>
तुमच्या नव्या-कोऱ्या ट्रॅक्टरसाठी सहजपणे सर्वसमावेशक फायनान्शियल उपाय ॲक्सेस करा. आमची ट्रॅक्टर लोन्स त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन प्रोसेस आणि जलद लोन मंजुरी ऑफर करतात, ज्यामुळे तुम्ही विलंबाशिवाय आदर्श ट्रॅक्टर प्राप्त करू शकता हे सुनिश्चित होते. आम्ही सुव्यवस्थित प्रक्रियेद्वारे तुमच्या आवडीच्या ट्रॅक्टरसाठी 90% पर्यंत फंडिंग प्रदान करतो.
आमचा नो-इन्कम डॉक्युमेंट पर्याय उपलब्ध असल्यामुळे उत्पन्नाच्या डॉक्युमेंटेशनचा त्रास विसरा, ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नातील ट्रॅक्टरचे मालक होण्याच्या एक पाऊल जवळ याल. आम्ही रिपेमेंट शेड्यूल पीक चक्रासह संरेखित करण्यासाठी डिझाईन केले आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार रिपेमेंट करण्याची अनुमती मिळते. तुमच्याकडे ECS, पोस्ट-डेटेड चेक किंवा ऑनलाईन पेमेंटसह विविध रिपेमेंट पद्धतींमधून निवडण्याची लवचिकता आहे. आजच ट्रॅक्टर लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करून तुमचे स्वप्न साकारण्यासाठी पहिले पाऊल उचला.
तुमचा लोन प्रवास निरंतर असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत, ज्यामुळे तुम्हाला नवीन ट्रॅक्टर विकत घेण्याचा आनंद अनुभवता येतो. कमाल फंडिंग, तत्काळ लोन मंजुरी, नो-इन्कम डॉक्युमेंट स्कीमचा पर्याय आणि अशा बऱ्याच लाभांचा आनंद घ्या.
आमची पेपरवर्क प्रोसेस साधी आणि पालन करण्यास सोपी आहे. किमान प्रयत्नासह तुमचे लोन डॉक्युमेंटेशन पूर्ण करा.
तुमच्या बजेटला बाधा न आणता सर्वोत्तम फीचर्ससह नवीन ट्रॅक्टर खरेदी करा. आमच्या ट्रॅक्टर लोन्ससह 90%** पर्यंत लोन-टू-व्हॅल्यू फायनान्सिंगचा आनंद घ्या.
आमच्या जलद लोन प्रक्रियेमुळे दीर्घकाळ प्रतीक्षेची आवश्यकता नाही. योग्य डॉक्युमेंट्स सबमिट करा आणि तुमच्या ट्रॅक्टर लोनवर त्वरित मंजुरी मिळवा.
आम्ही लोन ॲप्लिकेशन प्रोसेस सुलभ केली आहे. तुम्ही कोणत्याही सर्वसाधारण इन्कम डॉक्युमेंटेशन शिवाय आमच्या ट्रॅक्टर लोनसाठी अप्लाय करू शकता.
| शुल्काचे शेड्यूल | शुल्क (जीएसटी सहित) |
|---|---|
| प्रोसेसिंग फी | 10% पर्यंत |
| दंडात्मक शुल्क | पेमेंट न केलेल्या इंस्टॉलमेंटवर प्रति वर्ष 36% |
| फोरक्लोजर आकार | a) उर्वरित लोन कालावधी <=12 महिने - 6% प्रिन्सिपल थकित वर आहे b) उर्वरित लोन कालावधी >12 महिने - प्रिन्सिपल थकितवर 5% आहे |
अन्य शुल्क |
| बाउन्स शुल्क | Rs.750 |
| ड्युप्लिकेट एनडीसी/एनओसी शुल्क | Rs.500 |
शुल्कांच्या संपूर्ण यादीसाठी, कृपया येथे क्लिक करा
ट्रॅक्टर लोन कॅल्क्युलेटरसह तुमचे बजेट प्लॅन करा आणि तुमचे आयुष्य सोपे करा. एकूण देययोग्य रक्कम, ईएमआय आणि प्रोसेसिंग फी आणि इतर महत्त्वाची माहिती आगाऊ कॅल्क्युलेट करा.
अस्वीकरण : हे परिणाम केवळ सूचक हेतूंसाठी आहेत. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
ट्रॅक्टर लोनसाठी तुमच्या पात्रतेविषयी तुम्हाला जाणून घ्यावयाच्या सर्व गोष्टी.
तुम्हाला ज्या ट्रॅक्टरसाठी लोन प्राप्त करायचे आहे ते ठरवा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि तुमच्या लोनला मंजुरी मिळवा.
मंजुरीनंतर, कोणत्याही विलंबाशिवाय तुमचे लोन प्राप्त करा.
आपले पुन्हा स्वागत आहे! खाली नमूद केलेला तपशील सबमिट करा आणि नवीन ट्रॅक्टर लोन मिळवा.
टीव्हीएस क्रेडिटमध्ये, आम्ही 11%-25% पासून परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट्ससह ट्रॅक्टर लोन प्रदान करतो
ट्रॅक्टर लोन्स कृषी लोन्स कॅटेगरी अंतर्गत येतात. या लोनचा लाभ शेतकरी, बिगर-शेतकरी, व्यक्ती किंवा गट म्हणून घेता येऊ शकतो. टीव्हीएस क्रेडिटमध्ये, कर्जदाराच्या सोयीसाठी रिपेमेंट पर्यायांची रचना पीक चक्र डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली आहे.
तुम्ही टीव्हीएस क्रेडिट ट्रॅक्टर लोनचा का विचार करावा हे येथे दिले आहे.
टीव्हीएस क्रेडिटमध्ये, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी लोन घेता येणारी कमाल ट्रॅक्टर लोन रक्कम ट्रॅक्टरच्या किंमतीच्या 90% पर्यंत आहे.
निवडलेल्या ट्रॅक्टर लोनच्या प्रकारानुसार, कालावधी 12 ते 72 महिन्यांपर्यंत असतो.
ट्रॅक्टर लोनसाठी अप्लाय करण्यासाठी डॉक्युमेंटेशन आणि पेपरवर्क, सामान्यपणे थकवणारी आणि कठीण कृती असू शकते. टीव्हीएस क्रेडिटमध्ये आम्ही तुम्हाला दीर्घ ऑफलाईन प्रोसेसचा सामना न करता तुमचा मौल्यवान वेळ वाचवण्यास मदत करतो. तुमच्या घरी बसून आरामात अप्लाय करा आणि 3 तासांपर्यंत त्वरित तुमचे ट्रॅक्टर लोन मंजूर करा. *अटी लागू
साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स