>

सिक्युरिटी अलर्ट: फसवणूकदार टीव्हीएस क्रेडिटच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका किंवा कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका. विशेष ऑफर पेजला भेट देऊन आमच्या सर्व विशेष ऑफर व्हेरिफाय करा. तुम्हाला कोणतेही खोटे कॉल आल्यास 1930 वर कॉल करून किंवा संचार साथी पोर्टल किंवा ॲपद्वारे त्वरित त्यांना रिपोर्ट करा.

Hamburger Menu Icon

यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन म्हणजे काय

कमर्शियल वाहने व्यवसाय वाहतूक कार्यक्षमता वाढविण्यात, सर्वसाधारण लवचिकता आणि दीर्घकालीन खर्चाचे लाभ प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्हाला पूर्व-मालकीच्या कमर्शियल वाहनासाठी फायनान्सिंगची आवश्यकता असेल तर आमच्या यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्सचा सुलभ त्रास-मुक्त प्रक्रियेद्वारे लाभ घ्या.

आमच्या यूज्ड कमर्शियल वाहनांच्या लोनसह, तुम्ही तुमचे वर्तमान लोन ट्रान्सफर करू शकता आणि कमी इंटरेस्ट रेट्सचा लाभ घेऊ शकता. तुमच्या पूर्व-मालकीच्या कमर्शियल वाहनांना रिफायनान्स करून आमच्या सर्व्हिसचे फायदे जास्तीत जास्त वाढवा. आमच्या यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोनसाठी अप्लाय करा आणि तुमचं आयुष्य सुरळीत बनवा.

What is pre-owned commercial vehicle Loan?

यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोनचे प्रमुख वैशिष्ट्ये आणि लाभ

आमच्या यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोनची वैशिष्ट्ये तुम्हाला विविध प्रकारच्या लाभांचा आनंद घेण्याची अनुमती प्रदान करतात.

Low Interest Rates on Used Commercial Vehicle Loans

कमी-इंटरेस्ट रेट

आमच्या परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट ऑफरसह उत्तम फायनान्शियल लाभांचा आनंद घ्या.

Loans Available for Used Commercial Vehicles up to 15 Years Old

15 वर्षाच्या मालमत्तेसाठी लोन्स

संपत्तीच्या आयुर्मानाची चिंता न करता तुमच्या जुन्या कमर्शियल वाहनासाठी फायनान्स करा.

Fast Processing with Minimal Documentation for Used Commercial Vehicle Loans

किमान डॉक्युमेंटेशनसह जलद टॅट

आमच्या टॅब-आधारित प्रक्रियेचा वापर करून जलद टर्न अराउंड टाइम (टॅट) आणि किमान पेपरवर्कचा आनंद घ्या.

Quick Approval for Used Commercial Vehicle Loans

त्वरित लोन मंजुरी

रांगा टाळा. आमच्या कार्यक्षम लोन प्रोसेसिंगसह तुमच्या लोनला त्वरित मंजुरी मिळवा.

Refinancing Options on Existing Vehicles for Used Commercial Vehicle Loans

विद्यमान वाहनासाठी रिफायनान्सिंग

टीव्हीएस क्रेडिटचा रि-फायनान्सिंग पर्याय निवडा आणि आमच्या सर्वात आकर्षक वैशिष्ट्यांचा लाभ घ्या.

यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स वरील शुल्क

शुल्काचे शेड्यूल शुल्क (जीएसटी सहित)
प्रोसेसिंग फी 5% पर्यंत
दंडात्मक शुल्क पेमेंट न केलेल्या इंस्टॉलमेंटवर प्रति वर्ष 36%
फोरक्लोजर आकार a) उर्वरित लोन कालावधी <=12 महिने - 3% प्रिन्सिपल थकित वर आहे
b) उर्वरित लोन कालावधी >12-<=24 महिनेmonths-4% प्रिन्सिपल थकबाकीवर
c) उर्वरित लोनचा कालावधी आहे >24 महिने - 5% प्रिन्सिपल थकबाकीवर
अन्य शुल्क
बाउन्स शुल्क Rs.650
ड्युप्लिकेट एनडीसी/एनओसी शुल्क - प्रत्यक्ष कॉपी Rs.500

शुल्कांच्या संपूर्ण यादीसाठी, कृपया येथे क्लिक करा

यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स EMI कॅल्क्युलेटर

तुमचा ईएमआय, प्रोसेसिंग फी आणि अन्य आवश्यक माहितीचा अंदाज मिळवा. यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन ईएमआय कॅल्क्युलेटरसह त्वरित कॅल्क्युलेशन पूर्ण करा आणि विवेकपूर्ण निर्णय घ्या.

₹ 30000 ₹ 2,00,000
11.99% 29.99%
6 महिने 36 महिने
मासिक लोन ईएमआय
प्रिन्सिपल रक्कम
देय एकूण इंटरेस्ट
एकूण देय रक्कम

अस्वीकरण : हे परिणाम केवळ सूचक हेतूंसाठी आहेत. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन साठीपात्रता निकष

सर्व लोन आवश्यकतांच्या पूर्ततेचं आश्चर्य वाटतंय? तुमची पात्रता तपासा आणि यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन मिळवा.

यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुमच्याकडे सर्व अनिवार्य डॉक्युमेंट्स असल्याची खात्री करा:

यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोनसाठी अप्लाय कसे करावे

स्टेप 01
Choose Your Vehicle for Used Commercial Vehicle Loans

तुमचे वाहन निवडा

तुम्हाला ज्यासाठी लोन घेऊ इच्छित आहात, असे वापरलेले कमर्शियल वाहन निवडा.

स्टेप 02
Instant Used Commercial Vehicle Loans Approval

मंजुरी मिळवा

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि तुमच्या लोनला मंजुरी मिळवा.

स्टेप 03
Quick Loan Sanction for Used Commercial Vehicle Loans

लोन मंजुरी

मंजुरीनंतर, कोणत्याही विलंबाशिवाय तुमचे लोन प्राप्त करा.

तुम्ही जुने कस्टमर आहात का?

आपले पुन्हा स्वागत आहे! खाली नमूद केलेला तपशील सादर करा आणि जुन्या कमर्शियल वाहनासाठी लोन मिळवा.

icon
icon तुमचा मोबाईल नंबर ओटीपी पाठविला जाईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आम्ही यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोनसाठी 15 वर्षांपर्यंत (ॲसेट वय) मोठ्या वाहनांना फंड देऊ शकतो.

ब्लॉग्स आणि आर्टिकल्स

अन्य प्रॉडक्ट

साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!

-->