>
शेड्यूल्ड मेंटेनन्स: आमचे ॲप्लिकेशन्स 17 ऑगस्ट 2026 रोजी 03:00 AM ते 4:00 AM पर्यंत अपग्रेड केले जातील. या कालावधीदरम्यान अनेक सर्व्हिसेस तात्पुरत्या अनुपलब्ध असू शकतात. गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे.
Hamburger Menu Icon

सुलभ ईएमआय वर टीव्हीएस मोपेड सह तुमचा प्रवास अधिक किफायतशीर बनवा.

  • 2 मिनिटांत लोन मंजुरी*
  • 95% पर्यंत फायनान्सिंग*
  • किमान डॉक्युमेंटेशन*
  • फ्लेक्सिबल रिपेमेंट कालावधी*

ईएमआय वर टीव्हीएस मोपेड खरेदी करणे

आधुनिक प्रवासासाठी सुविधा आणि कार्यक्षमतेचे परिपूर्ण मिश्रण शोधत आहात? टीव्हीएस क्रेडिटमध्ये, आम्ही मोपेड खरेदी करणे सोपे, परवडणारे आणि त्रासमुक्त करण्यासाठी तयार केलेले सुलभ फायनान्सिंग पर्याय ऑफर करतो. आमच्या सोप्या फायनान्सिंग पर्यायांसह तुमच्या प्रवासाचा मार्ग बदला. तुमचा मोपेड ईएमआय वर मिळवा आणि तुमच्या मोपेडचा खर्च परवडणाऱ्या मासिक ईएमआय पेमेंटमध्ये विभागा. मोपेड इंधन कार्यक्षमता आणि प्रवासाची सुलभता यांचे परिपूर्ण मिश्रण प्रदान करते, अशा प्रकारे ते एक आदर्श निवड बनते.
तुम्ही शहरातल्या गुळगुळीत काँक्रीटच्या रस्त्यांवरून प्रवास करत असाल किंवा ग्रामीण भागातल्या कच्च्या, धुळीने भरलेल्या रस्त्यांवरून फिरत असाल, आमचे मोपेड ईएमआय प्लॅन्स तुमच्या प्रवासाच्या प्रत्येक गरजेला अधिक सोयीस्कर बनवायला मदत करतात. टीव्हीएस क्रेडिटसह आजच तुमचे मोपेड खरेदी करा आणि स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स, जलद मंजुरी आणि सुव्यवस्थित प्रोसेसचा आनंद घ्या. आमच्या परवडणाऱ्या फायनान्सिंग पर्यायांसह सुरळीत आणि अधिक कार्यक्षम प्रवास स्वीकारा.

मोपेड लोन्स ची प्रमुख फीचर्स आणि लाभ

कमाल फायनान्सिंग

तुमच्या मोपेडच्या ऑन-रोड किंमतीवर 95% पर्यंत फायनान्सिंग मिळवा.

आकर्षक इंटरेस्ट रेट

कालावधीवर आधारित परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटचा आनंद घ्या.

सुलभ डॉक्युमेंटेशन

सोप्या ऑनलाईन डॉक्युमेंटेशनद्वारे तुमचे मोपेड लोन ॲप्लिकेशन वेगवान करा.

त्वरित मंजुरी

ऑनलाईन अप्लाय करा आणि केवळ 2 मिनिटांमध्ये मोपेड लोन मंजुरी मिळवा.

छुपे शुल्क नाही

स्पष्ट किंमत आणि कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय कोटेशन मिळवा.

लवचिक कालावधी

12 ते 60 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमच्या मोपेड लोनची रिपेमेंट करा.

तुमचा मोपेड लोन ईएमआय कॅल्क्युलेट करा

केवळ काही क्लिकमध्ये तुमचा मोपेड ईएमआय आणि डाउन पेमेंट जाणून घ्या

₹ 0 ₹ 0
5% 34%
6 महिने 60 महिने
अरेरे! निवडलेल्या व्हेरियंटमध्ये आणि राज्यामध्ये डाटा नाही. कृपया किंमत आणि डाउन पेमेंट रक्कम पाहण्यासाठी व्हेरियंट किंवा राज्य बदला.
किंमत (एक्स-शोरूम) 0
डाउन पेमेंट 0
मासिक लोन ईएमआय 0
प्रिन्सिपल रक्कम 0
इंटरेस्ट रक्कम 0
एकूण देय रक्कम 0

अस्वीकृती: ईएमआय कॅल्क्युलेशन हे एक्स-शोरुम किंमतीवर आधारित आहे

आमच्या मोपेड लोन्स साठी पात्रता निकष

  • तो/ती भारतीय निवासी असणे आवश्यक आहे
  • वय 21 पेक्षा अधिक
  • 18-21 वर्षांदरम्यानच्या कर्जदारांसाठी अनिवार्य सह-अर्जदार आवश्यक.

आमच्या मोपेड लोन्स साठी अप्लाय करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

योग्य कागदपत्रे जाणून घेणे ही प्रक्रिया सुलभ करते आणि ती जलद बनवते. तुमच्या मोपेड लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स येथे आहेत:

ईएमआय वर उपलब्ध टॉप टीव्हीएस मोपेड

टीव्हीएस मोपेड
ईएमआय सुरुवात
1067*/महिना

TVS Moped <br/>EMI Starts <br/>1067<sup style="color: black;">*</sup>/Month

*कालावधी, एलटीव्ही आणि कस्टमर प्रोफाईलवर आधारित वास्तविक ईएमआय बदलू शकतो. दर्शविलेले ईएमआय केवळ सूचक उद्देशांसाठी आहेत.
अटी लागू

अन्य टू-व्हीलर लोन ऑफरिंग्स

तुम्ही टीव्हीएस क्रेडिटचे जुने कस्टमर आहात का?

पुन्हा स्वागत आहे, खाली नमूद केलेला तपशील सबमिट करा आणि नवीन टू-व्हीलर लोन मिळवा.

icon
icon तुमचा मोबाईल नंबर ओटीपी पाठविला जाईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होय.टीव्हीएस - क्रेडिट त्यांच्या टू-व्हीलर लोन्स ऑफर अंतर्गत मोपेडसाठी फायनान्सिंग ऑफर करते आणि यासाठी सहसा काही मिनिटांतच मंजुरी मिळते.

हा एक संरचित रिपेमेंट प्लॅन आहे जिथे तुम्ही प्रिन्सिपल, रेट आणि कालावधीवर आधारित तुमच्या मोपेड लोनसाठी 12 - 60 महिन्यांच्या कालावधीसाठी निश्चित मासिक हप्ते भरता.

वेतनधारी किंवा स्वयं-रोजगारित असलेल्या 18-60 वयोगटातील (किमान 1 वर्षाच्या रोजगार स्थिरतेसह) भारतीय रहिवासी, 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर त्वरित लोन मंजुरीची शक्यता वाढवते.

तुम्हाला केवायसी (आधार, पॅन, वाहन परवाना/मतदान ओळखपत्र/पासपोर्ट), वयाचा पुरावा, ॲड्रेस पुरावा, उत्पन्नाचा पुरावा (सॅलरी स्लिप/फॉर्म 16 आणि आयटीआर) आणि अलीकडील बँक स्टेटमेंटची आवश्यकता असेल.

तुम्ही सामान्यपणे तुमच्या प्रोफाईल आणि निवडलेल्या स्कीमनुसार तुमच्या मोपेडच्या ऑन-रोड किंमतीच्या 95%* पर्यंत फायनान्स करू शकता.

ब्लॉग्स आणि लेख

Consumer durable loans by TVS Credit
कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स

आमच्या लवचिक कन्झ्युमर ड्युरेबल लोन्ससह शक्यतांचे अवकाश खुले करा.

अधिक वाचा arrow
Farm Implement Loans
कृषी अवजारांसाठी लोन्स

कृषी यंत्रांसह सुसज्ज व्हा आणि अधिक लाभ मिळवा. टीव्हीएस क्रेडिट विविध कृषी अवजारांवर फायनान्स प्रदान करते.

अधिक वाचा arrow
Emerging and Mid-Corporate Business Loans Offered by TVS Credit
इमर्जिंग आणि मिड-कॉर्पोरेट बिझनेस लोन्स

आमच्या फायनान्शियल सोल्यूशन्ससह तुमचा बिझनेस स्तर वाढवा.

अधिक वाचा arrow
Gold loan by TVS Credit
गोल्ड लोन्स

आमच्यासह तुमच्या गोल्ड लोन प्रवासाला सुरुवात करा.

अधिक वाचा arrow
Loan Against Property Offered by TVS Credit
लोन अगेंस्ट प्रॉपर्टी

आमच्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टी सह तुमच्या बिझनेसची पुढे वाटचाल करा.

अधिक वाचा arrow
Bike Loans offered by TVS Credit
टू-व्हीलर लोन्स

आमच्या निरंतर टू-व्हीलर फायनान्सिंग सह स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गस्थ व्हा

अधिक वाचा arrow
Three wheeler loans by TVS Credit
थ्री-व्हीलर लोन्स

सुलभ थ्री-व्हीलर लोन्स सह तुमचे थ्री व्हीलरचे स्वप्न प्रत्यक्षात साकारा.

अधिक वाचा arrow

साईन-अप करा आणि मिळवा अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!