एकदा लोन पूर्णपणे रिपेड आणि बंद झाल्यानंतर, टीव्हीएस क्रेडिट लोन क्लोजरचे कन्फर्मेशन म्हणून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) जारी करेल. तुम्ही टीव्हीएस क्रेडिट साथी ॲप, कस्टमर पोर्टलद्वारे किंवा कस्टमर सपोर्टशी संपर्क साधून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता.





