इन्स्टाकार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन मर्चंट नेटवर्क दोन्हीमध्ये शॉपिंग, खरेदी आणि पेमेंट गरजांच्या विस्तृत श्रेणीसाठी वापरले जाऊ शकते. यामध्ये लाईफस्टाईल आयटम्स, होम अप्लायन्सेस, फर्निचर आणि बरेच काही यासह कंझ्युमर ड्युरेबल्स, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आणि स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्स सारख्या डिजिटल प्रॉडक्ट्सचा समावेश होतो.
मर्चंट स्टोअर्ससाठी
कंझ्युमर ड्युरेबल्स आणि इलेक्ट्रॉनिक्ससह खरेदीसाठी सर्व टीव्हीएस क्रेडिट एम्पॅनेल्ड डीलर स्टोअर्समध्ये इन्स्टाकार्डचा वापर केला जाऊ शकतो.
ऑनलाईन शॉपिंगसाठी
तुम्ही खालील राज्यांमध्ये ऑनलाईन खरेदी करू शकता:
आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पांडिचेरी, पंजाब, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल.
बँक ट्रान्सफरसाठी
बँक ट्रान्सफर सुविधा खालील राज्यांमध्ये उपलब्ध आहे:
आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पांडिचेरी, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल.
अधिक तपशिलांसाठी, टीव्हीएस क्रेडिट साथी ॲप डाउनलोड करा.
अस्वीकृती: टीव्हीएस क्रेडिट कोणत्याही वेळी बँक ट्रान्सफर आणि ऑनलाईन शॉपिंग सर्व्हिसेस उपलब्ध असलेल्या राज्यांची यादी सुधारित करू शकते. सर्व सर्व्हिसेस टीव्हीएस क्रेडिट अंतर्गत क्रेडिट आणि रिस्क पॉलिसीच्या अधीन आहेत.





