सिक्युरिटी अलर्ट: फसवणूकदार टीव्हीएस क्रेडिटच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका किंवा कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नका. विशेष ऑफर पेजला भेट देऊन आमच्या सर्व विशेष ऑफर व्हेरिफाय करा. तुम्हाला कोणतेही खोटे कॉल आल्यास 1930 वर कॉल करून किंवा संचार साथी पोर्टल किंवा ॲपद्वारे त्वरित त्यांना रिपोर्ट करा.
Hamburger Menu Icon

सुलभ ईएमआय सह टीव्हीएस बाईक ऑनलाईन खरेदी करून तुमच्या ॲडव्हेंचर्सला चालना द्या

• 2 मिनिटांत लोन मंजुरी*
• 95% पर्यंत फायनान्सिंग*
• किमान डॉक्युमेंटेशन*
• फ्लेक्सिबल रिपेमेंट कालावधी*

ईएमआय वर टीव्हीएस बाईक खरेदी करणे

बाईक खरेदी करायची आहे परंतु फायनान्सची चिंता आहे? आमच्या टीव्हीएस क्रेडिट टू-व्हीलर लोन्ससह तुमची बाईक ईएमआय वर मिळवा आणि मोठ्या प्रमाणात अपफ्रंट पेमेंटचा तणाव टाळा. तुमच्या बाईक खरेदीचा अनुभव सुलभ करण्यासाठी आम्ही त्वरित मंजुरी, परवडणारे इंटरेस्ट रेट्स आणि त्रासमुक्त ॲप्लिकेशन प्रोसेस ऑफर करतो.

तुमचा रायडिंगचा उद्देश दैनंदिन प्रवास असो किंवा ॲडव्हेंचर राईड्स असो, नवीन बाईक घरी आणण्याच्या तुमच्या स्वप्नांना सपोर्ट करण्यासाठी टीव्हीएस क्रेडिट तुमच्या पाठीशी आहे. कामाला जाताना शहराच्या वर्दळीतून मार्ग काढत जाणं असो की रोमांचकारी वीकेंडला नव्या प्रदेशाची भटकंती असो, योग्य बाईकची निवड निश्चितच परिणामकारक ठरू शकते. एक खात्रीशीर टू-व्हीलर हे फक्त वाहतुकीचं साधन नसतं, तर तुमच्या दैनंदिन आयुष्यातला एक महत्त्वाचा साथीदार असतं.

तुमची पहिली बाईक खरेदी असो वा नव्यामध्ये अपग्रेड करणे असो, ईएमआय वर बाईक या आमच्या सुविधाजनक पर्यायामुळे तुम्ही तुम्हाला हवी तशी बाईक खरेदी करू शकता. तसेच, आमच्या कस्टमर-फ्रेंडली सर्व्हिसेस तुम्हाला क्षणाक्षणाला मदत करतात. आजच अप्लाय करा आणि टीव्हीएस क्रेडिटसह तुमचा प्रवास सुरू करा, जिथे तुमची हक्काची बाईक केवळ एक क्लिक दूर आहे.

बाईक लोनचे प्रमुख फीचर्स आणि लाभ

कमाल फायनान्सिंग

तुमच्या बाईकच्या ऑन-रोड किंमतीवर 95% पर्यंत फायनान्सिंग मिळवा.

आकर्षक इंटरेस्ट रेट

कालावधीवर आधारित परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटचा आनंद घ्या.

सुलभ डॉक्युमेंटेशन

सोप्या ऑनलाईन डॉक्युमेंटेशनद्वारे तुमचे बाईक लोन ॲप्लिकेशन वेगवान करा.

त्वरित मंजुरी

ऑनलाईन अप्लाय करा आणि केवळ 2 मिनिटांमध्ये बाईक लोन मंजुरी मिळवा.

छुपे शुल्क नाही

स्पष्ट किंमत आणि कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय कोटेशन मिळवा.

लवचिक कालावधी

12 ते 60 महिन्यांच्या कालावधीत तुमच्या बाईक लोनचे रिपेमेंट करा.

तुमचे बाईक लोन ईएमआय कॅल्क्युलेट करा

केवळ काही क्लिकसह तुमची बाईक ईएमआय आणि डाउन पेमेंट रक्कम जाणून घ्या

₹ 0 ₹ 0
5% 34%
6 महिने 60 महिने
अरेरे! निवडलेल्या व्हेरियंटमध्ये आणि राज्यामध्ये डाटा नाही. कृपया किंमत आणि डाउन पेमेंट रक्कम पाहण्यासाठी व्हेरियंट किंवा राज्य बदला.
किंमत (एक्स-शोरूम) 0
डाउन पेमेंट 0
मासिक लोन ईएमआय 0
प्रिन्सिपल रक्कम 0
इंटरेस्ट रक्कम 0
एकूण देय रक्कम 0

अस्वीकृती: ईएमआय कॅल्क्युलेशन हे एक्स-शोरुम किंमतीवर आधारित आहे

बाईक लोन साठी पात्रता निकष

• तो/ती भारतीय निवासी असणे आवश्यक आहे
• वय 21 पेक्षा अधिक
• 18-21 वर्षांदरम्यानच्या कर्जदारांसाठी अनिवार्य सह-अर्जदार आवश्यक.

ईएमआय वर बाईक साठी अप्लाय करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

योग्य कागदपत्रे जाणून घेणे ही प्रक्रिया सुलभ करते आणि ती जलद बनवते. तुमच्या बाईक लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्सचे तपशील:

ईएमआय वर उपलब्ध टॉप टीव्हीएस बाईक

टीव्हीएस अपाचे
ईएमआय सुरुवात
4,175*/महिना

TVS Apache
EMI Starts
4,175*/month

टीव्हीएस रोनिन
ईएमआय सुरुवात
5,694*/महिना

TVS Ronin
EMI Starts
5,694*/month

टीव्हीएस रायडर
ईएमआय सुरुवात
2,445*/महिना

TVS Raider
EMI Starts
2,445*/month

टीव्हीएस स्टारसिटी
ईएमआय सुरुवात
1,823*/महिना

TVS StarCity
EMI Starts
1,823*/month

*कालावधी, एलटीव्ही आणि कस्टमर प्रोफाईल आणि दाखवलेले ईएमआय केवळ सूचक हेतूसाठी आहेत, त्यानुसार वास्तविक ईएमआय बदलू शकतात.
अटी लागू

अन्य टू-व्हीलर लोन ऑफरिंग्स

तुम्ही टीव्हीएस क्रेडिटचे जुने कस्टमर आहात का?

पुन्हा स्वागत आहे, खाली नमूद केलेला तपशील सबमिट करा आणि नवीन टू-व्हीलर लोन मिळवा.

icon
icon तुमचा मोबाईल नंबर ओटीपी पाठविला जाईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

टीव्हीएस क्रेडिटमध्ये, टू-व्हीलर लोन्स प्राप्त करण्यासाठी लोन कालावधी 12 ते 60 महिन्यांपर्यंत आहे. टू-व्हीलर लोनची फीचर्स आणि लाभ याविषयी अधिक जाणून घ्या.

टू-व्हीलर लोन्स इंटरेस्ट रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी, तुमच्याकडे खालील माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे:

• लोन रक्कम
• इंटरेस्ट रेट
• बाईक मॉडेल तपशील
• रिपेमेंट कालावधी

तुमच्याकडे ही माहिती असल्यानंतर, तुम्ही टीव्हीएस क्रेडिट वापरू शकता टू-व्हीलर लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुमच्या ईएमआयचा अंदाज मिळवण्यासाठी.

बाईक लोन EMI कॅल्क्युलेटर तुमच्या टू-व्हीलर लोनसाठी तुमचे ईएमआय प्री-प्लॅन करणे सोपे करते आणि नियमित रिपेमेंट शेड्यूल सहजपणे राखते.

टू-व्हीलर फायनान्स ईएमआय कॅल्क्युलेटर आगाऊ ईएमआय कॅल्क्युलेट करताना उपयुक्त आहे. अशा बाईक ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत:

• सर्वोत्तम फायनान्शियल प्लॅनिंग: तुमच्या फायनान्सच्या योग्य प्लॅनिंगसह तुमचे आयुष्य तणावमुक्त बनवा.
• माफकता तपासा: तुमच्या रिपेमेंट क्षमतेनुसार लोन रक्कम आणि कालावधी निवडा.
• त्वरित कॅल्क्युलेशन: मॅन्युअल कॅल्क्युलेशनच्या वेळेची बचत करा. त्रुटी टाळा आणि अचूक परिणाम मिळवा.
• सुरक्षित आणि यूजर-फ्रेंडली: ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्यास सोपे आहे. मूलभूत तपशील जोडा आणि तुम्ही तयार असाल.

तुमचे बाईक लोन ईएमआय 3 मार्गांनी कमी करा:

• दीर्घ कालावधी निवडा – यासाठी दीर्घ कालावधी टू-व्हीलर लोन रिपेमेंट तुम्हाला ईएमआय कमी करण्यास मदत करेल.
• अधिक डाउनपेमेंट करा – अधिक डाउन पेमेंट मुळे EMI रक्कम लक्षणीयरित्या कमी होईल.
• कमी-इंटरेस्ट रेट - लेंडर अंतिम करण्यापूर्वी टू-व्हीलर लोन इंटरेस्ट रेटची तुलना करा.

टीव्हीएस क्रेडिट वर, तुमच्या बाईक/स्कूटरच्या ऑन-रोड किंमतीवर 95% पर्यंत फायनान्सिंग मिळवा. टू-व्हीलर लोनचे फीचर्स आणि लाभ याविषयी अधिक जाणून घ्या.

टू-व्हीलर लोन कालावधी किमान 12 महिने ते जास्तीत जास्त 60 महिने पर्यंत आहे. टू-व्हीलर लोनची वैशिष्ट्ये आणि लाभ याविषयी अधिक जाणून घ्या.

टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी तुम्हाला फंड प्रदान करण्याऱ्या लोनला टू-व्हीलर लोन (बाईक लोन म्हणूनही ओळखले जाते) म्हणतात. तुम्हाला टीव्हीएस क्रेडिटमधून टू-व्हीलर लोन मिळू शकते, ज्यामध्ये ऑन-रोड किंमतीच्या 95% कव्हर केले जाते. तुम्ही तुमच्या टू-व्हीलर लोन इंटरेस्ट रेट्सवर आकर्षक ऑफर देखील मिळवू शकता. डॉक्युमेंटेशन प्रोसेस सोपी आहे. लोन 2 मिनिटांमध्ये मंजूर केले जाते आणि डिस्बर्सल सुरू होते! *अटी लागू

टीव्हीएस क्रेडिटचे टू-व्हीलर लोन्स वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित दोन्ही व्यक्तींसाठी उपलब्ध आहेत. टू-व्हीलर लोनसाठी पात्रता निकष तपासा. कोणत्याही छुपे खर्चाशिवाय आकर्षक इंटरेस्ट रेट्स सह टू-व्हीलर लोनसाठी अप्लाय करा.

टीव्हीएस क्रेडिटवर लोनसाठी अप्लाय करण्यासाठी, त्वरित मंजुरी मिळविण्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सचे तपशील सबमिट करणे आवश्यक आहे. डॉक्युमेंट्सच्या तपशिलामध्ये तुमचा आधार, पॅन आणि सध्याच्या ॲड्रेस पुरावा समाविष्ट आहे. त्याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा पुरावा आणि बँक स्टेटमेंट देखील सबमिट करणे आवश्यक आहे. एकदा हा डिजिटल प्रवास पूर्ण झाल्यानंतर तुम्ही टीव्हीएस क्रेडिटवर टू-व्हीलर लोन्स प्राप्त करू शकता. बाईक लोनसाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत हे येथे तपासून पहा.

टीव्हीएस क्रेडिटमध्ये, स्वयं-रोजगारित किंवा वेतनधारी व्यक्ती, टू-व्हीलर लोन साठी अप्लाय करण्यास पात्र आहेत. टू-व्हीलर लोनसाठी पात्रता निकष तपासा.

जेव्हा तुम्ही 60 महिन्यांपर्यंतच्या लोन कालावधी आणि परवडणाऱ्या बाईक लोन इंटरेस्ट रेटसह विविध योजनांसाठी अप्लाय करता तेव्हा डॉक्युमेंटेशन आणि पेपरवर्क विशेषतः थकवणारे आणि कठीण असू शकते. जर तुम्ही त्वरित बाईक/स्कूटर लोन शोधत असाल तर टीव्हीएस क्रेडिट येथे आम्ही तुम्हाला दीर्घ ऑफलाईन प्रोसेसमधून न जाता सर्वांच्या पुढे जाण्यास आणि वेळ वाचवण्यास मदत करतो. तुमच्या घरी बसून आरामात अप्लाय करा आणि केवळ दोन मिनिटांमध्ये तुमचे टू-व्हीलर लोन मिळवा. *अटी लागू

टीव्हीएस क्रेडिट वर टू-व्हीलर लोन साठी अप्लाय करण्याची प्रक्रिया येथे आहे:

• टीव्हीएस क्रेडिट साथी ॲप डाउनलोड करा आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून साईन-अप करा
• तुमचे केवायसी तपशील अपडेट करून आणि तुमची पात्रता तपासून तुमचे प्रोफाईल व्हेरिफाय करा
• तुमची लोन रक्कम आणि कालावधी निवडल्यानंतर व्हिडिओ केवायसी प्रोसेस पूर्ण करा
• तुमचे बँक तपशील कन्फर्म करा आणि लोन रक्कम डिस्बर्स करण्यासाठी ई-मँडेट प्रोसेस पूर्ण करा

होय, टीव्हीएस क्रेडिट टू-व्हीलर लोन्स साठी वारंवार विशेष स्कीम ऑफर करते. चालू ऑफरविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या कस्टमर केअरशी 044-66-123456 वर संपर्क साधा किंवा आमच्या डीलर लोकेटर वापरून तुमच्या नजीकच्या डीलरला भेट द्या.

टीव्हीएस क्रेडिट टू-व्हीलर लोन्स कालावधी 12 महिन्यांपासून ते कमाल 60 महिन्यांपर्यंत आहे. टीव्हीएस क्रेडिटमध्ये, तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्राधान्यित कालावधी निवडू शकता आणि लोनसाठी अप्लाय करू शकता. आम्ही संपूर्ण प्रोसेसमध्ये मैत्रीपूर्ण सहाय्य देखील प्रदान करतो आणि निर्णय घेण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला मदत करतो. टू-व्हीलर लोनची वैशिष्ट्ये आणि फायदे याविषयी अधिक जाणून घ्या.

टू-व्हीलर लोन्स ईएमआय कॅल्क्युलेटर वापरून तुमचे मासिक ईएमआय कॅल्क्युलेट करा. तुम्ही तुम्हाला हवा असलेला लोनचा कालावधी निवडू शकता आणि तुमच्या टू-व्हीलर लोन्स साठी तुमचे पात्र मासिक पेमेंट सहजपणे प्राप्त करू शकता.

तुमच्या युनिक प्रोफाईलला तयार केलेल्या फ्लेक्सिबल पर्यायांसह, तुम्ही टीव्हीएस क्रेडिटच्या टू-व्हीलर लोन्स सह 95% पर्यंत बाईक लोन सुरक्षित करू शकता आणि काही प्रकरणांमध्ये, तुम्ही तुमच्या स्वप्नातील बाईकवर झिरो डाउन पेमेंट पर्यायाचा आनंद घेऊ शकता.

होय, टीव्हीएस क्रेडिट तुमच्या टू-व्हीलर लोन्स साठी 60 महिन्यांपर्यंतच्या लोन कालावधी आणि परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट्ससह विविध स्कीम प्रदान करते. आमच्या वर्तमान टू-व्हीलर फायनान्सिंग पर्यायांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

ब्लॉग्स आणि लेख

अन्य प्रॉडक्ट

Bike Loans offered by TVS Credit
टू-व्हीलर लोन्स

आमच्या निरंतर टू-व्हीलर फायनान्सिंग सह स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गस्थ व्हा

अधिक वाचा arrow
Used car loans by TVS Credit
यूज्ड कार लोन्स

यूज्ड कारच्या फायनान्सिंग सह रस्त्यावर दिमाखात राईड करा.

अधिक वाचा arrow
Used Commercial Vehicle Loans Offered by TVS Credit
यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स

जुन्या कमर्शियल वाहनांच्या फायनान्सिंग सह तुमच्या बिझनेसचा विस्तार करा.

अधिक वाचा arrow
Three wheeler loans by TVS Credit
थ्री-व्हीलर लोन्स

सुलभ थ्री-व्हीलर लोन्स सह तुमचे थ्री व्हीलरचे स्वप्न प्रत्यक्षात साकारा.

अधिक वाचा arrow
Farm Implement Loans
नवीन ट्रॅक्टर लोन्स

तुमच्या कृषी विषयक स्वप्नांना, किफायतशीर ट्रॅक्टर फायनान्सिंगचं पाठबळ.

अधिक वाचा arrow

साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!