ईएमआय वर एसी
ईएमआय वर एअर कंडिशनर (एसी) खरेदी केल्यामुळे तुमच्या खिशावर कोणताही आर्थिक भार निर्माण न होता तुमच्या घराची होम कूलिंग सिस्टीम अपग्रेड करण्याची मुभा मिळते. आगाऊ देय करण्याऐवजी, ईएमआय तुम्हाला तुमच्या पेमेंटचा कालावधीचा विस्तार करण्याची अनुमती प्रदान करतो. खरं तर ईएमआय वर एसी खरेदी करणे हा तुमच्यासाठी ॲक्सेस करण्यायोग्य आणि सोयीस्कर पर्याय आहे. तुम्ही तुमच्या घरासाठी सर्वोत्तम असे मॉडेल निवडू शकता, फीचर्सची तुलना करू शकता आणि तुमच्या प्राधान्यित ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोअरमधून थेट खरेदी करू शकता. ईएमआय निवडल्याने फायनान्शियल भार कमी करण्यास मदत होते. ज्यामुळे सर्वांसाठी उच्च-गुणवत्तेचे एसी परवडणारे ठरतात. टीव्हीएस क्रेडिटमध्ये आम्ही आमच्या कस्टमर्सना फ्लेक्सिबल रिपेमेंट पर्याय आणि नो-कॉस्ट ईएमआय ऑफर करतो. ज्यामुळे तुमची पुढील एसी खरेदी सुलभ आणि बजेट-फ्रेंडली दोन्ही बनवते.
ईएमआय वर एसी खरेदी करण्याचे लाभ
त्वरित लोन मंजुरी
तुम्ही केवळ 2 मिनिटांमध्ये एअर कंडिशनरसाठी त्रासमुक्त लोन मिळवू शकता. याकरिता आम्ही आमची प्रोसेस सुव्यवस्थित केली आहे*.
नो कॉस्ट ईएमआय
नो-कॉस्ट ईएमआय फायनान्सिंगचा आनंद घ्या आणि मासिक इंस्टॉलमेंट वर कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता नवीनतम एअर कंडिशनर घरी आणा.
किमान डॉक्युमेंटेशन
किमान डॉक्युमेंटेशनसह एसी लोनसाठी अप्लाय करा. वेळ वाचवा आणि आजच ईएमआय वर तुमचे एअर कंडिशनर सहजपणे खरेदी करा!
झिरो डाउन पेमेंट
टीव्हीएस क्रेडिटसह, तुम्ही कोणत्याही अपफ्रंट पेमेंटशिवाय नवीन एअर कंडिशनर घरी आणू शकता. आजच नवीनतम एसीमध्ये अपग्रेड करा!
पहिल्या वेळचे कर्जदार पात्र आहेत
टीव्हीएस क्रेडिट पहिल्यांदा कर्जदारांना आर्थिक सहाय्य देखील प्रदान करते. एअर कंडिशनर लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करा आणि आजच ब्रँड-न्यू एसी घरी आणा!
एसी लोन ईएमआय कॅल्क्युलेटर
आमचे एसी लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरून सहजपणे तुमचे पेमेंट प्लॅन करा - केवळ लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि कालावधी इनपुट करा.
अस्वीकरण : हे परिणाम केवळ सूचक हेतूंसाठी आहेत. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
ईएमआय वर एसी खरेदी करण्यासाठी पात्रता निकष
तो/ती भारतीय निवासी असणे आवश्यक आहे
18-65* च्या वयोगटाच्या दरम्यान असावे
सक्रियपणे कार्यरत असणे आवश्यक आहे
वेतनधारी किंवा स्वयं-रोजगारित असणे आवश्यक आहे.
एसी लोन साठी अप्लाय करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स
योग्य डॉक्युमेंट्स असल्याने प्रोसेस जलद आणि सोपे होते. एअर कंडिशनर लोन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय सबमिट करावे लागेल हे येथे दिले आहे.
एसी लोनसाठी अप्लाय कसे करावे
ईएमआय वर एअर कंडिशनर युनिट खरेदी करणे आमच्याकडे सोपे आणि त्रासमुक्त आहे.
प्रॉडक्ट निवडा
तुम्ही शोधत असलेल्या ब्रँडमधून एसी निवडा आणि सर्व आवश्यक माहिती गोळा करा.
लोनसाठी अप्लाय करा
तुमची एसी लोन पात्रता तपासा आणि काही मूलभूत तपशील भरून लोनसाठी अप्लाय करा.
मंजुरी मिळवा
आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील आणि आवश्यक डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्यानंतर, तुमचे एसी लोन त्वरित मंजूर केले जाईल.
आमचे पार्टनर
तुम्ही टीव्हीएस क्रेडिटचे जुने कस्टमर आहात का?
पुन्हा स्वागत आहे, खाली नमूद केलेला तपशील सबमिट करा आणि नवीन टू-व्हीलर लोन मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
होय, तुम्ही क्रेडिट कार्डशिवाय ईएमआय वर एसी खरेदी करू शकता. तुम्ही लोनसाठी टीव्हीएस क्रेडिटचे इन्स्टा कार्ड वापरू शकता.
तुम्ही 6 महिने ते 24 महिन्यांदरम्यानचा कालावधी निवडू शकता. हे लोनच्या अटी व शर्तींवर अवलंबून असेल.
प्रोसेसिंग फी 10% पर्यंत बदलू शकते.
*अस्वीकृती: लोनची मंजुरी किंवा नाकारणे हे संपूर्णपणे टीव्हीएस क्रेडिटच्या विवेकबुद्धीनुसार आहे. लोनच्या मंजुरी आणि वितरणासाठी लागणारा वेळ, आवश्यक डॉक्युमेंटेशन, मंजूर लोन रक्कम, लोनचा इंटरेस्ट रेट, रिपेमेंट कालावधी आणि इतर फायनान्शियल अटी या अर्जदाराची फायनान्शियल प्रोफाईल, क्रेडिट पात्रता, टीव्हीएस क्रेडिटच्या अंतर्गत पॉलिसीनुसार पात्रता इ. वर अवलंबून असतील. कृपया ॲप्लिकेशनसह पुढे सुरू ठेवण्यापूर्वी लोनशी संबंधित कोणत्याही फी किंवा शुल्कासह अटी व शर्ती वाचा.
