>
सर्व्हिस अटी - स्वीकृती
कृपया ही वेबसाईट ॲक्सेस करण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी वापराच्या अटी व शर्ती वाचा. ही साईट ॲक्सेस करून किंवा वापरून, तुम्ही मर्यादा किंवा पात्रतेशिवाय, या वापराच्या अटी व शर्तींना बांधील राहण्यास सहमत आहात. जर तुम्ही येथे नमूद केलेल्या कोणत्याही अटी व शर्ती स्वीकारत नसाल तर कृपया ही साईट वापरू नका. टीव्हीएस क्रेडिट, आपल्या विवेकबुद्धीनुसार, हे वेब पेज अपडेट करून कोणत्याही वेळी या अटी व शर्तींमध्ये बदल किंवा सुधारणा करू शकते. तुम्ही अशा कोणत्याही बदल किंवा सुधारणेने बांधील आहात. तुम्ही ही साईट वापरण्यापूर्वी गोपनीयता धोरण देखील वाचू शकता.
हमी अस्वीकरण – टीव्हीएस क्रेडिट या माहितीची अचूकता, ॲक्सेसिबिलिटी, अखंडता आणि वक्तशीरपणा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. परंतु टीव्हीएस क्रेडिट वरील संदर्भात कोणतीही हमी किंवा आश्वासन देत नाही. या साईटच्या कंटेंटमधील कोणत्याही त्रुटी किंवा चुकीच्या बाबतीत टीव्हीएस क्रेडिट कोणतेही दायित्व किंवा जबाबदारी स्वीकारत नाही आणि या वेबसाईटचा वापर करण्याच्या संदर्भात कोणत्याही नुकसानासाठी कोणत्याही स्वरुपाचे दायित्व नाकारते. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय, टीव्हीएस क्रेडिट या कंटेंटमध्ये कोणत्याही वेळी बदल करू शकते. वेबसाईटवर नमूद केलेली प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस उपलब्धतेच्या अधीन आहेत. या वेबसाईटवर प्रदर्शित केलेल्या प्रोग्राम आणि सर्व्हिसेसच्या तपशिलांविषयी माहिती वास्तविक वैशिष्ट्यांपेक्षा भिन्न असू शकते किंवा बदलू शकते; त्यामुळे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही टीव्हीएस क्रेडिटशी संपर्क साधण्याची शिफारस केली जाते.
अस्वीकरण – या साईटमध्ये प्रवेश करून तुम्ही कबूल करता आणि सहमत आहात की तुमचा वापर तुमच्या स्वत:च्या रिस्कवर आहे आणि या साईटची रचना, निर्मिती किंवा वितरण करण्यात गुंतलेले कोणतेही पक्ष प्रत्यक्ष, आनुषंगिक, परिणामी, अप्रत्यक्ष किंवा दंडात्मक हानी किंवा इतर कोणत्याही नुकसान, किंमत किंवा कोणत्याही प्रकारच्या खर्चासाठी (कायदेशीर फी, तज्ञ फी किंवा इतर डिस्बर्समेंटसह) उत्तरदायी नाहीत जे या साईटवर तुमचा ॲक्सेस, वापर किंवा ब्राउझिंग किंवा या साईटवरील कोणतीही सामग्री, डाटा, मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ किंवा ऑडिओ डाउनलोड केल्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उद्भवू शकतात, यामध्ये कोणत्याही व्हायरस, बग, मानवी कृती किंवा अकृती किंवा कोणत्याही कॉम्प्युटर सिस्टीम, फोन लाइन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राममधील खराबी किंवा इतर कोणतीही त्रुटी, कॉम्प्युटर संप्रेषण किंवा नेटवर्क कनेक्शनमध्ये बिघाड किंवा विलंब यामुळे झालेले काहीही समाविष्ट आहे परंतु ते इतकेच मर्यादित नाही.
इतर साईट्सच्या लिंक्स – जरी ही साईट इतर साईट्सशी लिंक केली जाऊ शकते, तरीही टीव्हीएस क्रेडिट थेट किंवा अप्रत्यक्षपणे, येथे विशेषतः नमूद केल्याशिवाय लिंक केलेल्या साईटची कोणतीही मान्यता, संबद्धता, प्रायोजकत्व, समर्थन किंवा संलग्नता सूचित करत नाही. या साईटमध्ये प्रवेश करण्याद्वारे तुम्ही मान्य करता आणि सहमत आहात की या साईटशी लिंक असलेल्या सर्व साईट्सचा टीव्हीएस क्रेडिट ने रिव्ह्यू केलेला नाही आणि या साईटशी लिंक असलेल्या कोणत्याही ऑफ-साईट पेजच्या कंटेंटसाठी किंवा इतर कोणत्याही साईटसाठी जबाबदार नाही. इतर कोणत्याही ऑफ-साईट पेज किंवा इतर साईटशी लिंक करणे तुमच्या स्वत:च्या रिस्कवर आहे. टीव्हीएस क्रेडिट त्या लिंक आणि संसाधनांमधील सर्व्हिसेसची उपलब्धता आणि कंटेंट नियंत्रित करत नाही. अशा कोणत्याही सर्व्हिसेस किंवा संसाधने किंवा त्याची कोणतीही लिंक यासंबंधी सर्व चिंता, संबंधित सर्व्हिसेस किंवा संसाधनाकडे निर्देशित केल्या जाव्यात. टीव्हीएस क्रेडिट येथे समाविष्ट असलेल्या हायपरलिंक्समधील कंटेंट किंवा सामग्रीचे समर्थन करत नाही. कृपया या साईटशी लिंक करण्यासाठी इतर वेबसाईट्सकडून आवश्यक परवानगी मिळवा.
ॲक्सेसची समाप्ती – टीव्हीएस क्रेडिट स्वत:च्या विवेकबुद्धीनुसार कोणत्याही सूचनेशिवाय वेबसाईटवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर ॲक्सेस समाप्त करण्याचा अधिकार राखून ठेवते.
नुकसानभरपाई – तुम्ही टीव्हीएस क्रेडिट, तिच्या जनक कंपन्या, उपकंपन्या, संलग्न कंपन्या, अधिकारी, संचालक, एजंट, कर्मचारी, सह-ब्रँडर किंवा इतर पार्टनर आणि सप्लायरना या वेबसाईटचा तुमचा वापर, अटी आणि शर्तींचे उल्लंघन, अन्य कोणाच्याही अन्य कोणत्याही अधिकाराचे उल्लंघन किंवा वेबसाईटशी तुमच्या कनेक्शनमुळे कोणत्याही थर्ड पार्टीने केलेल्या, त्यातून उद्भवणार्या किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही क्लेम, मागणी, कृती किंवा हानीपासून, अटॉर्नीच्या वाजवी फीसह, नुकसानभरपाई देण्यास आणि निर्दोष मानण्यास सहमत आहात.
वापर – यूजर कबूल करतो की यूजरने वेबसाईटचा वापर केल्याने यूजर आणि टीव्हीएस क्रेडिट यांच्यात कोणताही संयुक्त उपक्रम, पार्टनरशिप, रोजगार किंवा एजन्सी संबंध निर्माण होत नाही. तुम्ही स्वत:ला टीव्हीएस क्रेडिटचा प्रतिनिधी, एजंट किंवा कर्मचारी म्हणून न मानण्यास सहमत आहात आणि यूजरच्या कोणत्याही प्रतिनिधित्वासाठी, कृतीसाठी किंवा वगळण्यासाठी टीव्हीएस क्रेडिट जबाबदार राहणार नाही.
कायदेशीर अधिकारक्षेत्र – केवळ चेन्नईच्या न्यायालयांना वेबसाईटच्या वापरामुळे किंवा त्यासंबंधात उद्भवलेल्या सर्व विवादांच्या संदर्भात विशेष अधिकार क्षेत्र असेल. या अटी व शर्ती कायद्याच्या तरतुदींचा विरोध न करता भारतीय संघराज्याच्या कायद्यांनुसार आणि त्याद्वारे शासित केल्या जातील.
रिफंड आणि कॅन्सलेशन पॉलिसी – टीव्हीएस क्रेडिटच्या अंतर्गत पॉलिसीनुसार रिफंड प्रोसेस केले जाईल. कॅन्सलेशन आणि रिफंडशी संबंधित सर्व प्रकरणांमध्ये, टीव्हीएस क्रेडिटचा निर्णय अंतिम असेल.
गोपनीयता धोरण
1. आम्ही तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. हे गोपनीयता धोरण या वेबसाईटशी संबंधित सर्व वेब पेजवर लागू होते.
2. वेबसाईटवरील ऑनलाईन फॉर्ममध्ये एकत्रित केलेली सर्व माहिती या सर्व्हिसला सबस्क्राईब करणाऱ्या युजर्सना वैयक्तिकरित्या ओळखण्यासाठी वापरली जाते. या सर्व्हिसच्या अटी व शर्तींमध्ये नमूद केलेल्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीसाठी माहिती वापरली जाणार नाही. कोणतीही माहिती कोणालाही विकली जाणार नाही किंवा उपलब्ध केली जाणार नाही. तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यास मदत करण्यासाठी आम्ही व्यावसायिकरित्या वाजवी सुरक्षा उपाय (फिजिकल, इलेक्ट्रॉनिक आणि प्रक्रियात्मक उपायांसह) वापरतो. तथापि, इलेक्ट्रॉनिकरित्या माहिती प्रसारित किंवा संग्रहित करण्यासाठी कोणतीही सिस्टीम पूर्णपणे सुरक्षित असू शकत नाही. त्यामुळे, आम्ही हमी देऊ शकत नाही की वैयक्तिक माहिती किंवा इतर संवाद नेहमीच सुरक्षित राहतील.
3. या वेबसाईटचा वापर करून, तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणाची तुमची स्वीकृती दर्शविता. जर तुम्ही या पॉलिसीशी सहमत नसाल तर कृपया आमची साईट वापरू नका. या अटींमध्ये बदल पोस्ट केल्यानंतर तुमचा वेबसाईटचा सतत वापर तुम्ही ते बदल स्वीकारता असे मानले जाईल.
आगाऊ पेमेंट करण्यासाठी अटी व शर्ती
1. जर तुमच्या लोन अकाउंटमध्ये कोणतीही थकित रक्कम नसेल तर. तुम्हाला कोणतेही पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. परंतु, जर तुम्ही आगाऊ पेमेंट करणे निवडले तर, जे भविष्यातील ईएमआय मध्ये ॲडजस्ट केले जाईल. कृपया कोणतेही आगाऊ पेमेंट करण्यापूर्वी खालील गोष्टींची नोंद घ्या:
2. उदाहरण: ईएमआय देय तारीख 03.01.2025
पेमेंट गेटवे अटी व शर्ती अस्वीकृती
1. पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर द्वारे होस्ट केलेल्या इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमेटेड कलेक्शन आणि रेमिटन्स सर्व्हिसद्वारे टीव्हीएस क्रेडिटला त्यांच्या लोन अकाउंट अंतर्गत त्यांचे देय ऑनलाईन भरण्यासाठी टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिस लिमिटेड ("टीव्हीएस क्रेडिट") च्या कस्टमर्सना ("कस्टमर्स") ॲक्सेस सुलभ करण्यासाठी ही सर्व्हिस प्रदान केली जात आहे. टीव्हीएस क्रेडिट या उद्देशासाठी निर्दिष्ट केलेल्या व्यतिरिक्त पेमेंट गेटवेच्या ऑपरेशनसाठी कोणत्याही प्रकारचे, व्यक्त किंवा सूचित प्रतिनिधित्व करत नाही. कस्टमर स्पष्टपणे सहमत आहे की उपरोक्त ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसचा वापर पूर्णपणे त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वत:च्या जोखीम आणि कस्टमरच्या जबाबदारीवर आहे.
2. दायित्वाची मर्यादा
3. डेबिट कार्ड, बँक अकाउंट तपशील
तुम्ही डेबिट कार्ड वापरून किंवा तुमच्या इंटरनेट बँकिंग अकाउंटद्वारे तुमच्या लोन अंतर्गत टीव्हीएस क्रेडिटला तुमचे देय भरू शकता. तुम्ही सबमिट करता आणि सहमत आहात की पेमेंट ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंगसाठी तुम्ही पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरला प्रदान केलेले डेबिट कार्ड तपशील अचूक असतील आणि जे कायदेशीररित्या तुमच्या मालकीचे नाही ते डेबिट कार्ड तुम्ही वापरणार नाही. तुम्ही सहमत आहात की जेव्हा तुम्ही पेमेंट ट्रान्झॅक्शन सुरू करता आणि/किंवा ऑनलाईन पेमेंट सूचना जारी करता आणि तुमचे डेबिट किंवा बँक अकाउंट तपशील प्रदान करता:
एसएमएस कम्युनिकेशनसाठी लागू अटी व शर्ती
1. टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार लोन.
2. प्रोसेसिंग फी आणि इतर लागू शुल्क देय असतील.
3. टीव्हीएस क्रेडिट कस्टमर्सच्या ऑनबोर्डिंगसाठी सेल्स/मार्केटिंग इ. मध्ये एजंटच्या सर्व्हिसेसचा समावेश करू शकते.
4. कृपया तपशीलवार अटी व शर्तींसाठी लोन डॉक्युमेंट्स वाचा.
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडशी संपर्क साधणे – या साईटमध्ये प्रवेश करून तुम्ही कबूल करता की ही साईट केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि तुम्ही या वेबसाईटवरील "आमच्याशी संपर्क साधा" विभागाद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता. परंतु सर्व व्यावहारिक आणि कायदेशीर हेतूंसाठी तुम्ही तुमचे संप्रेषण सर्टिफाईड मेलद्वारे खाली दिलेल्या ॲड्रेसवर पाठवावेत:
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड,
रजिस्टर्ड ऑफिस: "चैतन्य", नं.12, खदेर नवाज खान रोड,
नुंगमबक्कम, चेन्नई 600006.
कॉर्पोरेट ऑफिस: "जयलक्ष्मी इस्टेट्स", 29, हॅडोज रोड,
नुंगमबक्कम, चेन्नई 600006.
फोन: +91 44 28277155, +91 44 28277155, 28233834
फॅक्स: +91 44 28232296
साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स