>

सिक्युरिटी अलर्ट: फसवणूकदार टीव्हीएस क्रेडिटच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका किंवा कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका. विशेष ऑफर पेजला भेट देऊन आमच्या सर्व विशेष ऑफर व्हेरिफाय करा. तुम्हाला कोणतेही खोटे कॉल आल्यास 1930 वर कॉल करून किंवा संचार साथी पोर्टल किंवा ॲपद्वारे त्वरित त्यांना रिपोर्ट करा

Hamburger Menu Icon

इमर्जिंग आणि मिड-कॉर्पोरेट बिझनेस लोन म्हणजे काय?

आम्ही अनुरूप फायनान्सिंग उपाय प्रदान करून उदयोन्मुख आणि मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट उद्योगांच्या आवश्यकता पूर्ण करण्यात निपुण आहोत. आमची रिलेशनशिप आणि अकाउंट मॅनेजर्सची कौशल्यपूर्ण टीम कॉर्पोरेशन्स सोबत जवळून सहयोग करत त्यांच्या अद्वितीय बिझनेस मागण्यांविषयी सखोल माहिती मिळवते. कार्यक्षम डिजिटल प्रक्रियेच्या वापराद्वारे, आम्ही त्वरित आणि त्रास-मुक्त सर्व्हिस डिलिव्हरीची हमी देतो.

Men Discussing Emerging & Mid-Corporate Business Loan

इमर्जिंग आणि मिड कॉर्पोरेट बिझनेस लोन्स वरील शुल्क

शुल्काचे शेड्यूल शुल्क (जीएसटी सहित)
प्रोसेसिंग फी 3% पर्यंत
दंडात्मक शुल्क पेमेंट न केलेल्या इंस्टॉलमेंटवर प्रति वर्ष 24%
फोरक्लोजर आकार मंजुरी मर्यादेच्या 4%
अन्य शुल्क
बाउन्स शुल्क Rs.600
ड्युप्लिकेट एनडीसी/एनओसी शुल्क Rs.500

शुल्कांच्या संपूर्ण यादीसाठी, कृपया येथे क्लिक करा

साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!