आमच्याविषयी
टीव्हीएस ग्रुपचा भाग म्हणून समृद्ध वारसासह, आम्ही प्रत्येक भारतीयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्पित आहोत. आमचे किफायतशीर क्रेडिट उपाय भारताच्या वैविध्यपूर्ण घटकांना त्यांच्या आकांक्षांची पूर्ती करण्यास सक्षम बनवतात.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विश्लेषणाचा लाभ घेऊन, आम्ही टू-व्हीलर आणि यूज्ड कार लोन्सपासून ते ट्रॅक्टर्स लोन्स आणि मिड कॉर्पोरेट लोन्स पर्यंत विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीवर लोकांना सेवा प्रदान करणाऱ्या विविध फायनान्स प्रॉडक्ट्सची श्रेणी ऑफर करतो.
आमचं व्हिजन
आमचे कस्टमर, कर्मचारी आणि पार्टनर यांच्या साठी मूल्य निर्मिती करण्याद्वारे भारतातील शीर्ष 10 एनबीएफसी मध्ये स्थान पटकाविणे.
आमचं मिशन
भारतीयांना भव्य स्वप्ने पाहण्यास सक्षम करणे, आम्ही भागीदार असलेल्या कस्टमरच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी ज्ञानाची सुरक्षितता साधणे.
आमचे कार्यक्षेत्र
टीव्हीएस क्रेडिटचा विस्तार भारतभर आहे. फायनान्शियल सपोर्टची सुनिश्चिती करण्याद्वारे प्रत्येक कस्टमरला सेवाबद्ध करण्याचं आमचं मिशन आहे.
सेवाबद्ध कस्टमर्स
टचपॉईंट्स
ऑफिस लोकेशन
संपूर्ण भारतातील राज्ये
महत्वपूर्ण मापदंड
शून्य ते शिखर असा टप्पा गाठताना, टीव्हीएस क्रेडिटने आजपर्यंतच्या वाटचालीत महत्वाचे मापदंड गाठले आहे. फायनान्शियल उद्योगात यश आणि विकासाद्वारे आपली अमीट छाप उमटविली आहे.
आरबीआयचे लायसन्स प्राप्त आणि टू-व्हीलर लोन्स लाँच
यशाच्या नव्या शिखरावर : ₹100 कोटी बुक साईझचा टप्पा पार
गतिमान यश प्राप्ती : 2 लाख कस्टमर आणि ₹500 कोटी बुक साईझचा टप्पा
विस्तारणारी क्षितिजे: ₹ 1,000 कोटी बुक साईझचा टप्पा पार आणि यूज्ड कार आणि नवीन ट्रॅक्टर फायनान्सिंग मध्ये प्रवेश
शाश्वत वाढ: ₹1,700 कोटी बुक साईझचा टप्पा पार
निरंतर विकास: यूज्ड ट्रॅक्टर फायनान्स क्षेत्रात पदार्पण
नवीन मापदंड गाठताना: ₹ 3,900 कोटी बुक साईझचा टप्पा पार आणि पीबीबीयू साठी एसबीआय संपूर्ण भारतभरासाठी करारबद्ध
यशाचा नवा वेध: कॅश ते इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रवास
ऑफर मधील वैविध्यता: खास कस्टमरच्या हितासाठी, कंझ्युमर ड्युरेबल लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स आणि बिझनेस लोन्स आणि टीव्हीएस क्रेडिट साथी ॲप
नवं व्हिजन: 30 मिनिटांमध्ये क्रेडिट डिलिव्हरीसाठी टॅब-आधारित ॲप्लिकेशन्स लाँच
मेकओव्हर: जाणून घ्या आमच्या ब्रँडची नवीन ओळख
अडथळ्यांवर मात: ₹10,000 कोटी बुक साईझचा टप्पा पार आणि इन्स्टाकार्ड प्रोग्रामला सुरुवात
निरंतर विकास: डिजिटल सोर्सिंग मध्ये 3X वाढीची प्राप्ती
नवीन रेकॉर्ड सेट: 1 कोटी कस्टमरचा टप्पा पार आणि सातत्याने प्रगतीपथावर!
इकॉनॉमिक टाइम्स द्वारे सलग 4th वर्षी सर्वोत्कृष्ट बीएफएसआय ब्रँड्स- 2023 म्हणून मान्यताप्राप्त आणि, काम करण्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून प्रमाणित.
को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड, गोल्ड लोन्स आणि लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (एलएपी) सुरू
जाणून घेऊया ब्रँड विषयी
टीव्हीएस क्रेडिट मध्ये, आम्ही स्वप्नांना पाठबळ देतो. आम्ही आर्थिक विकास आणि समृद्धीच्या प्रवासासह भारतीयांना सक्षम बनविणाऱ्या फायनान्सची उपलब्धता करतो.
टीव्हीएस ग्रुपचा भाग म्हणून समृद्ध वारसासह, आम्ही आमच्या कस्टमर्सच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आज परिपूर्णतेचा आनंद घेताना उज्ज्वल उद्यासाठी प्लॅन करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. विविध प्रकारच्या फायनान्शियल प्रॉडक्ट्ससह, आम्ही दिवसागणिक मापदंडाची पूर्तता करतो आहोत.
अधिक जाणून घ्यानवीनतम अवॉर्ड्स

पीपल मॅटर्स 2026
चार श्रेणींमध्ये मान्यताप्राप्त असल्याचा आम्हाला अभिमान आहे ; सर्वात नाविन्यपूर्ण वापरासाठी सोने...

लीपवॉल्ट 2026
आम्ही TISS LeapVault CLO अवॉर्ड्समध्ये सहा अवॉर्ड्स जिंकले आहेत, ज्यामध्ये आमच्या प्रयत्नांना मान्यता आहे...

पिच फिनोवेट 2026
आम्ही आमच्या रक्षाबंधनसाठी e4m पिच फिनोवेट अवॉर्ड्स 2026 मध्ये दोन अवॉर्ड्स जिंकले आहेत...

e4m आयएमए 2026
आम्हाला e4m इंडियन मार्केटिंग अवॉर्ड्स साऊथ 2026 येथे दोन अवॉर्ड्स प्राप्त झाले आहेत, ज्यांनी आमच्या...

आरएमएआय फ्लेम अवॉर्ड्स 2026
आमचा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी, रक्षाबंधन आणि चौपाल मोहिमांना सहा पुरस्कार मिळाले आहेत...

अनस्टॉपचा प्रतिष्ठित ई-स्कूल कॅम्पस प्रतिबद्धता 2026
आम्हाला घोषणा करण्यास आनंद होत आहे की आमचा प्रमुख कॅम्पस प्रतिबद्धता कार्यक्रम, ई.पी.आय.सी सीझन 7...

मॉमी अवॉर्ड्स 2026
आमच्या प्रजासत्ताक दिनाच्या एआय कॅम्पेनला ‘मॅड ओव्हर’ अवॉर्ड मध्ये ‘बेस्ट यूज ऑफ एआय’ या कॅटेगरी मधील पुरस्काराने गौरव...

ट्रान्सयुनियन सिबिल ॲन्युअल-2026 कॉन्फरन्स
आम्हाला बेस्ट डाटा क्वॉलिटी अवॉर्ड - सिल्व्हर कॅटेगरी सह मान्यता मिळाली...

इकॉनॉमिक टाइम्स एचआर वर्ल्ड फ्यूचर स्किल्स अवॉर्ड्स 2026
आम्ही इकॉनॉमिक टाइम्स एचआर वर्ल्ड फ्यूचर मध्ये सिल्व्हर अवॉर्ड आणि गोल्ड अवॉर्ड्स जिंकले...

इकॉनॉमिक टाइम्स एचआर वर्ल्ड एक्स अवॉर्ड्स 2026
इकॉनॉमिक टाइम्स एचआर वर्ल्ड ईएक्स अवॉर्ड्स 2026 मध्ये आम्हाला दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे

भारतातील प्रमुख बीएफएसआय आणि फिनटेक कंपन्या 2026
आम्हाला "भारताची अग्रगण्य बीएफएसआय आणि फिनटेक कंपनी 2026" म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे डन आणि &...

ईटी बेस्ट ब्रँड्स बीएफएसआई 2026
आम्हाला "ईटी बेस्ट बीएफएसआय ब्रँड्स 2026" पुरस्काराने गौरविण्यात आले

ॲम्बिशन बॉक्स एम्प्लॉई चॉईस अवॉर्ड्स 2025
अँबिशनबॉक्स एम्प्लॉई चॉइस अवॉर्ड्स 2025 मध्ये भारतातील सर्वोत्तम कार्यस्थळांपैकी एक म्हणून आमची निवड करण्यात आली आहे.

फायनान्शियल एक्स्प्रेस एस अवॉर्ड्स 2025
आमच्या दोन कॅम्पेनला पुरस्कार मिळाले आहेत, पहिले 'अब वेट नही अपग्रेड करो' आणि दुसरे 'चौपाल...

E4m मॅडीज अवॉर्ड्स 2025
आमचे टू-व्हीलर कॅम्पेन, 'दी फँटास्टिक फाईव्ह' ला सोशल मीडियाचा सर्वोत्तम वापर पुरस्कार...

आरएमएआय रुरल फिनटेक इन्क्लूजन अवॉर्ड्स 2025
आमच्या चौपाल उपक्रमाला रुरल फायनान्शियल इन्क्लूजन चॅम्पियन म्हणून कांस्य पुरस्कार...

ग्रेट प्लेस टू वर्कद्वारे काम करण्यासाठी भारतातील टॉप 100 सर्वोत्तम कंपन्यांपैकी #78 रँक - 2025
आम्हाला भारतातील टॉप 100 सर्वोत्तम कंपन्यांपैकी #78 रँक देण्यात आली आहे...

इंडियन मार्केटिंग अवॉर्ड्स - साऊथ 2025
आम्ही e4m साऊथ इंडियन मार्केटिंग अवॉर्ड्स (आयएमए) येथे दोन अवॉर्ड्स जिंकले आहेत. आमची...

इंडियन डिजिटल मार्केटिंग अवॉर्ड्स 2025
आमची मार्केटिंग कॅम्पेन 'अब वेट नाही, अपग्रेड करो' सर्वोत्तम इंटिग्रेटेडसह मान्यताप्राप्त झाली आहे...

रुरल मार्केटिंग असोसिएशन - फ्लेम अवॉर्ड्स साऊथईस्ट एशिया एडिशन 2025
आमचे मार्केटिंग कॅम्पेन फँटास्टिक फाईव्ह आणि अब वेट नही, अपग्रेड करो यांना अवॉर्ड मिळाला आहे...

बँकिंग फ्रंटियर्स अवॉर्ड्स 2025
आमच्या चौपाल उपक्रमाला सर्वोत्तम फायनान्शियल समावेश उपक्रम आणि आमच्या फॅन्टास्टिक फाइव्ह टू-व्हीलर कॅम्पेनला सन्मानित करण्यात आले...

आयटीओटीवाय (इंडियन ट्रॅक्टर ऑफ द इयर) अवॉर्ड्स 2025
आम्हाला आयटीओटीवाय (इंडियन ट्रॅक्टर ऑफ द इयर) येथे बेस्ट फार्म इक्विपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन म्हणून सन्मानित करण्यात आले...

पिच फिनोव्हेट बीएफएसआय मार्केटिंग समिट अँड अवॉर्ड्स 2025
आमच्या द फॅन्टास्टिक फाईव्ह कॅम्पेन, अब वेट नही अपग्रेड करो साठी आम्हाला तीन अवॉर्ड मिळाले आहेत...

ईटी डिजिप्लस अवॉर्ड्स 2025
आमच्या चौपाल उपक्रमाला ईटी ब्रँड इक्विटी इंडिया डिजिप्लस अवॉर्ड्स 2025 मध्ये सन्मानित करण्यात आले! हे...

पीआरसीआय एक्सलन्स अवॉर्ड्स 2025
आम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की पब्लिक रिलेशन्स काउन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय) ने...

डिजिप्लस अवॉर्ड्स 2025
आम्हाला 6th ईटी ब्रँड इक्विटी इंडिया डिजिप्लस येथे सर्वोत्तम सोशल मीडिया कंटेंटने गौरविण्यात आले...

ड्रायव्हर्स ऑफ डिजिटल अवॉर्ड्स 2025
आमची मार्केटिंग कॅम्पेन 'अब वेट नाही, अपग्रेड करो' सर्वोत्तम इंटिग्रेटेडसह मान्यताप्राप्त झाली आहे...

ईटी ट्रेंडीज 2025
आम्ही सर्वोत्तम सोशल मीडिया प्रादेशिक मोहिमेसाठी आणि सर्वोत्तम वापरासाठी दोन पुरस्कार जिंकले आहेत...

व्हिडिओ मीडिया कॉन्फरन्स अँड अवॉर्ड्स 2025
आम्ही आमच्या डिजिटलसाठी सर्वोत्तम ब्रँडेड व्हिडिओ कंटेंट आणि सर्वोत्तम व्हिडिओ कंटेंट साठी गौरविले गेलो...

बेस्ट डाटा क्वालिटी अवॉर्ड - गोल्ड कॅटेगरी इन इमर्जिंग सेगमेंट एनबीएफसी 2025
सर्वोत्तम डाटा क्वालिटी अवॉर्ड - गोल्ड कॅटेगरी मध्ये आमच्यावर पुरस्काराची मोहोर मध्ये...

ग्रेट प्लेस टू वर्कद्वारे काम करण्यासाठी भारतातील टॉप 100 सर्वोत्तम कंपन्यांपैकी #78 रँक
आम्हाला भारतातील टॉप 100 सर्वोत्तम कंपन्यांपैकी #78 रँक देण्यात आली आहे...
ग्रुप वारसा
टीव्हीएस ग्रूपचा स्थापनेपासून विकास, यश आणि दीर्घकालीन प्रतिबद्धता यावर भर राहिला आहे.. बिझनेस कार्य प्रणालीची पद्धत आणि कटिबद्धता यामुळे टीव्हीएस इतरांसापेक्ष वेगळेपण जपते.. वर्ष 1911 मध्ये स्थापित, ग्रुपमध्ये टू-व्हीलर उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनीसह 90 पेक्षा जास्त सहाय्यक कंपन्या आहेत.
1978 मध्ये स्थापित टीव्हीएस मोटर कंपनी ही मोटरसायकल, स्कूटरच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे,......
1985 मध्ये स्थापित आणि चेन्नईमध्ये मुख्यालय असलेले, सुंदरम ऑटो कंपोनेंट्स लिमिटेड (SACL) हे एक......
श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट (एसएसटी) ही ना-नफा तत्वावरील संस्था आहे. वर्ष 1993 मध्ये स्थापन करण्यात आली होती......
टीव्हीएस मोटर्स संवर्धन प्रयत्नांविषयी अधिक वाचा - पेंटेड स्टॉर्क
एसएसटी- शाश्वत समृद्धी अहवाल 2020-23
![<?$about_img['alt']?>](https://www.tvscredit.com/wp-content/uploads/2026/07/about-us-banner-2-new-24.webp)
www.tvsmotor.com