ऑनलाईन पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर
टीव्हीएस क्रेडिट पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुमच्या मासिक इंस्टॉलमेंटचा सहजपणे अंदाज घेण्यास मदत करते, तुमच्या फायनान्शियल वचनबद्धतेची स्पष्ट समज प्रदान करते. हे शक्तिशाली टूल तुम्हाला काही सोप्या स्टेप्समध्ये सहजपणे तुमचे पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेट करून चांगले माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजांसाठी योग्य लोन रक्कम आणि कालावधी निवडण्याचा आत्मविश्वास मिळतो.
पर्सनल लोन
आमच्या पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटरसह तुमचे मासिक हप्ते कॅल्क्युलेट करा - अचूक लोन ईएमआय आणि पर्सनल लोन इंटरेस्ट तपशील त्वरित मिळवा
अस्वीकरण : हे परिणाम केवळ सूचक हेतूंसाठी आहेत. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
तुमचे अमॉर्टायझेशन तपशील (वार्षिक/मासिक)
₹ 30,000 ते ₹ 2 लाख*
11.99% ते 29.99% वार्षिक आरओआय
6 ते 36 महिने
सरळ 2.8%
स्पष्टीकरण
12 महिन्यांसाठी 2% प्रति महिना या इंटरेस्ट रेटने घेतलेल्या ₹75,000/- लोन्स साठी (रिड्यूसिंग बॅलन्स पद्धतीवर इंटरेस्ट रेट), देय रक्कम प्रोसेसिंग फी' ₹1500 असेल . इंटरेस्ट ₹ 10,103 . एका वर्षानंतर परतफेड करावयाची एकूण रक्कम ₹ 86,603 असेल.
*प्रॉडक्ट्स नुसार इंटरेस्ट रेट आणि प्रकिया शुल्कात बदल होतो.
टीव्हीएस क्रेडिट पर्सनल लोन कॅल्क्युलेटर वापरून तुमचे ईएमआय कसे कॅल्क्युलेट करावे?
पर्सनल लोन रक्कम निवडा
तुमची इच्छित लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि रिपेमेंट कालावधी एन्टर करा.
इंटरेस्ट रेट
तुमची अंदाजित ईएमआय रक्कम त्वरित मिळवण्यासाठी 'कॅल्क्युलेट' वर क्लिक करा.
रिपेमेंट कालावधी
विविध पर्याय शोधण्यासाठी आणि तुमच्या बजेटसाठी आदर्श ईएमआय शोधण्यासाठी वॅल्यू ॲडजस्ट करा.
या वापरण्यास सोप्या कॅल्क्युलेटरसह, तुम्ही तुमचे मासिक पेमेंट आगाऊ प्लॅन करू शकता आणि फायनान्शियल आश्चर्य टाळू शकता.
टीव्हीएस क्रेडिट पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याचे लाभ
जलद कॅल्क्युलेशन
मॅन्युअल कॅल्क्युलेशनच्या त्रासाशिवाय तुमचे मासिक ईएमआय त्वरित कॅल्क्युलेट करा.
अचूक परिणाम
तुमचे फायनान्स चांगले प्लॅन करण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी अचूक ईएमआय अंदाज मिळवा.
कस्टमाईज्ड प्लॅनिंग
तुमच्या बजेटसाठी सर्वोत्तम ईएमआय पर्याय शोधण्यासाठी लोन रक्कम आणि कालावधी ॲडजस्ट करा.
मोफत आणि ॲक्सेस करण्यायोग्य
कोणत्याही खर्चाशिवाय कॅल्क्युलेटर वापरा. एका क्लिकवर सुविधांचा लाभ मिळवा.
पर्सनल लोन ईएमआय वर परिणाम करणारे घटक
पर्सनल लोन ईएमआयच्या कॅल्क्युलेशनवर अनेक घटक प्रभाव टाकतात:
लोन रक्कम
लोन रक्कम जितकी जास्त असेल, तितका ईएमआय जास्त असेल
इंटरेस्ट रेट
जास्त इंटरेस्ट रेट्स ईएमआय वाढवतात, तर कमी रेट त्याला कमी करतात
लोन कालावधी
दीर्घ कालावधीमुळे ईएमआय कमी होतो परंतु इंटरेस्ट वाढते ; कमी कालावधीमुळे ईएमआय वाढतो परंतु इंटरेस्ट कमी होते
पर्सनल लोन ईएमआय कमी करण्यासाठी टिप्स
दीर्घ कालावधी निवडा
तुमचा रिपेमेंट कालावधी वाढविणे तुमचा ईएमआय कमी करते परंतु भरलेला एकूण इंटरेस्ट वाढवू शकते.
जेव्हा शक्य असेल तेव्हा प्रीपेमेंट करा
लंपसम भरल्याने प्रिन्सिपल कमी होते आणि तुमचे ईएमआय कमी होते.
कमी इंटरेस्ट रेटसाठी वाटाघाटी करा
कमी इंटरेस्ट रेट थेट ईएमआय कमी करते, त्यामुळे नेहमीच तुमच्या लेंडरसह सर्वोत्तम संभाव्य रेटची वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करा.
या टिप्स तुम्हाला तुमचे पर्सनल लोन रिपेमेंट अधिक प्रभावीपणे मॅनेज करण्यास आणि तुमच्या फायनान्शियल मर्यादेमध्ये तुमची मासिक वचनबद्धता ठेवण्यास मदत करू शकतात.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
तुमचा ईएमआय पाहण्यासाठी कॅल्क्युलेटरमध्ये लोन रक्कम, कालावधी आणि इंटरेस्ट रेट एन्टर करा.
या फॉर्म्युलाचा वापर करून पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेट केला जातो: ईएमआय = [P x R x (1+R)^N] / [(1+R)^N-1], जिथे P म्हणजे प्रिन्सिपल, R हा इंटरेस्ट रेट आहे आणि N महिन्यांची संख्या आहे.
नाही, संबंधित लोन तपशील एन्टर करून कोणत्याही पर्सनल लोनसाठी कॅल्क्युलेटरचा वापर केला जाऊ शकतो.
टीव्हीएस क्रेडिट सर्वोत्तम इंटरेस्ट रेट्स, जलद मंजुरी, किमान डॉक्युमेंटेशन आणि सुलभ रिपेमेंट पर्यायांसह फ्लेक्सिबल पर्सनल लोन्स ऑफर करते. ज्यामुळे ती कर्जदारांसाठी उत्कृष्ट निवड ठरते.
पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी, तुम्हाला तीन मूलभूत तपशील एन्टर करणे आवश्यक आहे: लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि लोन कालावधी. एकदा का तुम्ही हे मूल्य इनपुट केले की, कॅल्क्युलेटर त्वरित तुमचा अंदाजित ईएमआय दिसेल.
होय, पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर फ्लेक्सिबल आहे आणि तुम्हाला लोन रक्कम आणि रिपेमेंट कालावधीचे विविध कॉम्बिनेशन प्रयत्न करण्याची परवानगी देते. हे तुम्हाला तुमच्या बजेटसाठी सर्वोत्तम असलेला ईएमआय शोधण्यास मदत करते.
पूर्णपणे. तुम्ही तुम्हाला हव्या तितक्या वेळा पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर, मोफत वापरू शकता. निर्णय घेण्यापूर्वी विविध लोन विविध पर्यायांचा वेध घेण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
नाही, पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर सामान्यपणे केवळ लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि कालावधीवर आधारित ईएमआय कॅल्क्युलेट करते. यामध्ये प्रोसेसिंग फी, प्रीपेमेंट शुल्क किंवा इतर लागू शुल्क समाविष्ट नाही.
होय, विविध लोन पर्यायांची तुलना करण्यासाठी पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर हे एक उपयुक्त टूल आहे. इंटरेस्ट रेट, कालावधी किंवा लोन रक्कम ॲडजस्ट करून, तुम्ही अनेक परिस्थितींचे मूल्यांकन करू शकता आणि सर्वात योग्य पर्याय निवडू शकता.
