>
सिक्युरिटी अलर्ट: फसवणूकदार टीव्हीएस क्रेडिटच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका किंवा कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका. विशेष ऑफर पेजला भेट देऊन आमच्या सर्व विशेष ऑफर व्हेरिफाय करा. तुम्हाला कोणतेही खोटे कॉल आल्यास 1930 वर कॉल करून किंवा संचार साथी पोर्टल किंवा ॲपद्वारे त्वरित त्यांना रिपोर्ट करा
टू-व्हीलर लोन्स
स्वत:च्या बाईकचे स्वप्न उत्कंठावर्धक असू शकते, मात्र खरेदी निश्चितच महागडी बाब असते. लवचिक ईएमआय आणि योग्य इंटरेस्ट रेट्स सह आमच्या टू-व्हीलर लोन्स मुळे बाईक खरेदी किफायतशीर ठरते.
यूज्ड कार लोन्स
सेकंड-हँड कार खरेदी करण्याचे प्लॅनिंग आणि फंडची आवश्यकता आहे? म्हणूनच, आमचे यूज्ड कार लोन तुमच्यासाठी आहे. स्पर्धात्मक लोन इंटरेस्ट रेट्स आणि फ्लेक्सिबल रिपेमेंट पर्यायांसह, आम्ही सुनिश्चित करतो की यूज्ड कार लोन्स सर्वांसाठी निश्चितपणे उपलब्ध असेल.
कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स
आमच्या त्वरित कंझ्युमर ड्युरेबल लोन्ससह तुमची जीवनशैली जलदपणे उंचवा. आमच्या शून्य डाउन पेमेंट लोन फीचरसह 100% पर्यंत फायनान्स मिळवा.
मोबाईल लोन्स
नवीनतम स्मार्टफोनमध्ये अपग्रेड व्हा आणि तुमचे दैनंदिन जीवन सुलभ बनवा. किमान डॉक्युमेंटेशन सह मोबाईल लोन मिळवा आणि कोणतेही अतिरिक्त खर्च नाही.
ऑनलाईन पर्सनल लोन्स
आम्ही 100% कागदरहित पद्धतीने किमान डॉक्युमेंटेशनसह ऑनलाईन पर्सनल लोन देतो. टीव्हीएस क्रेडिट साथी ॲप वापरून अप्लाय करा आणि काही मिनिटांमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये आवश्यक लोन रक्कम जमा करून घ्या.
गोल्ड लोन्स
गतिशील गरजांच्या जगात, आम्ही अपेक्षा पुन्हा परिभाषित केल्या आहेत, ज्यामुळे संधींमध्ये आव्हाने रूपांतरित होतात. तुमच्या स्वप्नपूर्ती साठी खास आमच्या गोल्ड लोन्स सह, तुमचा फायनान्शियल प्रवास आम्हाला केवळ सुलभ बनवायचा नसून यशाच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी प्रेरित करायचे आहे.
यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स
जर तुम्ही जुन्या कमर्शियल वाहनासाठी फायनान्स शोधत असाल, तर टीव्हीएस क्रेडिट तुमच्यासाठी असेल. आमचे त्रासमुक्त सेकंड-हँड कमर्शियल व्हेईकल लोन निरंतर प्रोसेससह सुविधा प्रदान करते.
ट्रॅक्टर लोन्स
आमच्या ट्रॅक्टर लोनसह, सर्वोत्तम संभाव्य ट्रॅक्टर मिळविण्यासाठी त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन प्रोसेस आणि त्वरित लोन मंजुरीचा अनुभव घ्या. आम्ही तुमच्या आवडीच्या ट्रॅक्टरवर 90% पर्यंत फंडिंग ऑफर करतो.
लोन अगेंस्ट प्रॉपर्टी
आमच्या परवडणाऱ्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टी द्वारे, तुम्ही तुमच्या रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्रॉपर्टीचे मूल्य वापरून तुमचा रिटेल बिझनेस नवीन उंचीवर नेऊ शकता.
इमर्जिंग आणि मिड-कॉर्पोरेट बिझनेस लोन
आम्ही अनुरूप फायनान्सिंग उपाय प्रदान करून उदयोन्मुख आणि मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट उद्योगांच्या आवश्यकता पूर्ण करण्यात निपुण आहोत.
थ्री-व्हीलर लोन्स
तुम्ही तुमच्या बिझनेस किंवा वैयक्तिक गरजांसाठी नवीन थ्री-व्हीलर खरेदी करण्याची योजना बनवत आहात का?? आमच्या अतिशय सोप्या डॉक्युमेंटेशन प्रोसेसचे पालन करा आणि 24 तासांमध्ये लोन मंजुरी मिळवा.
को-ब्रँड क्रेडिट कार्ड
टीव्हीएस क्रेडिट आरबीएल बँक क्रेडिट कार्ड आणि टीव्हीएस क्रेडिट आरबीएल बँक गोल्ड क्रेडिट कार्डसह रिवॉर्ड, लाभ आणि बरेच काही पाहा - 'विजेता कार्ड धारक बना'
इन्स्टाकार्ड
इन्स्टाकार्ड हे टीव्हीएस क्रेडिटद्वारे तुमच्या गरजेनुसार ₹1 लाख पर्यंत त्वरित लोन्स प्राप्त करण्यासाठी प्रदान केलेले प्री-ॲप्रूव्ह्ड क्रेडिट लिमिट आहे.
महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या
टीव्हीएस क्रेडिटने डिस्बर्समेंट मध्ये 17% वाढ आणि पीएटी मध्ये 28% वाढ नोंदवली; सप्टेंबर 2025 ला समाप्त झालेल्या अर्ध वर्षासाठी ₹ 385 कोटी पीएटी ची नोंद
टीव्हीएस क्रेडिटने डिस्बर्समेंट मध्ये 12% वाढ आणि पीएटी मध्ये 29% वाढ नोंदवली, जून 2025 ला समाप्त झालेल्या तिमाहीसाठी पीएटी ₹181 कोटीचा अहवाल
टीव्हीएस क्रेडिटने मार्च'25 ला समाप्त झालेल्या वर्षासाठी ₹767 कोटीचा सर्वोच्च पीएटी नोंदविला, पीएटी मध्ये 34% वाढ
टीव्हीएस क्रेडिटने गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत डिसेंबर'24 रोजी समाप्त झालेल्या नऊ महिन्यांसाठी 28% ते ₹541 कोटी पर्यंत मजबूत पीएटी वाढ नोंदवली
टीव्हीएस क्रेडिटने H1 FY25 मध्ये PAT मध्ये H1 FY24 सापेक्ष 19% वाढ नोंदविली आहे आणि आजपर्यंत 1.6 कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिली आहे
टीव्हीएस क्रेडिट Q1 FY25 मध्ये एयूएम मध्ये 20% वाढ नोंदवली आहे आणि Q1 FY24 तुलनेत आणि आजपर्यंत 1.5 कोटीपेक्षा जास्त कस्टमरला सेवा दिली आहे
टीव्हीएस क्रेडिटच्या ॲसेट अंडर मॅनेजमेंटचा आर्थिक वर्ष 24 मध्ये ₹ 25,900 कोटी पर्यंत विस्तार, आर्थिक वर्ष 23 पासून 26% वाढ
टीव्हीएस क्रेडिटची ॲसेट अंडर मॅनेजमेंट डिसेंबर'23 पर्यंत वार्षिक 30% वाढून ₹25,315 कोटी झाली आणि डिसेंबर'23 ला समाप्त झालेल्या नऊ महिन्यांसाठी निव्वळ नफा 53% ने वाढून ₹424 कोटी झाला
टीव्हीएस क्रेडिटद्वारे मालेगाव, नाशिकमध्ये मॅजिकल दिवाळी सीझन 6 मेगा प्राईज विजेता टीव्हीएस ज्युपिटर सह पुरस्कृत
टीव्हीएस क्रेडिटच्या ई.पी.आय.सी कॅम्पस चॅलेंजचे यशोशिखर, टॉप-टियर कॉलेज मधून 96,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन आणि सहभाग
टीव्हीएस क्रेडिटच्या निव्वळ नफ्यात 14% वाढीची नोंद, H1 एफवाय24 साठी ₹252 कोटींचा टॅक्स गंगाजळीत
टीव्हीएस क्रेडिटचे फेस्टिव्ह सेलिब्रेशन, कस्टमर्स साठी आकर्षक ऑफर्सची घोषणा
12 पैकी 28 परिणाम दाखवत आहे
साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स
सबस्क्राईब करा
व्हॉट्सॲप
ॲप डाउनलोड करा
संपर्कात राहूया!