शेड्यूल्ड मेंटेनन्स: आमचे ॲप्लिकेशन्स 17 ऑगस्ट 2026 रोजी 03:00 AM ते 4:00 AM पर्यंत अपग्रेड केले जातील. या कालावधीदरम्यान अनेक सर्व्हिसेस तात्पुरत्या अनुपलब्ध असू शकतात. गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे.
Hamburger Menu Icon

सुलभ ईएमआय वर टीव्हीएस स्कूटर खरेदी करून सोयीस्कर प्रवासाचा आनंद घ्या

• 2 मिनिटांत लोन मंजुरी*
• 95% पर्यंत फायनान्सिंग*
• किमान डॉक्युमेंटेशन*
• फ्लेक्सिबल रिपेमेंट कालावधी*

ईएमआय वर टीव्हीएस स्कूटर खरेदी करणे

स्कूटर तुमचा दैनंदिन प्रवास जलद आणि कार्यक्षम बनवते, तुम्हाला अरुंद रस्त्यांमधून आणि व्यस्त लेन्समधून सहजपणे प्रवास करण्याची परवानगी देते. नवीन स्कूटरबद्दल उत्सुक आहात परंतु खर्चाबद्दल काळजी आहे का? टीव्हीएस क्रेडिटचे टू-व्हीलर लोन्स तुम्हाला ईएमआय वर तुमची स्कूटर मिळवण्याचा सोयीस्कर मार्ग ऑफर करतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या फायनान्सिंग गरजांसाठी योग्य उपाय प्रदान केले जातात. त्वरित 2-मिनिटांत मंजुरी, स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स आणि सुलभ ॲप्लिकेशन प्रोसेससह, आम्ही तुमचा स्कूटर खरेदीचा अनुभव सुरळीत आणि तणावमुक्त असल्याची खात्री करतो. तुम्ही तुमची पहिली स्कूटर खरेदी करत असाल किंवा नवीन स्कूटरमध्ये अपग्रेड करत असाल, आमचा फ्लेक्सिबल स्कूटर लोन ईएमआय प्लॅन तुमच्यासाठी तुमची स्कूटर खरेदी करणे सोपे करतो.
टीव्हीएस क्रेडिटमध्ये, आम्ही तुमच्या सोयीला प्राधान्य देतो आणि फायनान्सिंगला अखंड बनवण्याचे ध्येय ठेवतो - कोणतेही जटिल पेपरवर्क नाही, तुम्हाला परिपूर्ण फायनान्सिंग उपायासह तुमची प्राधान्यित स्कूटर मिळवण्यासाठी आवश्यक गोष्टी. आमचे आकर्षक इंटरेस्ट रेट्स तुमचे मासिक ईएमआय परवडणारे ठेवतात. मग, वाट कसली बघताय? आत्ताच अप्लाय करा आणि टीव्हीएस क्रेडिटसह तुमची स्वत:ची स्कूटर चालवण्याचा आनंद अनुभवा.

स्कूटर लोन्सचे प्रमुख फीचर्स आणि लाभ

कमाल फायनान्सिंग

तुमच्या स्कूटरच्या ऑन-रोड किंमतीवर 95% पर्यंत फायनान्सिंग मिळवा.

आकर्षक इंटरेस्ट रेट

कालावधीवर आधारित परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटचा आनंद घ्या.

सुलभ डॉक्युमेंटेशन

सोप्या ऑनलाईन डॉक्युमेंटेशनद्वारे तुमचे स्कूटर लोन ॲप्लिकेशन वेगवान करा.

त्वरित मंजुरी

ऑनलाईन अप्लाय करा आणि केवळ 2 मिनिटांमध्ये स्कूटर लोन मंजुरी मिळवा.

छुपे शुल्क नाही

स्पष्ट किंमत आणि कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय कोटेशन मिळवा.

लवचिक कालावधी

12 ते 60 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमचे स्कूटर लोन रिपेमेंट करा.

तुमचा स्कूटर लोन ईएमआय कॅल्क्युलेट करा

काही क्लिकमध्ये तुमची स्कूटर ईएमआय आणि डाउन पेमेंट रक्कम जाणून घ्या

₹ 0 ₹ 0
5% 34%
6 महिने 60 महिने
अरेरे! निवडलेल्या व्हेरियंटमध्ये आणि राज्यामध्ये डाटा नाही. कृपया किंमत आणि डाउन पेमेंट रक्कम पाहण्यासाठी व्हेरियंट किंवा राज्य बदला.
किंमत (एक्स-शोरूम) 0
डाउन पेमेंट 0
मासिक लोन ईएमआय 0
प्रिन्सिपल रक्कम 0
इंटरेस्ट रक्कम 0
एकूण देय रक्कम 0

अस्वीकृती: ईएमआय कॅल्क्युलेशन हे एक्स-शोरुम किंमतीवर आधारित आहे

आमच्या स्कूटर लोन्ससाठी पात्रता निकष

• तो/ती भारतीय निवासी असणे आवश्यक आहे
• वय 21 पेक्षा अधिक
• 18-21 वर्षांदरम्यानच्या कर्जदारांसाठी अनिवार्य सह-अर्जदार आवश्यक.

ईएमआय वर स्कूटर खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

योग्य कागदपत्रे जाणून घेणे ही प्रक्रिया सुलभ करते आणि ती जलद बनवते. तुमच्या स्कूटर लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्सचे तपशील:

स्कूटर ईएमआय वर उपलब्ध

टीव्हीएस ज्युपिटर 125
ईएमआय सुरुवात
1499*/महिना

TVS Jupiter 125
EMI starts
1499*/month

टीव्हीएस ज्युपिटर
ईएमआय सुरुवात
1299*/महिना

TVS Jupiter
EMI starts
1299*/month

टीव्हीएस एनटॉर्क
ईएमआय सुरुवात
1271*/महिना

TVS Ntorq
EMI starts
1271*/month

टीव्हीएस झेस्ट
ईएमआय सुरुवात
1420*/महिना

TVS Zest
EMI starts
1420*/month

*कालावधी, एलटीव्ही आणि कस्टमर प्रोफाईलवर आधारित वास्तविक ईएमआय बदलू शकतो आणि वर दाखवलेले ईएमआय केवळ सूचक हेतूसाठी आहेत.

अन्य टू-व्हीलर लोन ऑफरिंग्स

तुम्ही टीव्हीएस क्रेडिटचे जुने कस्टमर आहात का?

पुन्हा स्वागत आहे, खाली नमूद केलेला तपशील सबमिट करा आणि नवीन टू-व्हीलर लोन मिळवा.

icon
icon तुमचा मोबाईल नंबर ओटीपी पाठविला जाईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होय. टीव्हीएस क्रेडिट तुम्हाला आमच्या टू-व्हीलर लोन्सद्वारे ईएमआय वर स्कूटर खरेदी करण्याची परवानगी देते.

पूर्णपणे! आमचे टू-व्हीलर लोन्स तुम्हाला ऑन रोड किंमतीच्या 95% पर्यंत फंडिंगसह स्कूटर खरेदी करण्यास मदत करते.

तुम्ही टीव्हीएस क्रेडिटचे ऑनलाईन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या मासिक ईएमआयचा अंदाज घेऊ शकता किंवा अचूक आकड्यांसाठी कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हशी संपर्क साधू शकता.

डाउन पेमेंट सामान्यपणे तुमच्या क्रेडिट प्रोफाईलनुसार ऑन-रोड किंमतीच्या 5% % पासून सुरू होते.

होय, ईएमआय वर स्कूटर खरेदी केल्याने एकदम मोठा खर्च न होता तुमचे पैसे टप्प्याटप्प्याने भरता येतात आणि या ईएमआय चे तुमच्या बजेटनुसार सहज नियोजनही करता येते. लोन आणि रिपेमेंट संरचना तुमच्या खिशाला परवडणारी राहील याची खात्री करा.

ब्लॉग्स आणि लेख

Bike Loans offered by TVS Credit
टू-व्हीलर लोन्स

आमच्या निरंतर टू-व्हीलर फायनान्सिंग सह स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गस्थ व्हा

अधिक वाचा arrow
Used car loans by TVS Credit
यूज्ड कार लोन्स

यूज्ड कारच्या फायनान्सिंग सह रस्त्यावर दिमाखात राईड करा.

अधिक वाचा arrow
Used Commercial Vehicle Loans Offered by TVS Credit
यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स

जुन्या कमर्शियल वाहनांच्या फायनान्सिंग सह तुमच्या बिझनेसचा विस्तार करा.

अधिक वाचा arrow
Mobile loans by TVS Credit
मोबाईल लोन्स

नवीनतम स्मार्टफोनमध्ये अपग्रेड व्हा आणि तुमचं आयुष्य सुलभ बनवा.

अधिक वाचा arrow
Loan Against Property Offered by TVS Credit
लोन अगेंस्ट प्रॉपर्टी

आमच्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टी सह तुमच्या बिझनेसची पुढे वाटचाल करा.

अधिक वाचा arrow
InstaCard instant loan by TVS Credit
इन्स्टाकार्ड

ऑनलाईन असो की ऑफलाईन, इन्स्टाकार्ड सह तत्काळ तुमचे मनपसंत प्रॉडक्ट्स खरेदी करा.

अधिक वाचा arrow

साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!