>
होम थिएटर सिस्टीम तुमच्या लिव्हिंग रुममध्ये सिनेमागृहाचा अनुभव देते. परंतु होम थिएटरसाठी संपूर्ण किंमत आगाऊ भरणे निश्चितच आव्हानात्मक ठरू शकते. त्याठिकाणी ईएमआय पर्याय उपलब्ध! ईएमआय वर होम थिएटर खरेदी केल्याने तुम्हाला तुमच्या बजेटवर ताण न येता प्रीमियम साउंड क्वालिटी आणि आकर्षक दृश्यात्मकता अनुभवता येते. टीव्हीएस क्रेडिटच्या फ्लेक्सिबल ईएमआय पर्यायांसह, तुम्ही अनेक महिन्यांमध्ये तुमच्या खरेदीचा खर्च विभाजित करू शकता, ज्यामुळे तुम्हाला हवे असलेला मनोरंजन सेट-अप मिळवणे अधिक किफायतशीर बनतो. ऑनलाईन ईएमआय वर होम थिएटर्स खरेदी केल्यामुळे तुम्हाला टॉप ब्रँड्स मधून लेटेस्ट मॉडेल्स निवडण्याची संधी मिळते तसेच तुमच्या आर्थिक गरजांच्या अनुरुप असलेला पेमेंट प्लॅनही विचारात घेता येतो.
तुम्ही केवळ 2 मिनिटांमध्ये होम थिएटरसाठी सहजपणे त्रासमुक्त लोन मिळवू शकता याची खात्री करण्यासाठी आम्ही आमची प्रोसेस सुलभ केली आहे.
आम्ही नो-कॉस्ट ईएमआय फायनान्सिंग पर्याय ऑफर करतो, ज्यामुळे तुम्हाला मासिक हप्त्यांवर कोणताही अतिरिक्त खर्च न भरता नवीन होम थिएटर घरी आणण्याची परवानगी मिळते.
किमान डॉक्युमेंटेशनसह होम थिएटर लोन मिळवा. वेळ वाचवा आणि कोणत्याही त्रासाशिवाय आजच होम थिएटर खरेदी करा.
टीव्हीएस क्रेडिटसह, तुम्ही कोणत्याही अपफ्रंट पेमेंटशिवाय होम थिएटर घरी आणू शकता. आजच नवीनतम मॉडेलमध्ये अपग्रेड करा!
आम्ही पहिल्या वेळेच्या कर्जदारांनाही आर्थिक सहाय्य प्रदान करतो. होम थिएटर लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करा आणि आजच नवीन होम थिएटर घरी आणा!
लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि कालावधी एन्टर करून तुमचे मासिक पेमेंट सहजपणे कॅल्क्युलेट करण्यासाठी आमचे होम थिएटर लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरा.
अस्वीकरण : हे परिणाम केवळ सूचक हेतूंसाठी आहेत. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
तो/ती भारतीय निवासी असणे आवश्यक आहे
18-65* च्या वयोगटाच्या दरम्यान असावे
सक्रियपणे कार्यरत असणे आवश्यक आहे
वेतनधारी किंवा स्वयं-रोजगारित असणे आवश्यक आहे.
योग्य डॉक्युमेंट्स असल्याने लोन मंजुरी प्रोसेस जलद आणि सोपे होते. होम थिएटर लोन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय सबमिट करावे लागेल हे येथे दिले आहे.
टीव्हीएस क्रेडिटसह ईएमआय वर होम थिएटर खरेदी करणे सोपे आणि त्रासमुक्त आहे.
तुम्ही शोधत असलेल्या ब्रँडमधून होम थिएटर निवडा आणि सर्व आवश्यक माहिती गोळा करा.
तुमची होम थिएटर लोन पात्रता तपासा आणि काही मूलभूत तपशील भरून लोनसाठी अप्लाय करा.
आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील आणि आवश्यक डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्यानंतर, तुमचे होम थिएटर लोन त्वरित मंजूर केले जाईल.
पुन्हा स्वागत आहे, खाली नमूद केलेला तपशील सबमिट करा आणि नवीन टू-व्हीलर लोन मिळवा.
होय, तुम्ही क्रेडिट कार्डची आवश्यकतेच्या विना टीव्हीएस क्रेडिट इन्स्टा कार्ड किंवा कंझ्युमर ड्युरेबल लोन वापरून ईएमआय वर होम थिएटर सिस्टीम खरेदी करू शकता.
टीव्हीएस क्रेडिट 6 ते 24 महिन्यांपर्यंत सुविधाजनक रिपेमेंट कालावधी ऑफर करते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटला अनुरुप प्लॅन निवडण्याची परवानगी मिळते.
strong*अस्वीकृती: /strongलोनची मंजुरी किंवा नाकारणे हे संपूर्णपणे टीव्हीएस क्रेडिटच्या विवेकबुद्धीनुसार आहे. लोनच्या मंजुरी आणि वितरणासाठी लागणारा वेळ, आवश्यक डॉक्युमेंटेशन, मंजूर लोन रक्कम, लोनचा इंटरेस्ट रेट, रिपेमेंट कालावधी आणि इतर फायनान्शियल अटी या अर्जदाराची फायनान्शियल प्रोफाईल, क्रेडिट पात्रता, टीव्हीएस क्रेडिटच्या अंतर्गत पॉलिसीनुसार पात्रता इ. वर अवलंबून असतील. कृपया ॲप्लिकेशनसह पुढे सुरू ठेवण्यापूर्वी लोनशी संबंधित कोणत्याही फी किंवा शुल्कासह अटी व शर्ती वाचा.
साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स