>
सिक्युरिटी अलर्ट: फसवणूकदार टीव्हीएस क्रेडिटच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका किंवा कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका. विशेष ऑफर पेजला भेट देऊन आमच्या सर्व विशेष ऑफर व्हेरिफाय करा. तुम्हाला कोणतेही खोटे कॉल आल्यास 1930 वर कॉल करून किंवा संचार साथी पोर्टल किंवा ॲपद्वारे त्वरित त्यांना रिपोर्ट करा.
Hamburger Menu Icon
<?$policy_img['alt']?>

तक्रारी आणि गाऱ्हाणी

काळजी आणि वचनबद्धतेसह तुमच्या समस्यांचे निराकरण

कॅटेगरी निवडा

आरबीआय प्रभारी अधिकारी

जर समस्येचे एका महिन्याच्या कालावधीमध्ये निराकरण झाले नसेल तर कस्टमर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक ऑफिसला अपील करू शकतो ज्याच्या अधिकारक्षेत्रात कंपनीचे रजिस्टर्ड ऑफिस येते.

प्रभारी अधिकारी

सेंट्रलाईज्ड रिसिप्ट अँड प्रोसेसिंग सेंटर (सीआरपीसी)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेंट्रल व्हिस्टा, सेक्टर 17, चंदीगड - 160017
टोल-फ्री नं. 14448 - IVRS: उपलब्ध 24×7
संपर्क केंद्राचे कर्मचारी: सोमवार ते शनिवार 8:00 AM ते 10:00 PM पर्यंत उपलब्ध (सुट्टी वगळता)

साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया