>

सिक्युरिटी अलर्ट: फसवणूकदार टीव्हीएस क्रेडिटच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका किंवा कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका. विशेष ऑफर पेजला भेट देऊन आमच्या सर्व विशेष ऑफर व्हेरिफाय करा. तुम्हाला कोणतेही खोटे कॉल आल्यास 1930 वर कॉल करून किंवा संचार साथी पोर्टल किंवा ॲपद्वारे त्वरित त्यांना रिपोर्ट करा

Hamburger Menu Icon

आमच्या क्विक कंझ्युमर ड्युरेबल लोनसह तुमची जीवनशैली उंचवा

  • 2 मिनिटांत लोन मंजुरी
  • नो कॉस्ट ईएमआय
  • किमान डॉक्युमेंटेशन
  • झिरो डाउन पेमेंट
आत्ताच अप्लाय करा

कंझ्युमर ड्युरेबल लोन्स पात्रता निकष

टीव्हीएस क्रेडिटसह तुम्ही कंझ्युमर ड्युरेबल लोनसाठी पात्र आहात का हे जाणून घ्या. तुम्हाला मदत करण्यासाठी आमच्याकडे सर्व आवश्यक माहिती आहे. तुमची पात्रता तपासा आणि कंझ्युमर ड्युरेबल लोनसाठी अप्लाय करा आत्ताच!

कंझ्युमर ड्युरेबल लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स काय आहेत?

तुम्ही तुमच्या कंझ्युमर ड्युरेबल लोन साठी निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा आणि तुमचे लोन त्वरित मंजूर करण्यासाठी खालील कागदपत्रे सबमिट करा.

कंझ्युमर ड्युरेबल लोन पात्रतेवर परिणाम करणारे घटक

वय

तुमचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. जर नसेल तर तुम्ही हमीदारासह लोन प्रोसेस सुरू ठेवू शकता.

उत्पन्नाची स्थिरता

तुमच्या वर्तमान संस्थेचा तुमचा कामाचा अनुभव किमान 6 महिने असावा.

क्रेडिट स्कोअर

त्वरित कंझ्युमर ड्युरेबल लोन मंजुरी शक्यता वाढविण्यासाठी तुम्ही 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर राखणे आवश्यक आहे.

विद्यमान डेब्टची स्थिती

तुमच्या वर्तमान लोनची स्थिती आणि रिपेमेंट पॅटर्न तुमचे लोन मंजूर होण्याच्या शक्यतेवर परिणाम करू शकतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

कंझ्युमर ड्युरेबल लोन डॉक्युमेंट्स अनेक घटकांवर अवलंबून असतात जसे की

  • व्यक्तीचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे, 
  • वर्तमान संस्थेमध्ये किमान 6 महिन्यांचा कामाचा अनुभव असावा
  • 750 पेक्षा अधिक क्रेडिट स्कोअर

आमच्या कंझ्युमर ड्युरेबल लोन प्रॉडक्ट पेजला भेट देऊन आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी पाहा.

टीव्हीएस क्रेडिटच्या कंझ्युमर ड्युरेबल लोन सह तुमच्या कंझ्युमर ड्युरेबल खरेदीसाठी फायनान्स करा आणि या लाभांचा आनंद घ्या:

  • 2 मिनिटांत लोन मंजुरी 
  • नो कॉस्ट ईएमआय
  • किमान डॉक्युमेंटेशन
  • झिरो डाउन पेमेंट
  • पहिल्या वेळेचे कर्जदार पात्र

वेतनधारी किंवा स्वयं-रोजगारित व्यक्ती असलेले कंझ्युमर ड्युरेबल लोन साठी अप्लाय करू शकतात. तपशीलवार कंझ्युमर ड्युरेबल लोन पात्रता निकष तपासा.

तुम्ही कंझ्युमर ड्युरेबल लोन ऑनलाईन किंवा ऑफलाईन डीलर आऊटलेटवर परतफेड करू शकता.

होय, टीव्हीएस क्रेडिटमधून घेतलेले कंझ्युमर ड्युरेबल लोन फोरक्लोज करू शकतात. फोरक्लोजर कर्जदारांना मूळ कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्यांचे लोन देय करण्याची अनुमती मिळते.

साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!