>
शेड्यूल्ड मेंटेनन्स: आमचे ॲप्लिकेशन्स 17 ऑगस्ट 2026 रोजी 03:00 AM ते 4:00 AM पर्यंत अपग्रेड केले जातील. या कालावधीदरम्यान अनेक सर्व्हिसेस तात्पुरत्या अनुपलब्ध असू शकतात. गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे.
Hamburger Menu Icon

सुलभ ईएमआय वर टीव्हीएस इलेक्ट्रिक वाहन ऑनलाईन खरेदी करून शाश्वतपणे ड्राईव्ह करा.

  • 2 मिनिटांत लोन मंजुरी*
  • 95% पर्यंत फायनान्सिंग*
  • किमान डॉक्युमेंटेशन*
  • फ्लेक्सिबल रिपेमेंट कालावधी*

ईएमआय वर टीव्हीएस इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे

आमच्या इलेक्ट्रिक व्हेईकल लोनसह प्रवासाचे भविष्य अनुभवा. तुमच्या शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे कठीण वाटत आहे का? एकाच वेळी अधिक सोयीस्कर आणि पर्यावरणास अनुकूल पर्यायावर स्विच करायचे आहे का? आता तुम्ही ईएमआय वर टीव्हीएस क्रेडिट इलेक्ट्रिक स्कूटरसह हरित भविष्यात योगदान देत सुरळीत, त्रासमुक्त राईड्सचा आनंद घेऊ शकता. शून्य उत्सर्जन, कमी मेंटेनन्स खर्च आणि तुमच्या बाजूने आमच्याकडून कोणतेही छुपे शुल्क नसण्याच्या लाभांचा आनंद घ्या. तुमचे कार्बन फूटप्रिंट कमी करत शून्य उत्सर्जनासह शहरात रायडिंगच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या.
इलेक्ट्रिक वाहनावर स्विच करणे कधीही इतके सोपे नव्हते. तुम्ही तुमच्या फायनान्शियल गरजा पूर्ण करणाऱ्या फ्लेक्सिबल ईएमआय पर्यायांद्वारे तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरला फायनान्स करू शकता. मोबिलिटीचे भविष्य स्विकारा, आजच हरित भविष्यात पाऊल ठेवा आणि टीव्हीएस क्रेडिटद्वारे पूर्णपणे फायनान्स केलेल्या तुमच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरसह ड्राईव्ह करा.

आमच्या इलेक्ट्रिक व्हेईकल लोन्स चे प्रमुख फीचर्स आणि लाभ

कमाल फायनान्सिंग

तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या ऑन-रोड किंमतीवर 95% पर्यंत फायनान्सिंग मिळवा.

आकर्षक इंटरेस्ट रेट

कालावधीवर आधारित परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटचा आनंद घ्या.

सुलभ डॉक्युमेंटेशन

सोप्या ऑनलाईन डॉक्युमेंटेशनद्वारे तुमचे इलेक्ट्रिक व्हेईकल लोन ॲप्लिकेशन अधिक जलद करा.

त्वरित मंजुरी

ऑनलाईन अप्लाय करा आणि केवळ 2 मिनिटांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल लोन मंजुरी मिळवा.

छुपे शुल्क नाही

स्पष्ट किंमत आणि कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय कोटेशन मिळवा.

लवचिक कालावधी

12 ते 60 महिन्यांच्या कालावधीत तुमच्या इलेक्ट्रिक व्हेईकल लोनचे रिपेमेंट करा.

तुमचा इलेक्ट्रिक व्हेईकल लोन ईएमआय कॅल्क्युलेट करा

केवळ काही क्लिकमध्ये तुमचे इलेक्ट्रिक वाहन ईएमआय आणि डाउन पेमेंट जाणून घ्या

₹ 0 ₹ 0
5% 34%
6 महिने 60 महिने
अरेरे! निवडलेल्या व्हेरियंटमध्ये आणि राज्यामध्ये डाटा नाही. कृपया किंमत आणि डाउन पेमेंट रक्कम पाहण्यासाठी व्हेरियंट किंवा राज्य बदला.
किंमत (एक्स-शोरूम) 0
डाउन पेमेंट 0
मासिक लोन ईएमआय 0
प्रिन्सिपल रक्कम 0
इंटरेस्ट रक्कम 0
एकूण देय रक्कम 0

अस्वीकृती: ईएमआय कॅल्क्युलेशन हे एक्स-शोरुम किंमतीवर आधारित आहे

आमच्या इलेक्ट्रिक व्हेईकल लोन्स साठी पात्रता निकष

  • तो/ती भारतीय निवासी असणे आवश्यक आहे
  • वय 21 पेक्षा अधिक
  • 18-21 वर्षांदरम्यानच्या कर्जदारांसाठी अनिवार्य सह-अर्जदार आवश्यक.

आमच्या इलेक्ट्रिक व्हेईकल लोन्स साठी अप्लाय करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

योग्य कागदपत्रे जाणून घेणे ही प्रक्रिया सुलभ करते आणि ती जलद बनवते. तुमच्या इलेक्ट्रिक व्हेईकल लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्सचे तपशील:

ईएमआय वर उपलब्ध टॉप टीव्हीएस इलेक्ट्रिक व्हेईकल

टीव्हीएस आयक्यूब
ईएमआय सुरुवात
1370*/महिना

TVS IQube <br/> EMI Starts <br/> 1370<sup style="color: black;">*</sup>/Month

*कालावधी, एलटीव्ही आणि कस्टमर प्रोफाईलवर आधारित वास्तविक ईएमआय बदलू शकतो. दर्शविलेले ईएमआय केवळ सूचक उद्देशांसाठी आहेत.
अटी लागू

अन्य टू-व्हीलर लोन ऑफरिंग्स

तुम्ही टीव्हीएस क्रेडिटचे जुने कस्टमर आहात का?

पुन्हा स्वागत आहे, खाली नमूद केलेला तपशील सबमिट करा आणि नवीन टू-व्हीलर लोन मिळवा.

icon
icon तुमचा मोबाईल नंबर ओटीपी पाठविला जाईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ईएमआय (इक्वेटेड मंथली इंस्टॉलमेंट) हे एक निश्चित मासिक पेमेंट आहे ज्यामध्ये तुमच्या इलेक्ट्रिक वाहन किंमत आणि इंटरेस्ट रेटनुसार तयार केलेल्या लोन कालावधीमध्ये पसरलेली प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट रक्कम समाविष्ट आहे.

21 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे भारतीय निवासी. अन्यथा, तुम्ही किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव आणि योग्य क्रेडिटसह हमीदारासह (वेतनधारी किंवा स्वयं-रोजगारित) लोनसाठी देखील अप्लाय करू शकता. मालक, भागीदारी आणि कंपन्या देखील पात्र आहेत.

इलेक्ट्रिक व्हेईकल लोनसाठी अप्लाय करण्यासाठी, तुम्हाला आवश्यक आहे: केवायसी: आयडी, वय आणि ॲड्रेस पुरावा (आधार, पॅन, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हर्स लायसन्स, पासपोर्ट) उत्पन्नाचा पुरावा: सॅलरी स्लिप, फॉर्म 16 आणि आयटीआर बँक स्टेटमेंट किंवा पासबुक.

ब्लॉग्स आणि लेख

अन्य प्रॉडक्ट

Farm Implement Loans
नवीन ट्रॅक्टर लोन्स

तुमच्या कृषी विषयक स्वप्नांना, किफायतशीर ट्रॅक्टर फायनान्सिंगचं पाठबळ.

अधिक वाचा arrow
Three wheeler loans by TVS Credit
थ्री-व्हीलर लोन्स

सुलभ थ्री-व्हीलर लोन्स सह तुमचे थ्री व्हीलरचे स्वप्न प्रत्यक्षात साकारा.

अधिक वाचा arrow
Used car loans by TVS Credit
यूज्ड कार लोन्स

यूज्ड कारच्या फायनान्सिंग सह रस्त्यावर दिमाखात राईड करा.

अधिक वाचा arrow
Used Commercial Vehicle Loans Offered by TVS Credit
यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स

जुन्या कमर्शियल वाहनांच्या फायनान्सिंग सह तुमच्या बिझनेसचा विस्तार करा.

अधिक वाचा arrow

साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!