तुमचं जुनं फ्रिज तुम्ही नव्या मॉडेलमध्ये अपग्रेड करु इच्छिता का? हाय एंड रेफ्रिजरेटर मध्ये अपग्रेड केल्यामुळे तुमच्या खिश्याला निश्चितच आर्थिक झळ सोसावी लागू शकते. सुदैवाने तुम्ही ईएमआय वर ऑनलाईन फ्रीज खरेदी कर शकता. ज्यामुळे आर्थिक भारापासून निश्चितच मोकळीक मिळेल.
या ब्लॉग पोस्टमध्ये, नो-कॉस्ट ईएमआय, क्रेडिट कार्ड शिवाय लोन्स आणि स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासह ईएमआय पर्याय वापरुन रेफ्रिजरेटर ऑनलाईन कसे खरेदी करावे हे आम्ही पाहू, ज्यामुळे तुम्ही सुविधा आणि स्टाईलसह तुमच्या कूलिंग गरजा पूर्ण करता याची खात्री होईल.

ईएमआय वर रेफ्रिजरेटर ऑनलाईन खरेदी करणे
जेव्हा तुम्हाला रेफ्रिजरेटर ऑनलाईन खरेदी करायचे असेल, तेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डवर ईएमआय वापरून खरेदी करू शकता किंवा कार्डलेस ईएमआय पर्याय निवडू शकता.
क्रेडिट रेकॉर्डशिवाय आणि क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड शिवायही, तुम्ही टीव्हीएस क्रेडिट सारख्या बँका आणि एनबीएफसी कडून कंझ्युमर ड्युरेबल लोनसह ईएमआय वर फ्रिज मिळवू शकता.
लोन रक्कम, इंटरेस्ट रेट, कालावधी यासारख्या वॅल्यू एन्टर करा आणि आमचे रेफ्रिजरेटर ईएमआय कॅल्क्युलेटर सह तुमच्या ईएमआय रकमेचा अंदाज सहजपणे मिळवा.
पर्यायी ईएमआय पर्याय
टीव्हीएस क्रेडिटद्वारे ऑफर करण्यात येणारे कंझ्युमर ड्युरेबल लोन निवडण्यासारखे अन्य ईएमआय पर्याय पाहा.
कंझ्युमर ड्युरेबल लोन्स नो कॉस्ट ईएमआय सह येतात, जेणेकरून तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मासिक हप्ते भरण्याचा लाभ घेऊ शकता.
क्रेडिट/डेबिट कार्डशिवाय ईएमआय वर रेफ्रिजरेटर खरेदी करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप गाईड
टीव्हीएस क्रेडिटसह कंझ्युमर ड्युरेबल लोन्ससाठी अप्लाय करणे 3 सोप्या स्टेप्समध्ये केले जाऊ शकते –
स्टेप 1: तुमच्या आवडीचे प्रॉडक्ट निवडा
स्टेप 2: पात्रता आणि डॉक्युमेंटेशन: तुम्ही लोन मंजुरीसाठी आवश्यकता पूर्ण करीत आहात का याची खात्री करा
स्टेप 3: त्वरित मंजुरी मिळवा: तुमचे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असल्यास, तुमच्या लोनला तत्काळ मंजुरी दिली जाईल
ऑनलाईन रेफ्रिजरेटर खरेदी करताना, तुमचे सुयोग्य रेफ्रिजरेटर निवडताना विचारात घेण्यासारखे काही घटक येथे दिले आहेत:
- स्मार्ट फीचर्स: जर तुम्ही चांगल्या फ्रिजमध्ये अपग्रेड करण्याचा प्लॅन करत असाल तर वाय-फाय कनेक्टिव्हिटी सारख्या बुद्धिमान गोष्टींसह बिल्ट-इन आईसमेकर, वॉटर फिल्टर आणि स्मार्ट पर्याय यासारख्या उपयुक्त स्टँड-आऊट वैशिष्ट्यांचा शोध घ्या.
- कॅपॅसिटी: तुमच्या घरातील उपलब्ध जागा आणि स्टोरेज आवश्यकता यानुसार निवडा. जर तुमचा अधिकचा कल फ्रोझन रेडी टू ईट खाद्यपदार्थ किंवा मांस याकडे हाय फ्रीझर कॅपॅसिटी निवडा किंवा जर तुम्ही ताजे उत्पादित पदार्थ स्टोअर करू इच्छित असल्यास हाय व्हेजिटेबल कॅपॅसिटी निवडा.
- स्टाईल: तुमच्या गरजा आणि होम डेकोरवर अवलंबून फ्रेंच दरवाजे, साईड बाय साईड, टॉप किंवा बॉटम फ्रीझर प्लेसमेंट दरम्यान निवडा.
- डिफ्रॉस्टिंग प्रकार: जर तुम्हाला ईएमआय वर फ्रिज खरेदी करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट कूल किंवा फ्रॉस्ट फ्रीझ रेफ्रिजरेटर निवडू शकता. डायरेक्ट कूल मॉडेल अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे. कमी कालावधीसाठी खाद्यपदार्थ संरक्षित करते आणि मॅन्युअल डिफ्रोस्टिंगची आवश्यकता असते. फ्रॉस्ट फ्रीझ रेफ्रिजरेटर दीर्घ कालावधीसाठी अन्नपदार्थ संरक्षित करते. स्वयंचलितपणे फ्रॉस्ट करते. परंतु कमी ऊर्जा वाचवते.
- ऊर्जा वापर: तुमच्या रेफ्रिजरेटरवरील स्टार रेटिंग किती आहेत याचा विचार करत आहात? ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (बीईई) तुमच्या रेफ्रिजरेटरच्या ऊर्जा वापरावर आधारित स्टार रेटिंग असाईन करते. हाय स्टार रेटिंग कमी ऊर्जा वापरते. ज्यामुळे ती सर्वोत्तम निवड बनते.
- ब्रँड: टॉप रेटिंग असलेले ब्रँड्स सर्वोत्तम वॉरंटीची हमी देतात आणि मेंटेनन्स आणि सर्व्हिस करण्यास सोपे असतात. नामांकित ब्रँड निवडा आणि तुमच्या रेफ्रिजरेटर लोनसाठी सुलभ मंजुरी मिळवा.

एकदा का तुम्ही तुमच्या आवडीच्या रेफ्रिजरेटरची निवड केली की, तुम्ही त्वरित कंझ्युमर ड्युरेबल लोनसाठी अप्लाय करू शकता.
तुमची लोन पात्रता खालील निकष पूर्ततेच्या अधीन असेल:
- राष्ट्रीयता: तो/ती भारतीय नागरिक असावा.
- वय श्रेणी: 18 - 65, नोंद घ्या की जर तुमचे वय 21 पेक्षा कमी असेल तर तुम्ही हमीदारासह लोनसाठी अप्लाय करू शकता.
- रोजगार: तुम्ही तुमच्या वर्तमान संस्थेमध्ये किमान 6 महिन्यांच्या अनुभवासह सक्रियपणे कार्यरत असणे आवश्यक आहे. जर स्वयं-रोजगारित असल्यास तुम्हाला स्थिर उत्पन्नाचा पुरावा प्रदान करण्यास सांगितले जाऊ शकते.
- क्रेडिट स्कोअर: 750 आणि त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर मेंटेन केला असल्यास लोन मंजुरीची शक्यता जास्त असते.
- डेब्ट स्टेटस: वर्तमान डेब्ट स्थिती आणि रिपेमेंट पॅटर्न तुमच्या लोन मंजुरी प्रोसेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
ईएमआय रिपेमेंट करण्याच्या तुमच्या क्षमतेनुसार, देय रकमेचा अंदाज आणि ईएमआय इंस्टॉलमेंट सहजपणे जाणून घेण्यासाठी टीव्हीएस क्रेडिट द्वारे ऑफर केलेले ईएमआय कॅल्क्युलेटर सारखे टूल वापरा.
तुम्ही आवश्यक डॉक्युमेंटेशन सबमिट केल्यानंतर, निश्चिंत राहा आणि टीव्हीएस क्रेडिट सह जलद लोन मंजुरीचा आनंद घ्या!
टीव्हीएस क्रेडिट सह क्रेडिट/डेबिट कार्डशिवाय ईएमआय वापरण्याचे फायदे
चांगल्या लाईफस्टाईल साठी रेफ्रिजरेटर खरेदी करणे सोपी गोष्ट नव्हे! पेजवर विस्तृतपणे कंझ्युमर ड्युरेबल लोनची प्रमुख फीचर्स आणि लाभ जाणून घ्या. तथापि, तुमच्या रेफ्रिजरेटरला ऑनलाईन फायनान्स करण्यासाठी टीव्हीएस क्रेडिट निवडण्याचे काही लाभ येथे दिले आहेत –
- 2-मिनिटात लोन मंजुरी: आता प्रतीक्षा करणे टाळा! तुमच्या कंझ्युमर ड्युरेबल लोनवर त्वरित मंजुरी मिळवा आणि फ्रिज ऑनलाईन खरेदी करा.
- नो कॉस्ट ईएमआय: कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मासिक इंस्टॉलमेंट क्लिअर करा.
- किमान डॉक्युमेंटेशन: मूलभूत तपशील आणि डॉक्युमेंट्स प्रदान करून कंझ्युमर ड्युरेबल लोन ऑनलाईन मिळवा.
- झिरो डाउन पेमेंट: डाउन पेमेंटच्या आवश्यकतेशिवाय कव्हर केलेल्या सर्व खर्चांसह रेफ्रिजरेटर ऑनलाईन खरेदी करा.
- पहिल्या वेळेचे कर्जदार पात्र: टीव्हीएस क्रेडिट कोणत्याही क्रेडिट रेकॉर्डशिवाय पहिल्या वेळेच्या कर्जदारांनाही फंड वितरित करते.
तुमच्या पुढील अप्लायन्स खरेदी आणि तुमच्या आवडीचे प्रॉडक्ट खरेदीसाठी आत्ताच कंझ्युमर ड्युरेबल लोनसाठी अप्लाय करा.
एफएक्यू –
- ईएमआय वर ऑनलाईन रेफ्रिजरेटर खरेदी करण्यासाठी टीव्हीएस क्रेडिट कडून लोन घेण्याचे फायदे काय आहेत?
फ्रिज ऑनलाईन खरेदी करण्यासाठी टीव्हीएस क्रेडिट च्या कंझ्युमर ड्युरेबल लोनद्वारे अनेक लाभ ऑफर केले जातात:
- त्वरित मंजूरी
- नो कॉस्ट ईएमआय
- झिरो पेपरवर्क
- पहिल्या वेळेचे कर्जदार पात्र
- आम्ही ईएमआय वर फ्रिज खरेदी करू शकतो का?
तुम्ही ईएमआय वर फ्रिज खरेदी करू शकता आणि टीव्हीएस क्रेडिट कंझ्युमर ड्युरेबल लोन्स सह त्यास फायनान्स करू शकता. तुम्ही क्रेडिट कार्ड शिवायही सोयीस्कर मासिक इंस्टॉलमेंट मध्ये लोन क्लिअर करू शकता.
- सुलभ ईएमआय वर फ्रिज खरेदी करण्यासाठी मला लोन कसे मिळू शकेल?
रेफ्रिजरेटर खरेदी करण्यासाठी लोन मिळवण्यासाठी, तुमच्या आवडीचे रेफ्रिजरेटर निवडा, तुमची पात्रता तपासा, किमान डॉक्युमेंटेशन सबमिट करा आणि लोनसाठी अप्लाय करा!
अस्वीकृती: आम्ही आमच्या वेबसाईट आणि असोसिएट प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस अचूक असल्याची खात्री करत असलो तरीही, कंटेंटमध्ये अनपेक्षित त्रुटी आणि/किंवा टायपोग्राफिकल त्रुटी असू शकतात. या साईट आणि संबंधित वेबसाईटवरील माहिती सामान्य माहितीच्या हेतूसाठी आहे आणि कोणत्याही विसंगतीच्या बाबतीत, प्रॉडक्ट/सर्व्हिस डॉक्युमेंटमध्ये नमूद केलेला तपशील प्राधान्य घेईल. वाचक (ऑडियन्स) आणि सबस्क्रायबर्सना प्रोफेशनल सल्ला घेण्यासाठी आणि प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचा लाभ घेण्यापूर्वी माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रॉडक्ट/सर्व्हिस डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
*अटी लागू - जेथे लागू असेल तेथे.








