>
सिक्युरिटी अलर्ट: फसवणूकदार टीव्हीएस क्रेडिटच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका किंवा कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका. विशेष ऑफर पेजला भेट देऊन आमच्या सर्व विशेष ऑफर व्हेरिफाय करा. तुम्हाला कोणतेही खोटे कॉल आल्यास 1930 वर कॉल करून किंवा संचार साथी पोर्टल किंवा ॲपद्वारे त्वरित त्यांना रिपोर्ट करा.
Hamburger Menu Icon

आमच्या टू-व्हीलर लोन्ससह तुमची प्रत्येक राईड साहसी बनवा

  • 2 मिनिटांत लोन मंजुरी*
  • 95% पर्यंत फंडिंग*
  • किमान डॉक्युमेंटेशन
  • फ्लेक्सिबल रिपेमेंट
आत्ताच अप्लाय करा

टू-व्हीलर लोन पात्रता निकष

तुमची टू-व्हीलर लोन पात्रता तपासण्याद्वारे तुमची स्वप्नातील बाईक/टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी पहिले पाऊल उचला.

बाईक लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते आहेत?

तुम्ही पात्र झाल्यानंतर, तुमच्या स्वप्नातील बाईक खरेदी करण्याच्या एक पाऊल जवळ येण्यासाठी खालील डॉक्युमेंट्स सबमिट करा.

टू-व्हीलर लोन पात्रतेवर परिणाम करणारे घटक

तुमच्या 2-व्हीलर लोन पात्रतेवर परिणाम करू शकणारे काही घटक येथे दिले आहेत.

offer icon

वय

तुमचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. अन्यथा, तुम्ही हमीदारासह पुढे सुरू ठेवू शकता.

offer icon

उत्पन्नाची स्थिरता

तुमच्या वर्तमान संस्थेमध्ये किमान 6 महिन्यांचा कामाचा अनुभव.

offer icon

क्रेडिट स्कोअर

750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असल्याने त्वरित टू-व्हीलर लोन मंजुरीची शक्यता वाढते.

offer icon

विद्यमान डेब्टची स्थिती

वर्तमान डेब्टची स्थिती तुमची पात्रता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

होय, तुम्ही टीव्हीएस क्रेडिटसह तुमचे टू-व्हीलर लोन फोरक्लोज करू शकता आणि तुमच्या बाईकची संपूर्ण मालकी मिळवू शकता.

होय, वेतनधारी व्यक्तीला टू-व्हीलर लोन मिळू शकते. टीव्हीएस क्रेडिट किफायतशीर इंटरेस्ट रेट्स प्रदान करते आणि सुरळीत लोन प्रोसेसची सुनिश्चिती करते.

डिजिटल युगात आपले स्वागत आहे, जर डॉक्युमेंट योग्य पद्धतीने असल्यास, तुम्हाला केवळ दोन मिनिटांतच तुमच्या टू-व्हीलर लोन साठी मंजूरी मिळते*.

टू-व्हीलर लोन साठी, खालील डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत:

  • ओळखीचा पुरावा- आधार कार्ड/मतदान ओळखपत्र/पासपोर्ट (ॲक्टिव्ह)/वाहन परवाना/पॅन कार्ड
  • ॲड्रेस पुरावा- वीज बिल/पासपोर्ट/भाडे करार
  • उत्पन्नाचा पुरावा- पॅन कार्ड/सॅलरी स्लिप/वयाचा पुरावा, जन्म प्रमाणपत्र/आधार कार्ड
बाईक लोनसाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.

होय, तुम्ही डिजिटल ॲप्लिकेशन प्रोसेसद्वारे तुमचे मूलभूत तपशील आणि आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट करून बाईक लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता.

तुम्ही लोन ॲप्लिकेशन पोर्टलद्वारे तुमचे इन्कम, रोजगार स्थिती, वय आणि लोकेशन यासारखे तपशील प्रदान करून तुमची पात्रता ऑनलाईन तपासू शकता.

होय, स्वयं-रोजगारित व्यक्ती टीव्हीएस क्रेडिटच्या पात्रता निकष आणि डॉक्युमेंटेशन आवश्यकता पूर्ण करण्याच्या अधीन टू-व्हीलर लोनसाठी अप्लाय करू शकतात.

जर त्यांच्याकडे स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत असेल किंवा टीव्हीएस क्रेडिटच्या विशिष्ट पात्रता निकषांची पूर्तता करत असेल तर विद्यार्थी अप्लाय करण्यास पात्र असू शकतात. अतिरिक्त अटी लागू होऊ शकतात.

लोन स्कीम, अर्जदाराचे प्रोफाईल आणि लोकेशननुसार किमान सॅलरी आवश्यकता बदलते. एकूण रिपेमेंट क्षमतेवर आधारित पात्रतेचे मूल्यांकन केले जाते.

इन्कम व्हेरिफिकेशन प्रोसेसचा भाग म्हणून वेतनधारी अर्जदारांसाठी सॅलरी पुरावा आवश्यक असू शकतो.

उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय लोन मंजुरी टीव्हीएस क्रेडिटच्या पॉलिसी आणि अर्जदाराच्या प्रोफाईलवर अवलंबून असते. काही प्रकरणांमध्ये पर्यायी डॉक्युमेंट्स विचारात घेतले जाऊ शकतात.

होय, कमी क्रेडिट स्कोअर असलेले अर्जदार अद्याप लोनसाठी पात्र असू शकतात, तथापि मंजुरी ही उत्पन्न, रिपेमेंट क्षमता आणि क्रेडिट रेकॉर्डसह विविध घटकांवर अवलंबून असेल.

कोणत्याही फिक्स्ड क्रेडिट स्कोअरची आवश्यकता नसताना, उच्च क्रेडिट स्कोअर सामान्यपणे लोन मंजुरी आणि अनुकूल लोन अटींची शक्यता सुधारतो.

सर्वसाधारण केवायसी डॉक्युमेंट्समध्ये ओळख पुरावा, ॲड्रेस पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि अलीकडील फोटोसह ॲप्लिकेशन प्रोसेस दरम्यान विनंती केलेल्या कोणत्याही अतिरिक्त डॉक्युमेंट्सचा समावेश होतो.

आधार कार्ड सामान्यपणे ओळख आणि ॲड्रेसचा पुरावा म्हणून स्वीकारले जाते. लोन ॲप्लिकेशन प्रोसेसनुसार विशिष्ट आवश्यकता बदलू शकतात.

लागू नियम, लोनच्या अटी व शर्तींनुसार लोन प्रोसेसिंग आणि व्हेरिफिकेशन हेतूसाठी पॅन कार्ड आवश्यक असू शकते.

होय, पात्र अर्जदार सामान्यपणे ऑनलाईन लोन ॲप्लिकेशन प्रोसेसचा भाग म्हणून आवश्यक डॉक्युमेंट्स डिजिटलपणे अपलोड करू शकतात.

होय, टीव्हीएस क्रेडिटच्या डॉक्युमेंट प्रमाणीकरण आवश्यकतांच्या अधीन डिजिलॉकर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी स्वीकारले जाऊ शकतात.

तुम्ही टीव्हीएस क्रेडिटच्या वेबसाईट, कस्टमर पोर्टल, साथी ॲपद्वारे किंवा कस्टमर सपोर्टशी संपर्क साधून तुमच्या लोन ॲप्लिकेशनची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करू शकता.

साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!

{"@context":"https://schema.org/","@type":"BreadcrumbList","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"name":"होम","item":"https://www.tvscredit.com/"},{"@type":"ListItem","position":2,"name":"टू-व्हीलर लोन्स","item":"https://www.tvscredit.com/loans/two-wheeler-loans/"},{"@type":"ListItem","position":3,"name":"पात्रता आणि डॉक्युमेंट्स"}]}