ईएमआय वर एलईडी टीव्ही
ईएमआय वर एलईडी टीव्ही फायनान्सिंग पूर्ण रक्कम अपफ्रंट न भरता नवीनतम मनोरंजन तंत्रज्ञानाचा घरबसल्या आनंद घ्या. टीव्हीएस क्रेडिटच्या ईएमआय पर्यायांसह, तुम्ही मासिक इंस्टॉलमेंट मध्ये खर्चाची विभागणी करू शकता, ज्यामुळे तुमची होम एंटरटेनमेंट सिस्टीम अपग्रेड करणे अधिक परवडणारे बनते. तुम्ही 4K TV, स्मार्ट टीव्ही किंवा मोठ्या स्क्रीन साईझच्या शोधात असाल, ईएमआय वर एलईडी टीव्ही ऑनलाईन खरेदी करणे तुम्हाला तुमच्या बजेटवर तणाव न करता प्रीमियम वैशिष्ट्यांचा आनंद घेण्याची लवचिकता प्रदान करते. आम्ही नो-कॉस्ट ईएमआय ऑफर करतो, याचा अर्थ असा की तुम्ही अतिरिक्त आर्थिक भाराशिवाय हाय-डेफिनेशन व्हिज्युअल्स, स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि अत्याधुनिक फीचर्सचा आनंद घेऊ शकता. ईएमआय प्लॅन्स हे सुनिश्चित करतात की टॉप-ऑफ-लाईन एलईडी टेलिव्हिजन प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. ज्यामुळे तुम्हाला परवडणाऱ्या मासिक पेमेंटसह सर्वोत्तम पाहण्याचा अनुभव मिळेल.
ईएमआय वर एलईडी टीव्ही खरेदी करण्याचे लाभ
2 मिनिटांत लोन मंजुरी
तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय एलईडी टीव्हीसाठी लोन मिळवू शकता याची खात्री करण्यासाठी आम्ही आमची प्रोसेस सुलभ केली आहे.
नो कॉस्ट ईएमआय
झिरो-कॉस्ट ईएमआय फायनान्सिंगचा आनंद घ्या आणि तुमच्या मासिक हप्त्यांवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय नवीनतम टेलिव्हिजन घरी आणा.
किमान डॉक्युमेंटेशन
किमान डॉक्युमेंटेशनसह एलईडी टीव्ही लोन ऑनलाईन मिळवा. वेळ वाचवा आणि आजच ईएमआय वर एलईडी टीव्ही खरेदी करा.
झिरो डाउन पेमेंट
टीव्हीएस क्रेडिटसह, तुम्ही कोणताही आगाऊ खर्च न भरता एलईडी टेलिव्हिजन घर आणू शकता. आजच नवीनतम एलईडी टीव्ही मध्ये अपग्रेड करा, त्रासमुक्त.
पहिल्या वेळचे कर्जदार पात्र आहेत
टीव्हीएस क्रेडिट पहिल्यांदा कर्जदारांनाही आर्थिक सहाय्य प्रदान करते. एलईडी टीव्ही लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करा आणि आजच नवीन टीव्ही घरी आणा.
एलईडी टीव्ही लोन ईएमआय कॅल्क्युलेटर
लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि कालावधी एन्टर करून मासिक पेमेंटचा अंदाज घेण्यासाठी आमचे ईएमआय कॅल्क्युलेटर वापरा.
अस्वीकरण : हे परिणाम केवळ सूचक हेतूंसाठी आहेत. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
ईएमआय वर टीव्ही खरेदी करण्यासाठी पात्रता निकष
तो/ती भारतीय निवासी असणे आवश्यक आहे
18-65* च्या वयोगटाच्या दरम्यान असावे
सक्रियपणे कार्यरत असणे आवश्यक आहे
वेतनधारी किंवा स्वयं-रोजगारित असणे आवश्यक आहे.
टीव्ही लोन साठी अप्लाय करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स
योग्य डॉक्युमेंट्स असल्याने प्रोसेस जलद आणि सोपे होते. टेलिव्हिजन लोन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय सबमिट करावे लागेल हे येथे दिले आहे.
एलईडी टीव्ही लोनसाठी अप्लाय कसे करावे
टीव्हीएस क्रेडिटसह ईएमआय वर टीव्ही खरेदी करणे सोपे आणि त्रासमुक्त आहे.
प्रॉडक्ट निवडा
तुम्ही शोधत असलेल्या ब्रँडमधून टीव्ही निवडा आणि सर्व आवश्यक माहिती गोळा करा.
लोनसाठी अप्लाय करा
तुमची टीव्ही लोन पात्रता तपासा आणि काही मूलभूत तपशील भरून लोनसाठी अप्लाय करा.
मंजुरी मिळवा
आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील आणि आवश्यक डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्यानंतर, तुमचे एलईडी टीव्ही लोन त्वरित मंजूर केले जाईल.
आमचे पार्टनर
तुम्ही टीव्हीएस क्रेडिटचे जुने कस्टमर आहात का?
पुन्हा स्वागत आहे, खाली नमूद केलेला तपशील सबमिट करा आणि नवीन टू-व्हीलर लोन मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
होय, तुम्ही क्रेडिट कार्ड शिवाय टीव्हीएस क्रेडिट इन्स्टा कार्ड किंवा कंझ्युमर ड्युरेबल लोन वापरुन ईएमआय वर एलईडी टीव्ही खरेदी करू शकता.
नो-कॉस्ट ईएमआय तुम्हाला कोणत्याही इंटरेस्ट शिवाय मासिक हप्त्यांमध्ये एलईडी टीव्ही साठी देय करण्याची परवानगी देते.
तुम्ही तुमच्या प्राधान्यानुसार सामान्यपणे 6 आणि 24 महिन्यांच्या दरम्यानच्या कालावधीच्या श्रेणीमधून निवडू शकता.
*अस्वीकृती: लोनची मंजुरी किंवा नाकारणे हे संपूर्णपणे टीव्हीएस क्रेडिटच्या विवेकबुद्धीनुसार आहे. लोनच्या मंजुरी आणि वितरणासाठी लागणारा वेळ, आवश्यक डॉक्युमेंटेशन, मंजूर लोन रक्कम, लोनचा इंटरेस्ट रेट, रिपेमेंट कालावधी आणि इतर फायनान्शियल अटी या अर्जदाराची फायनान्शियल प्रोफाईल, क्रेडिट पात्रता, टीव्हीएस क्रेडिटच्या अंतर्गत पॉलिसीनुसार पात्रता इ. वर अवलंबून असतील. कृपया ॲप्लिकेशनसह पुढे सुरू ठेवण्यापूर्वी लोनशी संबंधित कोणत्याही फी किंवा शुल्कासह अटी व शर्ती वाचा.
