>
जर तुम्ही पूर्व-मालकीचे वाहन खरेदी करण्याचा विचार करीत असाल आणि तुम्हाला आर्थिक मदतीची आवश्यकता असेल तर TVS क्रेडिट यूज्ड कार लोन हे आदर्श उपाय आहे. आम्ही यूज्ड कारसाठी लोन्सवर स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स ऑफर करतो आणि फ्लेक्सिबल रिपेमेंट कालावधी प्रदान करतो, ज्यामुळे जुनी कारवरील लोन्स सर्वांसाठी सहज उपलब्ध होते. आम्ही आमच्या सोप्या डॉक्युमेंटेशन प्रोसेसद्वारे तुमचा खरेदी प्रवास सुरळीत करतो आणि ॲसेटच्या मूल्यावर आधारित 95%* पर्यंत फंडिंग ऑफर करतो. आमच्या त्वरित मंजुरी प्रोसेससह तुम्हाला लवकरात लवकर फंड मिळवा कारण आम्ही तुम्हाला परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट्सवर सर्वोत्तम यूज्ड कार लोन्स उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
TVS क्रेडिट यूज्ड कार लोन विविध लाभांसह येते. त्वरित लोन मंजुरीपासून ते कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय लोन वितरणापर्यंत, कार खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी. येथे प्रमुख फायदे आणि वैशिष्ट्ये दिली आहेत:
तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाईड झाल्यानंतर, तुम्ही त्वरित लोन मंजुरी प्रोसेससह केवळ तासांमध्ये तुमच्या यूज्ड कार लोनला मंजुरी मिळवू शकता.
95% पर्यंत फंडिंग आणि किमान डाउन पेमेंटसह तुमच्या आवडीची पूर्व-मालकीची कार घरी आणा.
कोणतेही पारंपारिक उत्पन्न नाही? कोणतीही समस्या नाही. तुमचा उत्पन्नाचा पुरावा सादर न करता, यूज्ड कार लोन्स प्राप्त करा.
12 ते 60 महिन्यांपर्यंत सोयीस्कर आणि फ्लेक्सिबल मासिक रिपेमेंट कालावधी पर्यायांचा आनंद घ्या. जुनी कार वॅल्यूएशन टूल वापरून आणि तुमच्या संभाव्य ईएमआयचा अंदाज घ्या.
यूज्ड कार लोनसाठी अप्लाय करताना किमान पेपरवर्कसह सुरळीत आणि समस्या-मुक्त प्रोसेसचा आनंद घ्या. आम्ही सरळ आणि सोप्या डॉक्युमेंटेशन प्रोसेसवर विश्वास ठेवतो.
लवचिक इंटरेस्ट रेट्स मुळे सेकंड-हँड कारचे मालक होणं बनलं सोपं. किफायतशीर इंटरेस्ट रेट्स सह यूज्ड कार लोन्स प्राप्त करा.
| शुल्काचे शेड्यूल | शुल्क (जीएसटी सहित) |
|---|---|
| प्रोसेसिंग फी | कमाल 5.9% पर्यंत |
| दंडात्मक शुल्क (जीएसटी वगळून) | पेमेंट न केलेल्या इंस्टॉलमेंटवर प्रति वर्ष 36% |
| फोरक्लोजर आकार | a) लोनचा कालावधी <=12महिने : थकीत प्रिन्सिपलवर 6.5% b) लोनचा कालावधी >12 ते <=24 महिने: थकित प्रिन्सिपलवर 6.00% c) लोनचा कालावधी >24 महिने: थकित प्रिन्सिपलवर 5.50% |
अन्य शुल्क |
| बाउन्स शुल्क | कमाल ₹ 750 |
| ड्युप्लिकेट एनडीसी/एनओसी शुल्क - प्रत्यक्ष कॉपी | Rs.500 |
शुल्कांच्या संपूर्ण यादीसाठी, कृपया येथे क्लिक करा
तुमचे फायनान्स सुव्यवस्थित करण्यासाठी आणि शांत जीवन सुनिश्चित करण्यासाठी एक सोपा मार्ग निवडा. तुमचे मासिक बजेट प्लॅन करण्यासाठी टीव्हीएस क्रेडिटचे यूज्ड कार लोन ईएमआय कॅल्क्युलेटर किंवा कार वॅल्यूएशन टूल वापरा. लोन रक्कम, यूज्ड कार लोन इंटरेस्ट रेट, लोनचा कालावधी यासारख्या वॅल्यू एन्टर करा आणि तुमच्या लोन ईएमआयचा त्वरित अंदाज मिळवा.
या कारच्या खरेदीत इंटरेस्ट आहे?
आत्ताच अप्लाय कराअस्वीकरण : हे परिणाम केवळ सूचक हेतूंसाठी आहेत. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
कोणताही डाटा आढळला नाही.
यूज्ड कार लोन प्राप्त करण्यासाठी, तुम्ही पात्रता निकष तपासणे आणि या आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे.
त्वरित लोन मंजुरीमध्ये योग्य डॉक्युमेंटेशन प्रमुख भूमिका बजावते. यूज्ड कार लोन सुरक्षित करण्यासाठी वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी आवश्यक डॉक्युमेंट्सची यादी येथे दिली आहे.
तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या पूर्व-मालकीच्या कारचा निर्णय घ्या.
आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट करा आणि त्वरित मंजुरी मिळवा.
तुमच्या लोनवर प्रोसेस करून घ्या आणि तुमची इच्छित कार घरी आणा.
पुन्हा स्वागत आहे, खाली नमूद केलेला तपशील सबमिट करा आणि नवीन यूज्ड कार लोन मिळवा.
तुम्ही टीव्हीएस क्रेडिटचे यूज्ड कार लोन का निवडायला हवे जाणून घेण्यासाठी वाचा कारणे:
टीव्हीएस क्रेडिट यूज्ड कार लोनसाठी कमी इंटरेस्ट रेट्ससह 60 महिन्यांपर्यंत रिपेमेंट कालावधी प्रदान करते.
होय, तुम्ही सेकंड-हँड कार लोन्स साठी ईएमआय पर्याय मिळवू शकता. आमचे कार वॅल्यूएशन टूल वापरून तुमच्या यूज्ड कार लोनसाठी अंदाजित ईएमआय तपासा.
होय, जेव्हा तुम्ही यूज्ड कार लोन निवडता, तेव्हा तुम्हाला डाउन पेमेंट करणे आवश्यक आहे. टीव्हीएस क्रेडिट तुम्ही घेऊ इच्छिणाऱ्या सेकंड-हँड कारच्या 95% फायनान्स करते.
तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असावा. यामुळे यूज्ड कार लोनचा लाभ घेण्यासाठी तुमच्या पात्रतेत वाढ होईल. तुम्ही तुमचे पात्रता निकष तपासू शकता, डॉक्युमेंटेशन सबमिट करू शकता आणि त्वरित मंजुरी मिळवू शकता.
सर्वोत्तम वाहन फायनान्स रेट्स सुरक्षित करण्यासाठी, तुमच्याकडे चांगला क्रेडिट स्कोअर असल्याची खात्री करा, सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स प्रदान करा आणि योग्य कालावधी निवडा. TVS क्रेडिट मध्ये, जुनी कार खरेदी करणे सोपे आणि अधिक परवडणारे बनविण्यासाठी आम्ही फ्लेक्सिबल कालावधी पर्याय आणि आकर्षक रेट्स ऑफर करतो.
होय, टीव्हीएस क्रेडिट विविध मेक आणि मॉडेल्सच्या कारसाठी जुने वाहन फायनान्स प्रदान करते. आमचे लोन्स फ्लेक्सिबल ईएमआय आणि जलद प्रोसेसिंगसह कारच्या मूल्याच्या 95% पर्यंत कव्हर करतात जेणेकरून तुम्हाला विलंबाशिवाय तुमची स्वप्नातील कार घरी नेण्यास मदत होईल.
टीव्हीएस क्रेडिट ऑफर्स:
अधिक तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही यूज्ड कार लोन्सच्या पात्रता आणि डॉक्युमेंट्स सेक्शनला भेट देऊ शकता.
सेकंड-हँड कार लोन्ससाठी इंटरेस्ट रेट्स लेंडर, कार स्थिती आणि कर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाईलसारख्या घटकांवर आधारित बदलतात.
तुम्ही आमच्या डीलर लोकेटर पेजला भेट देऊ शकता आणि यूज्ड कार डीलर शोधू शकता जेथे तुम्ही तुमचे जुने वाहन फायनान्स करू शकता.
होय, टीव्हीएस क्रेडिट आकर्षक लेंडिंग/इंटरेस्ट रेट्स वर यूज्ड कारच्या रिफायनान्सिंगला अनुमती देते. रिफायनान्सिंगद्वारे, तुम्ही तुमचा ईएमआय भार कमी करू शकता किंवा तुमचा लोन कालावधी वाढवू शकता.
तुम्ही आमच्या जुनी कार वॅल्यूएशन टूल मधून ईएमआय रक्कम कॅल्क्युलेट करू शकता, जे वाहन लोन ईएमआय कॅल्क्युलेटर म्हणूनही काम करते.
तुम्ही टीव्हीएस क्रेडिट चे यूज्ड कार लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरून तुमचे ईएमआय कॅल्क्युलेट करू शकता. अचूक मासिक ईएमआय अंदाज मिळविण्यासाठी लोन रक्कम, कालावधी आणि इंटरेस्ट रेट एन्टर करा. हे तुम्हाला तुमचे बजेट प्लॅन करण्यास आणि तुमच्या बजेटसाठी अनुकूल असलेली लोन ऑफर निवडण्यास मदत करते.
होय, तुमचा सिबिल स्कोअर सेकंड-हँड कार लोनवर सर्वात कमी इंटरेस्ट रेट मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. कर्जदाते चांगल्या क्रेडिट स्कोअरसह (750 आणि त्यावरील) कर्जदारांना चांगले रेट्स ऑफर करतात कारण ते जबाबदार फायनान्शियल वर्तन दर्शविते.
होय, नवीन वाहनांच्या लोनपेक्षा जुन्या वाहनांचे इंटरेस्ट रेट्स अधिक असतात.
एलटीव्ही ही कारच्या मूल्याची टक्केवारी आहे जी लेंडर फायनान्स करतो.
टीव्हीएस क्रेडिटमध्ये, सेकंड-हँड कार लोनसाठी कालावधी 12 ते 60 महिन्यांपर्यंत आहे.
होय, राहून गेलेल्या ईएमआयसाठी टीव्हीएस क्रेडिट विलंब पेमेंट शुल्क आकारते. तुम्ही लोन शुल्क/शुल्काच्या सूचीचा संदर्भ घेऊ शकता.
साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स