>
चेन्नई, जुलै 24, 2023: भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या एनबीएफसी पैकी एक असलेल्या टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडने, जून 30, 2023 ला समाप्त होणाऱ्या Q1 एफवाय24 साठी तिचे अनऑडिटेड फायनान्शियल परिणाम प्रकाशित केले.
जून 30, 2023 पर्यंत, कंपनीचे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) ₹21,924 कोटीपर्यंत आहेत, जून'22 च्या तुलनेत ₹6,528 कोटींची वाढ. याचा अर्थ Q1एफवाय23 पासून 42% ची मजबूत वाढ. कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक 56% ने वाढले आणि Q1 एफवाय24 साठी ₹1,353 कोटी झाले. टॅक्स नंतरच्या निव्वळ नफ्यात देखील वार्षिक 41% च्या मोठ्या प्रमाणातील वाढीची नोंद झाली आणि तो Q1 एफवाय24 मध्ये ₹117 कोटी झाला.
Q1 एफवाय24 मध्ये, कंपनीच्या बिझनेसमध्ये तिच्या संपूर्ण प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये लोन डिस्बर्सलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली, जी वाहन आणि वापर यासाठीच्या क्रेडिट मागणीमुळे झाली. या कालावधीदरम्यान, टीव्हीएस क्रेडिटने जवळपास 10 लाख नवीन कस्टमर्सचा समावेश केला, ज्यामुळे आजच्या तारखेला तिचा एकूण कस्टमर बेस 1.1 कोटींपेक्षा जास्त झाला. याव्यतिरिक्त, कंपनीने देशाच्या नॉर्थ आणि नॉर्थ-ईस्ट प्रदेशांमध्ये कन्झ्युमर लोन्स बिझनेस सुरू करून त्याचा विस्तार केला. या तिमाहीत, तिने डिजिटल पर्सनल लोन्स देखील सुरू केली, ज्यामुळे तिची डिजिटल ऑफरिंग्स अजून मजबूत झाली.
टीव्हीएस क्रेडिट तंत्रज्ञान आणि डाटा विश्लेषणाची क्षमता वापरून अतुलनीय कस्टमर अनुभव प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडविषयी:
TVS Credit Services Limited is one of India’s fastest growing Non-Bank1ing Financial Company registered with the RBI. With over 40,000 touchpoints across India, the Company aims to empower Indians to dream bigger and fulfil their aspirations. Being the number one financier for TVS Motor Company Limited and one of the leading tractor financiers, TVS Credit has a fast-growing footprint in Used Car Loans, Consumer Durable Loans, Used Commercial Vehicle Loans, and Unsecured Loans segment. Powered by robust new-age technologies and data analytics, the company has served over 1.1 Crore happy customers.
रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल:ruchika.rana@tvscredit.com
वेब:https://www.tvscredit.com/marathi/
साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स