून घेऊ!\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003cimg decoding=\u0022async\u0022 class=\u0022img-fluid\u0022 src=\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2026/03/blog-image.jpg\u0022 /\u003e\u003c/p\u003e\u003ch2 class=\u0022h2_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 2rem;\u0022\u003eईएमआय वर एसी खरेदी करा: तुमच्या गरजांसाठी योग्य दृष्टीकोन\u003c/strong\u003e\u003c/h2\u003e\u003cp\u003eजेव्हा तुम्हाला तुमच्या एसीला फायनान्स करायचे असेल, तेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डवर ईएमआय निवडू शकता किंवा \u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/loans/consumer-durable-loans/\u0022\u003eकंझ्युमर ड्युरेबल लोन\u003c/a\u003e प्राप्त करून क्रेडिट कार्डशिवाय ईएमआयवर एसी खरेदी करू शकता.\u003c/p\u003e\u003cp style=\u0022display: none;\u0022\u003eक्रेडिट कार्ड प्रत्येकासाठी व्यवहार्य पर्याय नसू शकतात; तथापि, कोणीही एखाद्याच्या क्रेडिट रेकॉर्ड शिवाय \u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/loans/consumer-durable-loans/apply-now/\u0022\u003eकंझ्युमर ड्युरेबल लोनसाठी अप्लाय करू शकतो\u003c/a\u003e.\u003c/p\u003e\u003cp\u003eआमची \u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/\u0022\u003eटीव्हीएस क्रेडिट\u003c/a\u003e सारख्या बँका आणि एनबीएफसी, किमान इंटरेस्ट रेट्स वर कंझ्युमर ड्युरेबल लोन्स ऑफर करतात.\u003c/p\u003e\u003cp\u003eआमच्यासह, तुम्ही आमच्या झिरो डाउन पेमेंट लोनद्वारे 100% पर्यंत फायनान्स प्राप्त करू शकता. हे पहिल्या वेळच्या कर्जदारांसाठी क्रेडिट रेकॉर्ड शिवाय लागू होते.\u003c/p\u003e\u003cp\u003e\u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/loans/consumer-durable-loans/\u0022\u003eअधिक जाणून घेण्यासाठी\u003c/a\u003e येथे क्लिक करा:\u003c/p\u003e\u003ch2 class=\u0022h2_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 2rem;\u0022\u003eईएमआय वर एसी खरेदी करण्याच्या स्टेप्स:\u003c/strong\u003e\u003c/h2\u003e\u003cp\u003eएसी फायनान्स प्रक्रिया आता खूपच यूजर-फ्रेंडली बनली आहे. कस्टमरच्या सोप्या ॲक्सेससाठी स्पष्टीकरण खालीलप्रमाणे.\u003c/p\u003e\u003cp\u003eचला खालील बाबी तपशीलवारपणे समजावून घेऊया:\u003c/p\u003e\u003cul style=\u0022padding-bottom: 2rem;\u0022\u003e\u003cli style=\u0022list-style-type: none;\u0022\u003e\u003cul style=\u0022padding-bottom: 2rem;\u0022\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eआवश्यकतांची चेकलिस्ट तयार करा:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003eतुमच्या कूलिंग आवश्यकता जाणून घेण्यापासून सुरुवात करा. यामुळे स्प्लिट एसी, विंडो एसी, इन्व्हर्टर किंवा नॉन-इन्व्हर्टर एसी इ. सारख्या एसी प्रकारावर निर्णय होऊ शकतो. तसेच स्पेस, ऊर्जा कार्यक्षमता (स्टार रेटिंग) इ. नुसार क्षमता असू शकते.\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eएसी मॉडेल निवडा:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003eजर तुम्हाला तुमच्या गरजांचे चित्र स्पष्ट असेल. तर तुम्हाला अनुरुप असलेल्या एसी मॉडेल्सची निवड करण्यावर लक्ष्य केंद्रित करा. माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी वैशिष्ट्ये, किंमतीची श्रेणी, कस्टमर समाधान रेटिंग इत्यादींचे विश्लेषण करा.\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eतुमची फायनान्शियल संस्था निवडा:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003eतुमचा ईएमआय प्लॅन अंमलबजावणी करण्यासाठी, तुम्ही फायनान्शियल संस्था निवडणे आवश्यक आहे. निष्कर्ष येण्यापूर्वी विविध लेंडरद्वारे प्रदान केलेल्या लोनच्या ईएमआय प्लॅन्स, इंटरेस्ट रेट्स, कालावधी आणि अटी व शर्ती यांचे मूल्यमापन करा.\u003c/p\u003e\u003cp\u003eटीव्हीएस क्रेडिट ही एक मजबूत निवड असू शकते कारण तुम्ही ₹10,000 ते ₹1.5 लाख* पर्यंतच्या लोन रकमेवर कोणतेही अतिरिक्त शुल्क न देऊन आणि 6 ते 24 महिन्यांमध्ये पसरलेल्या लवचिक रिपेमेंट पर्यंत तुमचे ईएमआय भरू शकता*.\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eईएमआय साठी पात्र व्हा:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003eजर तुमचे एसी मॉडेल आणि फायनान्शियल संस्था निश्चित असल्यास ईएमआय साठी अप्लाय करा. लेंडरनुसार, तुम्हाला लेंडरच्या वेबसाईटशी लिंक असलेला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणे किंवा ईएमआय साठी पात्र होण्यासाठी प्रत्यक्ष अप्लाय करणे आवश्यक आहे.\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eतुमचे डॉक्युमेंट क्रमवार मिळवा:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003eसंस्थेला व्हेरिफिकेशनच्या उद्देशाने काही डॉक्युमेंटची आवश्यकता असेल. यामध्ये ओळखपत्र पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, चालकाचा परवाना इ.), निवासाचा पुरावा (भाडे करार, युटिलिटी बिल इ.) आणि उत्पन्नाचा पुरावा (बँक विवरण, सॅलरी स्लिप इ.) समाविष्ट आहे\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eॲप्लिकेशन परिणामांसाठी प्रतीक्षा करा:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003eतुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म आणि आवश्यक डॉक्युमेंट्स समाविष्ट केल्यानंतर फायनान्शियल संस्था तुमच्या ॲप्लिकेशनचा रिव्ह्यू करतील. मंजुरी प्रक्रिया प्रतीक्षा कालावधी काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंत असू शकते.\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eएसी खरेदी करा:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003eतुमच्या ईएमआय ॲप्लिकेशनचा आढावा घेतल्यानंतर आणि मंजुरी मिळाल्यानंतर, निवडलेले एसी मॉडेल खरेदी करण्यासाठी विनंती केलेला फंड थेट लेंडरच्या प्रक्रियेच्या नुसार रिटेलरला ट्रान्सफर किंवा परतफेड केला जातो.\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eईएमआय पेमेंट करा:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp\u003eतुम्ही आता सहमत असलेल्या शेड्यूलवर प्रति ईएमआय रक्कम क्लिअर करण्यासाठी पुढे सुरू ठेवू शकता. बहुतेक वेळा ही एक निश्चित रक्कम आहे जी प्रत्येक महिन्याला भरावी लागते, जी प्रभावी राजकोषीय व्यवस्थापनाला अनुमती देते..\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003c/ul\u003e\u003c/li\u003e\u003c/ul\u003e\u003cp style=\u0022padding-top: 1.5rem; padding-bottom: 2.5rem;\u0022\u003e\u003cimg decoding=\u0022async\u0022 class=\u0022img-fluid w-100\u0022 src=\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2026/03/Air-Conditioner-this-Summer-1.jpg\u0022 alt=\u0022\u0022 /\u003e\u003c/p\u003e\u003ch2 class=\u0022h2_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 2rem;\u0022\u003eईएमआय वर एसी खरेदी करण्याचे लाभ:\u003c/strong\u003e\u003c/h2\u003e\u003cp\u003eईएमआय वर एसी खरेदी करण्याचे लाभ:\u003c/p\u003e\u003cul style=\u0022padding-bottom: 2rem;\u0022\u003e\u003cli style=\u0022list-style-type: none;\u0022\u003e\u003cul style=\u0022padding-bottom: 2rem;\u0022\u003e\u003cli style=\u0022list-style-type: none;\u0022\u003e\u003cul style=\u0022padding-bottom: 2rem;\u0022\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022 style=\u0022display: inline;\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eइंस्टॉलमेंट मध्ये एसी खरेदी:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp style=\u0022display: inline;\u0022\u003eखिशाला परवडणारे मासिक इंस्टॉलमेंट तुम्हाला एकरकमी आगाऊ रक्कम खर्च भरण्याद्वारे तुमच्या फायनान्स वरील तणाव टाळण्यास मदत करू शकतात.\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003cp style=\u0022display: inline;\u0022\u003eनो कॉस्ट ईएमआय:\u003c/p\u003e\u003cp style=\u0022display: inline;\u0022\u003eतुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुमचे मासिक हप्ते भरू शकता\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022 style=\u0022display: inline;\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eझिरो डाउन पेमेंट:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp style=\u0022display: inline;\u0022\u003eतुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या कंझ्युमर ड्युरेबल प्रॉडक्टसाठी सर्व खर्च कव्हर केले जातात ; तुमच्या इच्छित वस्तूंचे मालक होण्यासाठी तुम्हाला आणखी प्रतीक्षा करण्याची गरज नाही\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022 style=\u0022display: inline;\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eकिमान डॉक्युमेंटेशन:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp style=\u0022display: inline;\u0022\u003eतुम्ही आता टीव्हीएस क्रेडिटसह किमान डॉक्युमेंटेशन आणि प्रोसेसिंगसह \u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/loans/consumer-durable-loans/\u0022\u003eकंझ्युमर ड्युरेबल लोन ऑनलाईन\u003c/a\u003e मिळवू शकता\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003cli\u003e\u003ch3 class=\u0022h3_head\u0022 style=\u0022display: inline;\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 1.5rem; color: #000;\u0022\u003eपहिल्यांदा कर्जदारांची पात्रता:\u003c/strong\u003e\u003c/h3\u003e\u003cp style=\u0022display: inline;\u0022\u003eकोणतेही क्रेडिट रेकॉर्ड नसलेल्या पहिल्यांदा कर्जदारांनाही आर्थिक सहाय्य देऊ केले जाते\u003c/p\u003e\u003c/li\u003e\u003c/ul\u003e\u003c/li\u003e\u003c/ul\u003e\u003c/li\u003e\u003c/ul\u003e\u003ch2 class=\u0022h2_head\u0022\u003e\u003cstrong style=\u0022font-size: 2rem;\u0022\u003eक्रेडिट कार्डच्या मर्यादेशिवाय ईएमआय वर एसी खरेदी करणे\u003c/strong\u003e\u003c/h2\u003e\u003cp\u003eतुम्ही क्रेडिट कार्ड मर्यादेवर मात करू शकता, जसे की, तुम्ही \u003ca href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/loans/consumer-durable-loans/eligibility-and-documents/\u0022\u003eकंझ्युमर ड्युरेबल लोनसाठी पात्रता निकष\u003c/a\u003e पूर्ण केले असेल, तर तुम्ही क्रेडिट कार्डच्या आवश्यकतेशिवाय ईएमआय भरू शकता.\u003c/p\u003e\u003cp\u003eतथापि, ज्या कस्टमर कडे क्रेडिट कार्ड आहे ते जास्त लोन मर्यादेसाठी अप्लाय करू शकतात.\u003c/p\u003e\u003cp\u003eगगनाला भिडणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, ईएमआय वर एसी खरेदी करणे आरामदायी उपाय ठरू शकते. ईएमआय वर एसी ही आर्थिकदृष्ट्या जागरूक खरेदी स्ट्रॅटेजी आहे जी तुम्हाला दीर्घ प्रतीक्षा न करता उष्णतेचा सामना करण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला तुमच्या बजेटनुसार ईएमआय रकमेचा अंदाज घ्यायचा असेल तर तुम्ही आमचे एसी \u003ca href=\u0022/marathi/loans/consumer-durable-loans/emi-calculator/\u0022\u003eईएमआय कॅल्क्युलेटर\u003c/a\u003e वापरू शकता .\u003c/p\u003e\u003cp\u003eटीव्हीएस क्रेडिटसह, तुमच्या स्वप्नातील होम अप्लायन्सचे मालक होणं बनले पूर्वापेक्षा सोपे! आमच्या कंझ्युमर ड्युरेबल लोनसह तुमच्या एसी खरेदीसाठी फायनान्स करण्याचा हा एक कार्यक्षम मार्ग आहे. किमान डॉक्युमेंटेशन प्रक्रिया आणि चोवीस तास मंजुरी पहिल्या वेळच्या कर्जदारांसाठी देखील फायनान्शियल उपाय त्वरित व्यवहार्य करतात.\u003c/p\u003e\u003cp\u003e\u0026nbsp;\u003c/p\u003e\u003cstyle\u003e.titlegreen {color: #108a43;font-size: 2rem;}.h3_head{font-size: 1.5rem; line-height: normal; padding-bottom: 2rem;     margin-bottom: 0; font-weight: 500;font-family: var(--familyPoppins);}.h2_head{ color: #108a43 !important; font-weight: 400 !important; padding-bottom: 2rem !important; font-size: 2rem !important; line-height: 1.4rem !important; font-family: var(--familyPoppins);}.featured-blog-content-sec ul, ol { margin-left: 30px;}@media(max-width:767px){table.Mob_table {width: auto;}.featured-blog-content-sec p a{font-size: 1.3rem;}}\u003c/style\u003e","protected":false},"excerpt":{"rendered":"\u003cp\u003eउन्हाळा जोरात सुरू असताना वातावरण थंड होणे काळाची गरज आहे. या कडक उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एअर कंडिशनरने तुमचे घर थंड करणे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना उष्णता दूर करण्यासाठी एसी खरेदी करायचे असताना, आम्ही [...]\u003c/p\u003e","protected":false},"author":12,"featured_media":9257,"comment_status":"open","ping_status":"open","sticky":false,"template":"","format":"स्टँडर्ड","meta":{"_acf_changed":false,"footnotes":""},"categories":[51],"tags":[],"class_list":["post-7735","post","type-post","status-publish","format-standard","has-post-thumbnail","hentry","category-consumer-durable-loans"],"acf":[],"yoast_head":"\u003c!-- This site is optimized with the Yoast SEO plugin v25.3.1 - https://yoast.com/wordpress/plugins/seo/ --\u003e\u003ctitle\u003eईएमआय वर एसी: क्रेडिट/डेबिट कार्डशिवाय ईएमआय वर एअर कंडिशनर खरेदी करा\u003c/title\u003e\u003cmeta name=\u0022description\u0022 content=\u0022टीव्हीएस क्रेडिटच्या झिरो डाउनपेमेंट वर क्रेडिट किंवा डेबिट कार्डशिवाय ईएमआय वर एसी खरेदी करा. ईएमआय वर एसी खरेदी करणे तुम्हाला अनेक फायदे देऊ शकतात - नो कॉस्ट ईएमआय, एसी इंस्टॉलमेंट.\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022robots\u0022 content=\u0022index, follow, max-snippet:-1, max-image-preview:large, max-video-preview:-1\u0022 /\u003e\u003clink rel=\u0022canonical\u0022 href=\u0022https://www.tvscredit.com/marathi/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:locale\u0022 content=\u0022mr_IN\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:type\u0022 content=\u0022article\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:title\u0022 content=\u0022ईएमआय वर एसी: क्रेडिट/डेबिट कार्डशिवाय ईएमआय वर एअर कंडिशनर खरेदी करा\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:description\u0022 content=\u0022टीव्हीएस क्रेडिटच्या झिरो डाउनपेमेंट वर क्रेडिट किंवा डेबिट कार्डशिवाय ईएमआय वर एसी खरेदी करा. ईएमआय वर एसी खरेदी करणे तुम्हाला अनेक फायदे देऊ शकतात - नो कॉस्ट ईएमआय, एसी इंस्टॉलमेंट.\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:url\u0022 content=\u0022https://www.tvscredit.com/marathi/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:site_name\u0022 content=\u0022TVS Credit\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022article:published_time\u0022 content=\u00222024-06-04T11:30:12+00:00\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022article:modified_time\u0022 content=\u00222026-03-10T10:10:20+00:00\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image\u0022 content=\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2024/06/Blog-4-Main-Blog-Thumbnail-1.jpg\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:width\u0022 content=\u0022966\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:height\u0022 content=\u0022426\u0022 /\u003e\u003cmeta property=\u0022og:image:type\u0022 content=\u0022image/jpeg\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022author\u0022 content=\u0022Niranjan Mohan\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:card\u0022 content=\u0022summary_large_image\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:label1\u0022 content=\u0022Written by\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:data1\u0022 content=\u0022Niranjan Mohan\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:label2\u0022 content=\u0022Est. reading time\u0022 /\u003e\u003cmeta name=\u0022twitter:data2\u0022 content=\u00225 minutes\u0022 /\u003e\u003cscript type=\u0022application/ld+json\u0022 class=\u0022yoast-schema-graph\u0022\u003e{\u0022@context\u0022:\u0022https://schema.org\u0022,\u0022@graph\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022Article\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#article\u0022,\u0022isPartOf\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/\u0022},\u0022author\u0022:{\u0022name\u0022:\u0022निरंजन मोहन\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a\u0022},\u0022headline\u0022:\u0022Bring Home an Air Conditioner this Summer \\u0026#8211; Benefits of Buying AC on EMI\u0022,\u0022datePublished\u0022:\u00222024-06-04T11:30:12+00:00\u0022,\u0022dateModified\u0022:\u00222026-03-10T10:10:20+00:00\u0022,\u0022mainEntityOfPage\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/\u0022},\u0022wordCount\u0022:892,\u0022commentCount\u0022:0,\u0022publisher\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#primaryimage\u0022},\u0022thumbnailUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2024/06/Blog-4-Main-Blog-Thumbnail-1.jpg\u0022,\u0022articleSection\u0022:[\u0022कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स\u0022],\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022CommentAction\u0022,\u0022name\u0022:\u0022Comment\u0022,\u0022target\u0022:[\u0022https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#respond\u0022]}]},{\u0022@type\u0022:\u0022WebPage\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/\u0022,\u0022name\u0022:\u0022AC on EMI: Buy Air Conditioner on EMI without Credit/Debit Card\u0022,\u0022isPartOf\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#website\u0022},\u0022primaryImageOfPage\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#primaryimage\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#primaryimage\u0022},\u0022thumbnailUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2024/06/Blog-4-Main-Blog-Thumbnail-1.jpg\u0022,\u0022datePublished\u0022:\u00222024-06-04T11:30:12+00:00\u0022,\u0022dateModified\u0022:\u00222026-03-10T10:10:20+00:00\u0022,\u0022description\u0022:\u0022Buy AC on EMI without Credit or debit card at zero downpayment from TVS Credit. Buying an AC on EMI can offer you several benefits - No cost EMI, ac in instalments.\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022ReadAction\u0022,\u0022target\u0022:[\u0022https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/\u0022]}]},{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#primaryimage\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2024/06/Blog-4-Main-Blog-Thumbnail-1.jpg\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2024/06/Blog-4-Main-Blog-Thumbnail-1.jpg\u0022,\u0022width\u0022:966,\u0022height\u0022:426,\u0022caption\u0022:\u0022buy ac on easy emi from tvs credit\u0022},{\u0022@type\u0022:\u0022WebSite\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#website\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/\u0022,\u0022name\u0022:\u0022TVS Credit\u0022,\u0022description\u0022:\u0022\u0022,\u0022publisher\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022},\u0022potentialAction\u0022:[{\u0022@type\u0022:\u0022SearchAction\u0022,\u0022target\u0022:{\u0022@type\u0022:\u0022EntryPoint\u0022,\u0022urlTemplate\u0022:\u0022https://www.tvscredit.com/?s={search_term_string}\u0022},\u0022query-input\u0022:{\u0022@type\u0022:\u0022PropertyValueSpecification\u0022,\u0022valueRequired\u0022:true,\u0022valueName\u0022:\u0022search_term_string\u0022}}],\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022},{\u0022@type\u0022:\u0022Organization\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#organization\u0022,\u0022name\u0022:\u0022TVS Credit\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/\u0022,\u0022logo\u0022:{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg\u0022,\u0022width\u0022:205,\u0022height\u0022:40,\u0022caption\u0022:\u0022टीव्हीएस क्रेडिट\u0022},\u0022image\u0022:{\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/\u0022}},{\u0022@type\u0022:\u0022Person\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a\u0022,\u0022name\u0022:\u0022Niranjan Mohan\u0022,\u0022image\u0022:{\u0022@type\u0022:\u0022ImageObject\u0022,\u0022inLanguage\u0022:\u0022en-US\u0022,\u0022@id\u0022:\u0022https://www.tvscredit.com/#/schema/person/image/\u0022,\u0022url\u0022:\u0022https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\\u0026d=mm\\u0026r=g\u0022,\u0022contentUrl\u0022:\u0022https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\\u0026d=mm\\u0026r=g\u0022,\u0022caption\u0022:\u0022निरंजन मोहन\u0022},\u0022url\u0022:\u0022https://www.tvscredit.com/author/niranjanmohan/\u0022}]}\u003c/script\u003e\u003c!-- / Yoast SEO plugin. --\u003e","yoast_head_json":{"title":"AC on EMI: Buy Air Conditioner on EMI without Credit/Debit Card","description":"Buy AC on EMI without Credit or debit card at zero downpayment from TVS Credit. Buying an AC on EMI can offer you several benefits - No cost EMI, ac in instalments.","robots":{"index":"index","follow":"follow","max-snippet":"max-snippet:-1","max-image-preview":"max-image-preview:large","max-video-preview":"max-video-preview:-1"},"canonical":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/","og_locale":"en_US","og_type":"article","og_title":"AC on EMI: Buy Air Conditioner on EMI without Credit/Debit Card","og_description":"Buy AC on EMI without Credit or debit card at zero downpayment from TVS Credit. Buying an AC on EMI can offer you several benefits - No cost EMI, ac in instalments.","og_url":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/","og_site_name":"टीव्हीएस क्रेडिट","article_published_time":"2024-06-04T11:30:12+00:00","article_modified_time":"2026-03-10T10:10:20+00:00","og_image":[{"width":966,"height":426,"url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2024/06/Blog-4-Main-Blog-Thumbnail-1.jpg","type":"image/jpeg"}],"author":"निरंजन मोहन","twitter_card":"summary_large_image","twitter_misc":{"Written by":"निरंजन मोहन","Est. reading time":"5 minutes"},"schema":{"@context":"https://schema.org","@graph":[{"@type":"Article","@id":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#article","isPartOf":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/"},"author":{"name":"निरंजन मोहन","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a"},"headline":"Bring Home an Air Conditioner this Summer \u0026#8211; Benefits of Buying AC on EMI","datePublished":"2024-06-04T11:30:12+00:00","dateModified":"2026-03-10T10:10:20+00:00","mainEntityOfPage":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/"},"wordCount":892,"commentCount":0,"publisher":{"@id":"https://www.tvscredit.com/#organization"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#primaryimage"},"thumbnailUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2024/06/Blog-4-Main-Blog-Thumbnail-1.jpg","articleSection":["कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स"],"inLanguage":"en-US","potentialAction":[{"@type":"CommentAction","name":"Comment","target":["https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#respond"]}]},{"@type":"WebPage","@id":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/","url":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/","name":"AC on EMI: Buy Air Conditioner on EMI without Credit/Debit Card","isPartOf":{"@id":"https://www.tvscredit.com/#website"},"primaryImageOfPage":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#primaryimage"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#primaryimage"},"thumbnailUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2024/06/Blog-4-Main-Blog-Thumbnail-1.jpg","datePublished":"2024-06-04T11:30:12+00:00","dateModified":"2026-03-10T10:10:20+00:00","description":"Buy AC on EMI without Credit or debit card at zero downpayment from TVS Credit. Buying an AC on EMI can offer you several benefits - No cost EMI, ac in instalments.","inLanguage":"en-US","potentialAction":[{"@type":"ReadAction","target":["https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/"]}]},{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/blog/consumer-loans/buy-ac-on-emi-without-credit-or-debit-card-benefits/#primaryimage","url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2024/06/Blog-4-Main-Blog-Thumbnail-1.jpg","contentUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2024/06/Blog-4-Main-Blog-Thumbnail-1.jpg","width":966,"height":426,"caption":"buy ac on easy emi from tvs credit"},{"@type":"WebSite","@id":"https://www.tvscredit.com/#website","url":"https://www.tvscredit.com/","name":"TVS Credit","description":"","publisher":{"@id":"https://www.tvscredit.com/#organization"},"potentialAction":[{"@type":"SearchAction","target":{"@type":"EntryPoint","urlTemplate":"https://www.tvscredit.com/?s={search_term_string}"},"query-input":{"@type":"PropertyValueSpecification","valueRequired":true,"valueName":"search_term_string"}}],"inLanguage":"en-US"},{"@type":"Organization","@id":"https://www.tvscredit.com/#organization","name":"TVS Credit","url":"https://www.tvscredit.com/","logo":{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/","url":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg","contentUrl":"https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2025/03/tvs_credit_logo.svg","width":205,"height":40,"caption":"टीव्हीएस क्रेडिट"},"image":{"@id":"https://www.tvscredit.com/#/schema/logo/image/"}},{"@type":"Person","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/e1b3f78697c19d6a932fa3544e898d0a","name":"Niranjan Mohan","image":{"@type":"ImageObject","inLanguage":"en-US","@id":"https://www.tvscredit.com/#/schema/person/image/","url":"https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\u0026d=mm\u0026r=g","contentUrl":"https://secure.gravatar.com/avatar/2b06c7ba188a4fd21dd5b74321874c6383e3b3a2a585682909feafa31d7e009d?s=96\u0026d=mm\u0026r=g","caption":"निरंजन मोहन"},"url":"https://www.tvscredit.com/author/niranjanmohan/"}]}},"_links":{"self":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/7735","targetHints":{"allow":["GET"]}}],"collection":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts"}],"about":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/types/post"}],"author":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/users/12"}],"replies":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/comments?post=7735"}],"version-history":[{"count":10,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/7735/revisions"}],"predecessor-version":[{"id":13525,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/posts/7735/revisions/13525"}],"wp:featuredmedia":[{"embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/media/9257"}],"wp:attachment":[{"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/media?parent=7735"}],"wp:term":[{"taxonomy":"category","embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/categories?post=7735"},{"taxonomy":"post_tag","embeddable":true,"href":"https://www.tvscredit.com/wp-json/wp/v2/tags?post=7735"}],"curies":[{"name":"wp","href":"https://api.w.org/{rel}","templated":true}]}}