>
जर तुम्हाला काही शंका किंवा समस्या असेल तर कृपया आमच्या कस्टमर केअर (helpdesk@tvscredit.com) ला लिहा. आम्ही तुमच्या शंका/समस्यांचे निराकरण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जर तुम्ही प्रदान केलेल्या निराकरणाबाबत समाधानी नसाल तर तुम्ही तक्रार निवारण अधिकाऱ्याला लिहू शकता.
श्री. चरणदीप सिंह चावला यांची आरबीआय फेअर प्रॅक्टिसेस कोड आणि डिजिटल लेंडिंग गाईडलाईन्स नुसार तक्रार निवारण अधिकारी (जीआरओ) म्हणून नियुक्ती केली आहे.
ईमेल: gro@tvscredit.com
मोबाईल: 7305963580 (सोमवार ते शुक्रवार, 9:30AM ते 6:00PM – सुट्टी वगळता)
ॲड्रेस: नं. 29, जयलक्ष्मी इस्टेट्स, थर्ड फ्लोअर, हॅडोज रोड,
नुंगमबक्कम, चेन्नई - 600006.
साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स